शेतात घास कापत बसलेल्या विवाहितेला त्याने अचानक पकडले…

अहमदनगर Live24 टीम,20 ऑक्टोबर 2020 :- देशात महिलांवरही अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यातच जिल्ह्यात देखील दरदिवशी स्त्रियांवरील अत्याचाराच्या घटना घडत आहे. राहूरी तालुक्यातील घोरपडवाडी परिसरात राहणारी २१ वर्षाची विवाहित तरूणी तिच्या शेतात घास कापत असतांना आरोपीने पाठीमागून येवून तिला धरून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून विनयभंग केला. इतर आरोपींनी शेतात घुसून त्यांच्या … Read more

माव्यामुळे या शहराची ओळखच बदलली!

अहमदनगर Live24 टीम,20 ऑक्टोबर 2020 :-  आजवर ‘पाथर्डीचा सुप्रसिद्ध खवा’ अशी राज्यभर मिळालेली ओळख आता, येथील प्रसिद्ध’ कडक माव्याने’ घेतली आहे. खव्याऐवजी माव्याची पाथर्डी अधिक कडक रुपात अशीच शहराची ओळख समोर येत आहे. माणिकदौंडी परिसरात एकेकाळी दुधापासून बनविल्या जाणारा खव्यामुळे पाथर्डीला राज्यभर प्रसिद्धी मिळाली होती. मात्र दुर्दैवाने आता खव्याची जागा आता माव्याने घेतली आहे. पर्यायाने … Read more

मारुती सुझुकीची आणखी एक मोठी ऑफर ; खरेदी न करता व्हा मालक

अहमदनगर Live24 टीम,20 ऑक्टोबर 2020 :- प्रत्येकाला स्वतःची कार हवी आहे, परंतु येणाऱ्या खर्चामुळे कार खरेदी करणे इतके सोपे नाही. अशा परिस्थितीत मारुती सुझुकीने आगामी सणासुदीच्या काळात आपल्या ग्राहकांना मोठी ऑफर दिली आहे. मारुती सुझुकीने नुकतीच मारुती सुझुकी ‘सब्सक्राइब’ हे फीचर लाँच केले. सुरुवातीला ही सेवा फक्त दिल्ली एनसीआर (दिल्ली, नोएडा, गाझियाबाद, फरीदाबाद आणि गुरुग्राम) … Read more

तर शेतकऱ्यांसाठी जेलमध्ये देखील जाऊ

अहमदनगर Live24 टीम,20 ऑक्टोबर 2020 :-  माझे राजकीय प्रस्थ सहन होत नसल्याने अनेकवेळा माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करून मला जेलमध्ये पाठविण्याचे काम काही विरोधकांनी केले. परंतु मी कधी या गोष्टींना भीक घातली नाही. त्यामुळे यापुढील काळातही शेतकऱ्यांच्या हितासाठी वेळप्रसंगी जेलमध्ये देखील जाऊ.असे माजी आमदार शिवाजीराव कर्डिल म्हणाले. पाथर्डी तालुक्यातील वृद्धेश्वर कारखान्याच्या गळीत हंगाम शुभारंभप्रसंगी कार्यक्रमाच्या … Read more

PM Narendra Modi LIVE Updates : लॉकडाऊन गेला, पण कोरोना नाही !

अहमदनगर Live24 टीम,20 ऑक्टोबर 2020 :- पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी (मंगळवार 20 ऑक्टोबर) 6 वाजता देशाला संबोधित केले.  लॉकडाऊन गेला असला तरी अद्यापही कोरोना व्हायरस गेलेला नाही. गेल्या 7 ते 8 महिन्यांत देशातील प्रत्येक नागरिकानं भारताची परिस्थिती बिघडू न देण्यासाठी प्रयत्न केले आहेत, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. देशात कोरोनातून रुग्ण बरे होण्याचा … Read more

काळजाचा ठोका चुकवणारी घटना…. त्यांची वेळ आली होती पण काळ आला नव्हता

अहमदनगर Live24 टीम,20 ऑक्टोबर 2020 :- वेळ आली होती पण काळ आला नव्हता असे ऊस तोडणी मजूरांच्या बाबतीत अपघात होवून बचावल्याने घडले. चाळीसगाव (जळगाव) येथून कर्जत येथील अंबालिका कारखान्याकडे ऊसतोड मजुरांना घेऊन जाणारा ट्रक काल पहाटे चालकाचे नियंत्रण सुटल्याने बेलापुर येथील प्रवरा नदीत कोसळला. या घटनेत टक चालक व तीन मजूर गंभीर जखमी झाले. त्यांना … Read more

विषबाधा प्रकरणी ‘त्या’ दुकानदाराचा परवाना झाला रद्द

अहमदनगर Live24 टीम,20 ऑक्टोबर 2020 :- गेल्या काही दिवसांपूर्वी उपवासाची भगर खाल्याने यामधून अनेकांना विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात घडल्याचा उघडकीस आला होता. या घटनेची प्रशासनाने तात्काळ दाखल घेतली आहे. या घटनेची दखल घेत अहमदनगर येथील अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी, म्हैसगाव, तांभेरे येथे विविध किराणा दुकानांत छापा टाकून … Read more

जिओ ग्राहकांसाठी धक्कादायक बातमी; ‘ह्या’ प्लॅन्सच्या किंमती वाढल्या

अहमदनगर Live24 टीम,20 ऑक्टोबर 2020 :- देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ प्रतिस्पर्धी भारती एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया यांच्याशी स्पर्धा करण्यासाठी अनेक स्वस्त प्लॅन ऑफर करीत असते. तथापि, आता कंपनीने आपल्या एका व्हीआयपी पॅक योजनेच्या किंमती वाढविल्या आहेत, ज्यामुळे ग्राहकांना धक्का बसला आहे. जिओने डिस्ने + हॉटस्टार व्हीआयपी पॅक महाग केला आहे. या योजना … Read more

गेल्या सात महिन्यांपासून बंद असलेला जनावरांचा बाजार पुन्हा सुरु होणार

अहमदनगर Live24 टीम,20 ऑक्टोबर 2020 :-  नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील जनावरांचा आठवडे बाजार महाराष्ट्रभर प्रसिद्ध असून कोरोना या माहामारी मुळे बाजार गेल्या सात महिन्यापासून हा बाजार बंद आहे. परंतु एक महत्वाची माहिती समोर येत आहे. घोडेगाव येथील जनावरे व शेळी-मेंढी बाजार शुक्रवार दि.23 ऑक्टोबर 2020 पासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती नेवासा बाजार समितीचे सभापती … Read more

भाजप नेत्याचे रोहित पवारांवर टीकास्त्र… ते अज्ञानी असून त्यांनी माहिती घेऊन बोलावे’

अहमदनगर Live24 टीम,20 ऑक्टोबर 2020 :- सध्या आपल्या कार्यतत्परतेमुळे नावारूपाला असलेले कर्जत – जामखेड मतदार संघाचे आमदार रोहित पवार यांच्यावर भाजप नेत्याने घणाघात टीका केली आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे अज्ञानी आहेत, त्यांनी माहिती घेऊन बोलावे असं प्रतिपादन भाजपचे माजी मंत्री आणि प्रदेश अध्यक्ष किसान मोर्चाचे अध्यक्ष अनिल बोंडे यांनी केले आहे. तसेच या … Read more

पालकमंत्री हसन मुश्रीफ गुरूवारी जिल्हा दौ-यावर पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची करणार पाहणी

अहमदनगर Live24 टीम,20 ऑक्टोबर 2020 :- राज्‍याचे ग्रामविकास मंत्री तथा अहमदनगर जिल्‍हयाचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे येत्या गुरुवारी एक दिवसाच्या जिल्हा दौ-यावर येत आहेत. या दौऱ्यात ते पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करणार असून त्यानंतर अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेणार आहेत. त्यांचा जिल्‍हा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. गुरूवार दि. 22 ऑक्‍टोबर 2020 रोजी सकाळी 7 … Read more

‘यावर्षी आम्ही काळी दिवाळी साजरी करू’… या व्यवसायिकांनी घेतला आक्रमक पवित्रा

अहमदनगर Live24 टीम,20 ऑक्टोबर 2020 :-  कोरोनामुळे जगावर आर्थिक संकट ओढवले आहे. अनेकांच्या हातचा रोजगार गेला. उद्योग धंदे मोडकळीस आले. व्यवसाय क्षेत्र डबघाईला येऊ लागले. अशा आर्थिक संकटातून सर्वजण हळूहळू बाहेर येऊ लागले आहे. यातच लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात येत सर्वक्षेत्र पुन्हा पूर्वपदावर येत आहे. मात्र यातच शासनाच्या जाचक अटींमुळे त्रासलेले मंगलकार्यालय मालक, लॉन्स मालक यांनी … Read more

त्या मुद्रांक विक्रेतावर कारवाई करा…या अन्यथा शिवसेनेशी गाठ आहे

अहमदनगर Live24 टीम,20 ऑक्टोबर 2020 :-  कोपरगाव येथील तहसील कार्यालयाच्या आवारात अनेक अधिकृत शासनमान्य मुद्रांक विक्रेत्यांकडून ‘मुद्रांक व न्यायालयीन तिकीट’ यासाठी ठराविक रकमेपेक्षा जास्त पैसे आकारात असल्याच्या घटना घडू लागल्या आहेत. ता वाढीव शुल्क आकारणीमुळे नागरिकांना आर्थिक फटका बसत आहे. यासंदर्भात कोपरगाव तहसिल कार्यालयात जिल्हा अध्यक्ष राजेंद्र झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त रक्कम घेणाऱ्या मुद्रांक विक्रेत्यावर … Read more

ढोल बजाव आणि थाळीनाद करत पालिकेवर जाहीर मोर्चा

अहमदनगर Live24 टीम,20 ऑक्टोबर 2020 :-  प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनाचा पवित्रा हाती घेतला जातो. आपल्या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अनोख्या स्टाईलमध्ये आज पाथर्डी तालुक्यामध्ये आंदोलन करण्यात आले. नगर परिषद अंतर्गत गेल्या दोन वर्षांपासून शहरांमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल मजूर झाले होते . सदर घरकुल लाभार्थ्यांनी रीतसर शासकीय नियमानुसार आपल्या घरांची कामे देखील केली. मात्र शासनाकडून त्यांना … Read more

लोककलावंत सापडला आर्थिक अडचणीत; शासनाने लक्ष देण्याची होतेय मागणी

अहमदनगर Live24 टीम,20 ऑक्टोबर 2020 :-  जगभरातच आर्थिक संकट निर्माण झालेले असताना, गावोगाव कला सादरीकरण करून पोट भरणारे लोककलावंत अधिकच अडचणीत सापडले आहेत. यातही काही घटक उद्या काय होणार या चिंतेने अधिक ग्रासले आहेत. राज्य सरकारने राज्यातील तमाशा कलावंताच्या विविध प्रकारच्या मागण्यांकडे लक्ष द्यावे आणि सोडविण्यासाठी पाऊल उचलावे अशी मागणी नामवंत तमाशा कलावंत रघुवीर खेडकर … Read more

नगरकरांसाठी शिवसेना माजी शहर प्रमुखांनी केली हि महत्वाची मागणी

अहमदनगर Live24 टीम,20 ऑक्टोबर 2020 :-  देशासह राज्यात कोरोनाचे संकट कायम आहे. हळूहळू याची तीव्रता कमी होत असल्याने सरकारने लॉकडाउनच्या नियमांमध्ये शिथिलता दिली आहे. याच अनुषंगाने नगर शहरातील वाडिया पार्क हे खुले करण्यात येऊ अशी मागणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याने केली आहे. राज्यासह देशात कोरोना महामारीमुळे मागील अनेक महिन्या पासून बंद असलेली शहरातील क्रीडागणे वाडियापार्क व इतर … Read more

नियोजनाच्या अभावामुळे शहरात वाढली वाहतूककोंडी; नागरिक झाले त्रस्त

अहमदनगर Live24 टीम,20 ऑक्टोबर 2020 :-  शहरात बाजारदिवसाबरोबरच आता इतर दिवशीही वाहनांची मोठी वाहतूक कोंडी होत असल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे. नियोजनाअभावी या समस्यां डोके वर काढू लागले आहे. मात्र याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागतो आहे. कर्जत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात नेहमीच वाहतूक कोंडी होते. यामुळे येथील लहान मोठे व्यापारी यांना … Read more

म्हणून ‘मला’ कारखान्याच्या कार्यक्रमासाठी बोलावतात

अहमदनगर Live24 टीम,20 ऑक्टोबर 2020 :- अहमदनगर साखर सम्राटांचा जिल्हा अशी ओळख असलेल्या नगर जिल्ह्यात एकही साखर कारखाना नसताना माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांचा साखर सम्राटांमधील वट चांगलाच वाढला आहे. जिल्ह्यात विविध साखर कारखान्यांचे गळीत हंगाम सुरु होत असून त्यासाठी माजी मंत्री कर्डिले यांच्या हस्ते गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात येत आहे. या बदलाची राजकीय वर्तुळात … Read more