अज्ञाताने कांद्यावर फवारले तणनाशक; शेतकऱ्याचे लाखोंचे झाले नुकसान
अहमदनगर Live24 टीम,20 ऑक्टोबर 2020 :- कोरोनामुळे आधीच हतबल झालेल्या शेतकऱ्याला गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने चिंतेत टाकले होते. पावसाने विश्रांती घेतल्यानंतर शेतकऱ्याच्या हात तोंडाशी आलेले पीक अज्ञाताने हिरावून घेतले आहे. संगमनेर तालुक्यातील ढोरवाडी येथील शेतकर्याच्या दीड एकर लाल कांद्यावर अज्ञाताने ‘रोगर’ नावाचे तणनाशक मारल्याने काढणीसाठी आलेला कांदा पूर्णतः वाया गेला आहे. यामध्ये शेतकर्याचे लाखो … Read more