मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तक्रार !
अहमदनगर Live24 टीम,30 सप्टेंबर 2020 :- शिवसेनेच्या कोकणातील आमदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तक्रार केली. मंगळवारी कोकणातील सेना आमदारांची बैठक मुख्यमंत्र्यांनी घेतली. वर्षा निवासस्थानी झालेल्या या बैठकीला पाच सेना आमदार हजर होते. मुख्यमंत्री सध्या शिवसेना आमदारांच्या विभागीय बैठका घेत आहेत. मंगळवारी कोकणची बैठक होती. बैठकीला उदय सामंत, भरत गोगावले हे कोरोना … Read more