महसूलमंत्री थोरात कडाडले; दिला ‘हा’ मोठा इशारा

अहमदनगर Live24 टीम,29 सप्टेंबर 2020 :- मोदी सरकारने नुकतेच संसदेच्या दोन्ही सभागृहात कृषी विधेयक मंजूर केले. परंतु हे विधेयक शेतकरी विरोधी असल्याचा आरोप करत विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.अनेक शेतकरी संघटना यविरोधात आक्रमक झाल्या आहेत. विरोधकांनीही यावर आवाज उठवला. परंतु काही खासदारांना निलंबित करण्यात आले. याच पार्श्वभूमीवर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात कडाडले. कृषी सुधारणा विधेयकांना सर्वपक्षीय … Read more

त्या प्रश्नाला रोहित पवारांनी दिले उत्तर

अहमदनगर Live24 टीम,29 सप्टेंबर 2020 :- जनमानसात आपली वेगळीच ओळख असलेले व कर्जत – जामखेडचे लोकप्रिय आमदार रोहित पवार यांचा आज वाढदिवस साजरा होत आहे. त्यांना राजकीय नेत्यांसह तरुणांकडून शुभेच्छा दिल्या जात आहे. मात्र गेल्या काही दिवसांपूर्वीच एक नेटकऱ्यांनं रोहित पवारांचा वाढदिवस बेरोजगार दिवस म्हणून साजरा करायचा का? असा प्रश्न विचारला होता. दरम्यान तरुणाईचे मुख्य … Read more

‘त्या’ रस्त्याचे श्रेय टक्केवारी पुढार्‍यांनी घेऊ नये; राष्ट्रवादीचा घणाघात

अहमदनगर Live24 टीम,29 सप्टेंबर 2020 :-  बेल्हे ते राळेगण थेरपाळ हा रस्ता हा अण्णा हजारे, खासदार अमोल कोल्हे व पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेला आहे. परंतु या रस्त्याच्या कामाच्या मंजूरीचे केविलवाणी श्रेय घेण्याचा प्रयत्न तालुक्‍यातील काही टक्केवारी सम्राट पुढाऱ्यांनी चालवला आहे, अशी टीका पारनेर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष बाबाजी तरटे यांनी … Read more

अहमदनगरमधील ‘त्या’ खुनांचे गूढ कायम; पोलीस परराज्यात गेले पण …

अहमदनगर Live24 टीम,29 सप्टेंबर 2020 :- कोरोनाने धुमाकूळ घातला तसा पोलीस प्रशासनावरचा ताण वाढला. या कोरोनाच्या काळात जनता लॉक डाऊन होती. परंतु तरीही काही क्रिमिनल गोष्टी या काळातही घडल्या. अहमदनगरमध्ये 6 मार्चला जेऊर बायजाबाई शिवारात शेतामध्ये मृत अवस्थेत तरुण तर 7 जून रोजी निंबळक बायपास जवळील काटवनात 35 ते 40 वर्षीय मृत महिला आढळून आली … Read more

‘त्या’ शेतकऱ्यांना आनंदाची बातमी; ‘इतके’ पैसे झाले जमा

अहमदनगर Live24 टीम,29 सप्टेंबर 2020 :-  सध्या कोरोना आणि आता अति पावसामुळे पिडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. हवामान आधारित फळपीक विमा घेतलेल्या द्राक्ष व आंबा उत्पादक शेतकर्‍यांच्या खात्यावर 10 लाख 55 हजार 518 रुपये जमा झाल्याने शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण आहे. महाविकास आघाडीचे सरकार आले आणि सरकार आल्यापासून शेतकर्‍यांना न्याय मिळाला अशी प्रतिक्रिया आमदार आशुतोष काळे … Read more

स्वीकृत सदस्य निवडीवरून नगर शहर शिवसेनेतही अस्वस्थता

अहमदनगर Live24 टीम,29 सप्टेंबर 2020 :-  महापालिकेतील स्वीकृत सदस्य निवडीवरून नगर शहर शिवसेनेतही अस्वस्थता पसरली आहे. शिवसेनेचे सावेडी विभाग प्रमुख चंद्रकांत उर्फ काका शेळके यांनी ‘स्वीकृत’साठी निवडले जात असलेल्या नावांवर आक्षेप घेत पक्षात जातीयवादाचे राजकारण सुरू झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. यासंदर्भात त्यांनी थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून लक्ष घालण्याची विनंती केली आहे. … Read more

शेततळ्यात बुडून 13 वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,29 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यात जिरदार पाऊस झाला असल्याने सर्वत्र नदी, नाले, तलाव भरभरून वाहत आहे.यामुळे अनेकांना पोहण्याचा मोह आवरत नाही. मात्र असाच मोह कधीकधी जीवघेणा ठरू शकतो. पारनेर तालुक्यातील रांजणगाव मशीद येथे शेततळ्यात पोहायला गेलेला १३ वर्षीय मुलाचा पोहायला येत नसल्याने बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. राहुल रामदास जवक असे … Read more

अबब! ‘ह्या’ तालुक्यात एक दिवशी 73 कोरोना रुग्ण

अहमदनगर Live24 टीम,29 सप्टेंबर 2020 :- मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. संगमनेर हा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला. त्यानंतर आता श्रीरामपूर तालुक्यातही कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने चिंता वाढली आहे. त्यामुळे उपचाराला मर्यादा येत आहेत. श्रीरामपूर तालुक्यात काल नव्याने 73 जण करोनाबाधित आढळून आले. श्रीरामपूर तालुक्यात 2196 रुग्ण संख्या झाली आहे. तर … Read more

तिरुपती देवस्थान दौऱ्यानंतर साई मंदिराबाबत ‘हा’ निर्णय

अहमदनगर Live24 टीम,29 सप्टेंबर 2020 :-  शिर्डीचे साईमंदिर हे भक्तांसाठी अमृततुल्य गोष्ट आहे. साईंचे भक्त जगभर आहेत. या ठिकाणी दर्शनाला येणाऱ्या भक्तांची संख्या अगणित आहे. परंतु सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साई मंदिर बंद आहे. मंदिर दर्शनासाठी खुले करावे अशी मागणी सातत्याने होत आहे. याच पार्श्वभूमीवर शिर्डी येथील साईबाबा मंदिर आगामी काळात भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यासाठीच्या अभ्यासासाठी … Read more

ऑक्‍टोबर महिन्यात तब्बल 15 दिवस राहणार बँका बंद! जाणून घ्या.

अहमदनगर Live24 टीम,29 सप्टेंबर 2020 :- येत्या ऑक्टोबर महिन्यामध्ये सुट्ट्यांना महापूर येणार आहे. कारण या ऑक्टोबर महिन्यात सण-उत्सवांची भरमार आहे, ज्यामुळे ऑक्टोबर महिन्यात बँक सुमारे पंधरा दिवस बंद राहतील. त्यामुळे या महिन्यात, आपल्याला बँकेशी संबंधित आवश्यक काम करायचे असल्यास सुट्टीची यादी आधीच तयार करा. या महिन्यात गांधी जयंतीसाठी बँक 2 ऑक्टोबरला बंद असेल तर याच … Read more

राज्यातील काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते अडचणीत !

अहमदनगर Live24 टीम,29 सप्टेंबर 2020 :- काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील कोरोना पॉझिटिव्ह आल्याने राज्यातील काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते अडचणीत आले आहेत. तर आज पाटील यांच्याबरोबर असलेले नेते राज्यपालांना भेटायला जाणार नसल्याची‌ माहिती महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली. तसेच आज आम्ही काळजी घेऊ, आम्ही राज्यपाल यांना ही भेटणार आहे त्यावेळेस सामाजिक अंतर काळजी … Read more

लवकरच होणार अनलॉक 5.0 जाणून घ्या कुठे मिळेल सुट आणि काय असतील नियम व अटी!

अहमदनगर Live24 टीम,29 सप्टेंबर 2020 :- अनलॉक 5.0 मार्गदर्शक तत्त्वे आणि नियम: कोरोना विषाणूमुळे जगभरात अराजक पसरले आहे. त्यापासून रक्षण करण्यासाठी सर्वत्र लोक डाऊन जाहीर करण्यात आले करण्यात आले जाहीर करण्यात आले करण्यात आले. जन जीवन सुरळीत करण्यासाठी टप्प्याटप्याने लॉक डाऊन काढले जात आहे. त्यासाठी जूनमध्ये अनलॉक करण्याची प्रक्रिया सुरू झाली. ऑक्‍टोबरमध्ये अनलॉक 5 ची … Read more

वंचित बहुजन आघाडी बिहारच्या निवडणुकीत उतरणार ?

अहमदनगर Live24 टीम,29 सप्टेंबर 2020 :- वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी परत एकदा ‘एआयएमआयएम’चे अध्यक्ष व खासदार असदुद्दीन ओवेसी यांना मैत्रीसाठी अप्रत्यक्षपणे साद घातली आहे. बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम आणि दलित मते एकत्र आली तर ‘चमत्कार’ होऊ शकतो, असे म्हणत अॅड. आंबेडकर यांनी बिहारच्या निवडणुकीत उतरण्याचे सूतोवाच केले आहे. ऑक्टोबरमध्ये होऊ घातलेल्या … Read more

साखर कारखान्यांच्या अडचणींवर उपाय करा !

अहमदनगर Live24 टीम,29 सप्टेंबर 2020 :- राज्यात मागच्या वर्षीच्या गाळप हंगामातील ७२ लाख टन साखर शिल्लक असताना यंदा उसाचे बंपर पीक उभे आहे. त्यामुळे राज्यात साखरेचा मोठा साठा निर्माण होणार असून कारखाने अडचणीत येणार आहेत. यावर काही उपाययोजना करावी, असे साकडे साखर कारखानदारांनी महाराष्ट्र विकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार यांना घातले आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी … Read more

चिंताजनक! कोरोनामधून बरे झालात? परंतु दिसू शकतात ‘ह्या’ आजाराची लक्षणं

अहमदनगर Live24 टीम,28 सप्टेंबर 2020 :-  सध्या जगभर कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. अनेक बळी या आजाराने घेतले असून आर्थिक घडी विस्कटून लावली आहे. आज अनेक देश यावर लस शोधण्यासाठी कार्य करत आहेत.  परंतु सध्या लस नसल्याने, संपर्ग टाळणे, मास्क, सॅनिटायझर वापरणे, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणे आदी गोष्टी सर्वानी पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे. परंतु ज्या … Read more

किसान क्रेडिट कार्डद्वारे एसबीआयकडून जास्तीचे कर्ज घेण्याची संधी; ‘असा’ घ्या लाभ

अहमदनगर Live24 टीम,28 सप्टेंबर 2020 :-  देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयने शेतकऱ्यांसाठी एक खास उपक्रम सुरू केला आहे. आता किसान क्रेडिट कार्ड (केसीसी) असलेला प्रत्येक शेतकरी घरी बसल्या आपली क्रेडिट मर्यादा वाढवू किंवा कमी करू शकेल. यामुळे शेतकरी गरजेच्या वेळी बँकेतून अधिक कर्ज घेण्यास सक्षम होईल. खरं तर, एसबीआयने योनो कृषीवर एक नवीन सुविधा सुरू … Read more

कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येने सोन्यासह कच्चे तेल आणि बेस मेटलचे दर घसरले

अहमदनगर Live24 टीम,28 सप्टेंबर 2020 :-  कोव्हिड-१९ च्या रुग्णसंख्येत प्रचंड वाढ झाल्याने मागील आठवड्यात स्पॉट गोल्ड, कच्चे तेल, बेस मेटलचे दर घसरले. अमेरिकेच्या डॉलर मूल्यात सुधारणा झाल्याने सोन्याचे दर घसरले व कच्च्या तेलावरही याचा परिणाम झाला. यासोबतच अमेरिका आणि चीनदरम्यानच्या वाढत्या तणावामुळे औद्योगिक धातूंच्या किंमतीवर दबाव आला असल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व … Read more

मुलीच्या लग्नामध्ये पाहिजे खूप सारे सोने? तर मग ‘हे’ करा

अहमदनगर Live24 टीम,28 सप्टेंबर 2020 :-  काल Daughters Day होता. बऱ्याच पालकांचे लक्ष मुलींच्या भविष्य उज्वल करण्यासाठी लागून असते. जर तुम्हालाही अशी चिंता वाटत असेल तर अशी योजना बनवा जेणेकरुन तुमची मुलगी मोठी होईल तेव्हा तिचे भविष्य चांगले होईल. आजकाल सोने दर वाढत आहे, जर तो सतत वाढत असेल तर आजच्या 15 किंवा 20 वर्षांनंतर … Read more