मनोज कोतकर कोणत्या पक्षाचे?…महापौर वाकळे म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम,28 सप्टेंबर 2020 :-  नगर मनपाच्या स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडीवेळी झालेल्या राजकारणावरुन भाजपमध्ये चिंता व्यक्त होत असताना आज सभापती मनोज कोतकर यांनी पदभार स्विकारुन कामकाजालाही सुरुवात केली. यावेळी सभापतींना शुभेच्छा देण्यासाठी महापौर बाबासाहेब वाकळे हेही उपस्थित होते. त्यांना कोतकर यांच्या पक्षाबाबत विचारणा केली असताना त्यांनी ‘आज फक्त शुभेच्छा देवू द्या’ असे सांगत कोणतीही … Read more

महाविकास आघाडीशी सोयरीक करायची असेल तर खुशाल करावी, मात्र…

अहमदनगर Live24 टीम,28 सप्टेंबर 2020 :-  महापालिका स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत जे काही घडले आणि त्यावरून भाजपबाबत होत असलेली चर्चा सर्वसामान्य कार्यकर्त्यांना विमनस्क करणारी आहे. सर्वाधिक सभासद, सर्वाधिक विश्वासार्हता आणि त्यामुळेच सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या भाजपसाठी ही चर्चा निश्चितच राजकीय दृष्ट्या धोकादायक आहे. ऐनवेळी पक्ष बदलून सभापती झालेले मनोज कोतकर यांनी ते कोणत्या पक्षात आहेत, हे … Read more

या’ फेमस दिग्दर्शकावर भाजी विकण्याची वेळ !

अहमदनगर Live24 टीम,28 सप्टेंबर 2020 :-  सध्या संपूर्ण जगावर कोरोनाचे संकट आहे. या जागतिक महामारीमुळे जवळ जवळ सर्वच उद्योग व्यवसाय ठप्प झाले . कोरोना संकट आणि लॉकडाउन अशा परिस्थितीमध्ये घरगाडी कशी चालवावी हा प्रश्न सर्वांच्याच मनात आहे.अनेक जणांवर उपासमारीची वेळदेखील आली आहे. याचा परिणाम सर्वसामान्यांवरच नाही तर तर सेलिब्रिटींवरही झाला असल्याचे दिसून येत आहे. प्रसिद्ध … Read more

… आता परीक्षा पुढे ढकलणे अशक्य !

अहमदनगर Live24 टीम,28 सप्टेंबर 2020 :-  यूपीएसी पूर्व परीक्षा (प्रिलिम्स) पुढे ढकलण्यास केंद्रीय लोकसेवा आयोगाने असमर्थता दर्शवली आहे. सर्वोच्च न्यायालयात परीक्षा पुढे ढकलण्यासंदर्भात भूमिका मांडताना आता परीक्षा पुढे ढकलणे अशक्य असल्याचे आयोगाने म्हटले आहे. कोरोनामुळे शालेय व महाविद्यालयीन परीक्षांसह इतर परीक्षांनाही फटका बसला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणारी यूपीएसी परीक्षांही लांबणीवर टाकली होती. आता … Read more

मोदी सरकारचा मोठा निर्णय ; Income Tax मध्ये ‘ही’ नवीन सिस्टम समाविष्ट, घरबसल्या मिळतील अनेक फायदे

अहमदनगर Live24 टीम,28 सप्टेंबर 2020 :-  Income Tax (प्राप्तिकर) संबंधित नवीन सुविधा सुरू केली गेली आहे. सर्व आयकर अपील फेसलेस झाल्या आहेत. गेल्या शुक्रवारपासून याची सुरुवात झाली आहे. ऑगस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सुविधांविषयी माहिती दिली. फेसलेस एसेसमेंट स्कीमद्वारे देशातील प्रामाणिक करदात्यांचा सन्मान होईल. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) म्हटले आहे की आता सर्व … Read more

टिकटॉकवर बंदी, तरीही भारतातील कर्मचार्‍यांना 4 लाखांपर्यंत बोनस

अहमदनगर Live24 टीम,28 सप्टेंबर 2020 :-  टिकटॉक आणि हॅलो App ची चिनी मूळ कंपनी बाइटडांस कंपनीने भारतातील आपल्या कर्मचार्‍यांना चार लाखांपर्यंत रोख बोनस दिला आहे. परदेशात झालेल्या करारानंतर कंपनीच्या कर्मचार्‍यांना बीजिंग आधारित कंपनीच्या पेरोल मध्ये सामील होणे अपेक्षित होते. बाइटडांस ने यापूर्वी अंतर्गत मेमोद्वारे घोषणा केली होती की कोरोनाव्हायरस साथीच्या आणि बदलत्या आर्थिक परिस्थितीमुळे उद्भवलेल्या … Read more

‘येथे’ करा गुंतवणूक आणि आपल्या मुलांना करा श्रीमंत

अहमदनगर Live24 टीम,28 सप्टेंबर 2020 :-  मुलांसाठी लवकर गुंतवणूक सुरु करणे हे त्याचे भविष्य सुरक्षित करण्याचा एक चांगला मार्ग आहे. बरेच पालक आपल्या मुलास उच्च शिक्षणासाठी आणि काहीजण त्याच्या लग्नासाठी निधी तयार करत असतात. नियमित गुंतवणूक (पोस्ट ऑफिस स्कीम, म्युच्युअल फंड एसआयपी इ.) चांगला मार्ग आहे, तर आरंभिक पब्लिक ऑफरिंग (आयपीओ) वेगवान पैसे कमवण्याचा पर्याय … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’रुग्ण, वाचा लेटेस्ट अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,28 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर  जिल्ह्यात आज तब्बल ८५६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३७ हजार ५३१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८९.३३ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (रविवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ५३ ने … Read more

ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमले, पण होतेय ‘असे’ काही

अहमदनगर Live24 टीम,28 सप्टेंबर 2020 :-  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपलेला असूनही निवडणूक घेता येणार नसल्याने गामपंचायतींवर प्रशासक नेमण्यात आले आहेत. यावरुनही खूप राजकारण झाले. जे जिल्ह्याने पहिले आहे. परंतु आता या प्रशासकांची नेमणूक ग्रामपंचायत विकासात अडथळे आणत असल्याचे चित्र उभे राहिले आहे. आधीच कामात व्यस्त असलेल्या प्रशासकांनी गावात कोणत्याही प्रकारच्या योजनांना सुरूवात केली … Read more

ऑनलाईन शिक्षणाचे व शिक्षकांचे होणार ऑडिट

अहमदनगर Live24 टीम,28 सप्टेंबर 2020 :- महाराष्ट्रात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे राज्यातील शाळा सुरू करण्यात आल्या नाहीत. यावर पर्याय म्हणून आणि विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी ऑनलाईन शिक्षणवर्ग शाळेतर्फे सुरू करण्यात आले. आता शैक्षणिक कामकाजाचा लेख जोखा , संबंधित शिक्षकांच्या कामाचा तपशील राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्यावतीने मागविण्यात आला आहे. त्यामुळे आता राज्यातील प्राथमिक, … Read more

“हे ” चॅलेंज पडेल महागात पोलिसांचा सावधनतेचा इशारा…

अहमदनगर Live24 टीम,28 सप्टेंबर 2020 :- गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक ट्रेंड आला. #couplechallenge हा ट्रेंड सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. मात्र यामुळे काय धोका होऊ शकतो याची थोडीही जाणीव नाही. यामुळे अशा ट्रेंडवाल्यांसाठी पोलीसांनी ट्विटरच्या माध्यमातून एक चांगलाच संदेश दिला आहे. पोलिसांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘कपल चॅलेंजवाल्यांनो सायबर क्रिमिनल चॅलेंज … Read more

अहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार?

अहमदनगर Live24 टीम,27 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर महानगरपालिकेत राजकारण आता जोर धरू लागले असून स्थायी सभापती निवडीतील नाट्यमय घडामोडीनंतर आता भाजपाच्या महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणण्याच्या हालचाली सुरू झाल्या असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. भाजपाच्या मनोज कोतकर यांनी ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जाऊन स्थायी समिती सभापती पद मिळविले. त्यानंतर मात्र शिवसेनेने त्यांच्यावर आगपाखड केली असून … Read more

… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते

अहमदनगर Live24 टीम,27 सप्टेंबर 2020 :- ज्यावेळी मी कॅबिनेट मंत्री पदाचा कार्यभार स्वीकारला त्यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांनी मला आवर्जून सांगितले होते . की तुम्ही मंत्रीपद आणि नगर जिल्हा आता सांभाळा . विधानसभेच्या निवडुकीत आमचा भैय्या पराभूत झाला नाहीतर अनिल भैय्याचं कॅबिनेट मंत्री होणार होते . तुम्ही नगरला गेलात की अनिल भैय्या यांचे … Read more

विमान अपघातामधून ‘असे’ वाचले रतन टाटा; शेअर केला अनुभव …

अहमदनगर Live24 टीम,27 सप्टेंबर 2020 :- टाटा सन्सचे अध्यक्ष इमरिटस रतन टाटा यांनी तीन प्रवाशांसह विमानात प्रवास करत असताना घडलेली एक भीतीदायक घटना शेअर केली आहे. ते प्रवास करताना अचानक त्यांच्या विमानाचे इंजिन संपले. नॅशनल जिओग्राफिकच्या मेगा आयकॉन सीझन दोनच्या मालिकेच्या प्रोमोमधील एक क्लिपमध्ये रतन टाटा यांनी सांगितले की, त्यावेळी विमान भाड्याने घेऊन प्रवास करणे शक्य … Read more

राज्यात लवकरच सत्तापालट भाजपच्या या नेत्याचा दावा

अहमदनगर Live24 टीम,27 सप्टेंबर 2020 :-  राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. त्यातच नगरमध्ये माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी थोड्याच दिवसांत राज्यामध्ये भाजपचे सरकार येणार आहे व नगरमधील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक नगरसेवक आमच्या सोबत येणार आहेत, असा दावा केला आहे. नगरच्या … Read more

संगमनेरमधील वाढती कोरोना रुग्णांची संख्या पाहता प्रशासनाचा ‘हा’ निर्णय

अहमदनगर Live24 टीम,27 सप्टेंबर 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण अति प्रमाणात वाढत चालले आहेत. संगमनेरमध्ये जणू कोरोनाचा विस्फोटचं झाला आहे. इतर तालुक्यांच्या तुलनेत संगमनेरमध्ये सर्वाधिक रुग्ण आहेत. संगमनेर तालुक्याने दोन हजार 956 ची संख्या गाठली आहे. वाढते रुग्ण आणि वैद्यकीय व्यवस्थेवर येणारा ताण पाहता संगमनेर तालुक्यात प्रशासनाने रुग्णसंख्येला महत्व देण्यापेक्षा बाधित रुग्ण शोधण्याकडे लक्ष्य … Read more

हृदयद्रावक! ‘त्या’ सेवानिवृत्त पोलिसाचा चौथ्या दिवशी ‘असा’ आणि ‘येथे’ सापडला मृतदेह

अहमदनगर Live24 टीम,27 सप्टेंबर 2020 :-  सध्या अहमदनगर जिल्ह्यात सर्वदूर भरपूर पाऊस झाला आहे. त्यामुळे जिल्हाभरातील पाणीसाठे, जलाशय तुडुंब भरले आहेत. परंतु अनेक ठिकाणी यामुळे दुर्घटना घडल्याचेही समोर आले आहे. अशीच एक दुर्घटना प्रवरा नदी पायी ओलांडताना सेवा निवृत्त पोलिस मधुकर दादा बर्डे यांच्या बाबतीत घडली. ते यातवाहून गेले होते. त्यांचा मृतदेह तब्बल चौथ्यादिवशी पाचेगावपासून … Read more

‘तुम्ही आंदोलनाची होळी खेळा ओ , पण इकडे बळीराजाचे नशीबच पाण्यात बुडालेय’

अहमदनगर Live24 टीम,27 सप्टेंबर 2020 :-  मोदी सरकारने नुकतेच संसदेच्या दोन्ही सभागृहात कृषी विधेयक मंजूर केले. परंतु हे विधेयक शेतकरी विरोधी असल्याचा आरोप करत विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. अनेक शेतकरी संघटना यविरोधात आक्रमक झाल्या आहेत. यावेळी देशात सत्ताधारी व विरोधी पक्षांना एकाच वेळी शेतकऱ्यांचा मोठा पुळका आला. आणि सगळे आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले. तर दुसरीकडे … Read more