तलवार बाळगणाऱ्या तरुणाला पोलिसांकडून अटक
अहमदनगर Live24 टीम,24 सप्टेंबर 2020 :- कोरोनाच्या संकटमय काळात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याबरोबरच पोलीस प्रशासनाला कायदा व सुव्यवस्था बाधित होऊ नये यासाठी आहोरात्र मेहनत घ्यावी लागत आहे. मात्र कोठेही काही अनुचित प्रकार घडत असल्यास पोलिसांकडून तातडीने त्याविरोधात कारवाई केली जाते. अशीच की कारवाई नेवासा तालुक्यात करण्यात आली आहे. नेवासा तालुक्यातल्या नजिक चिंचोली इथं राहत असलेल्या … Read more