नदीत वाहून गेलेल्या त्या ग्रामसेवकाचा मृत्यू, तब्बल बारा तासांनी सापडला मृतदेह
अहमदनगर Live24 टीम,22 सप्टेंबर 2020 :- मुसळधार पावसाने हंगा नदीला आलेल्या पुरात सोमवारी संध्याकाळी मुंगशी येथील वाहून गेलेले ग्रामसेवक दत्तात्रय दिनकर थोरात (वय ५२) यांचा मृतदेह आज (ता. २२ ) सकाळी सात वाजणेच्या सुमारास तब्बल १२ तासांनतर आढळून आला. ज्या पुलावरून थोरात दुचाकीसह वाहून गेले तेथून सुमारे एक किलोमिटर अंतरावर त्यांचा मृतदेह आढळून आला. आज … Read more