कोरोनामुळे जिल्ह्यात आणखी १६ जणांचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,22 सप्टेंबर 2020 :- कोरोनामुळे जिल्ह्यात आणखी १६ जणांचा मृत्यू झाला आहे. बळींची एकूण संख्या ५१६ झाली आहे. सोमवारी ४०५ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.  जिल्हा रुग्णालयाच्या कोविड चाचणी प्रयोगशाळेत ९३, खासगी प्रयोगशाळेत ४० आणि अँटीजेन चाचणीत २७२ बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयात मनपा ४०, राहाता १, नगर ग्रामीण ११, नेवासे २, श्रीगोंदे ३, पारनेर … Read more

त्या सराईत गुन्हेगारांकडून 18 गावठी पिस्तुलं जप्त

अहमदनगर Live24 टीम,21 सप्टेंबर 2020 :-18 गावठी पिस्टल व 27 जिवंत काडतूसे जवळ बाळगणा-या सहा जणांना हडपसर पोलिसांनी सापळा रचून अटक केली. पुण्यात ही शस्त्रे येणार आहेत अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून या टोळीला अटक केली. या सहा जणांना पोलिसांकडून अटक अरबाज खान, सूरज चिंचणे, कुणाल शेजवळ उर्फ … Read more

….म्हणून आमदार जगतापांनी अधिकाऱ्यांना झापले

अहमदनगर Live24 टीम,21 सप्टेंबर 2020 :-  नगर-कल्याण रोड ते नगर- पुणे हायवे रोड जोडणाऱ्या लिंकरोड वरील पुलाचे काम सुरू आहे. दरम्यान वाहतुकीसाठी शेजारी केलेला तात्पुरता फुल हा पावसाच्या पाण्याने वाहून गेल्यामुळे वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पुलाचे काम तात्काळ सुरू करण्यात यावे, तसेच या पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत दोन्ही साईड ने हा रस्ता बंद … Read more

अतिक्रमण मुक्तीसाठी तरुण पोहचले झेडपीच्या दारी

अहमदनगर Live24 टीम,21 सप्टेंबर 2020 :- मोकळी जागा दिसली कि त्याठिकाणी अतिक्रमण झालेच समजायचे. मात्र याच अतिक्रमणामुळे अनेक आरक्षित जागेंवर बेकायदेशीर ताबा मिळवला जात आहे. प्रशासकडून कानाडोळा केले जात असल्याने अतिक्रमणाचा विळखा वाढत चालला आहे. श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथे जिल्हा परिषद शाळेचय मैदानावर चहूबाजूने होणारी अतिक्रमणे, बैलबाजारात ग्रामपंचायतींकडून आकारला जाणारा बेकायदा कर अशा विविध प्रश्नांबाबत … Read more

ह्या बाजार समितीतही कांद्याचा भाव वधारला

अहमदनगर Live24 टीम,21 सप्टेंबर 2020 :-  केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी बाबत घेतलेल्या निर्णयाविरोधात एकीकडे जोरदार आंदोलने सुरू आहेत तर दुसरीकडे कांद्याचे भाव मात्र वाढत आहेत. पारनेर बाजार समितीत रविवारी कांद्याला 51 रुपये किलोचा भाव मिळाल्यानंतर आज सोमवारी राहाता बाजार समितीत झालेल्या लिलावात कांद्याला 51 रुपये किलोचा भाव मिळाला आहे. निर्यातबंदीतही कांद्याला चांगला भाव मिळत असल्याने … Read more

शहरातील या वर्दळीच्या ठिकाणी अवैध धंदे चालकांचा उपद्रव

अहमदनगर Live24 टीम,21 सप्टेंबर 2020 :-  शहरातील नगर-औरंगाबाद रस्त्यावर असलेल्या राज चेंबर्स या अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी अवैध धंदे चालू आहेत. येथे गांजा, दारु पिऊन सर्वसामान्य व्यावसायिक व नागरिकांना त्रास देणार्‍या गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा त्रास होतोय. त्यांचा बदोबस्त करण्याची मागणी राज चेंबर्स येथील व्यावसायिकांनी पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. राज चेंबर्सच्या व्यावसायिकांच्या शिष्टमंडळाने … Read more

रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी नागरिकच सरसावले पुढे

अहमदनगर Live24 टीम,21 सप्टेंबर 2020 :- नगर जिल्हा आणि रस्त्यावरील खड्डे हे जुने नाते आजही टिकून आहे. मात्र याच गोष्टीचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागतो आहे. दरवर्षी खड्यांची संख्या वाढतच आहे, मात्र प्रशासनाकडून याबाबत कोणतेही ठोस उपायोजना केल्या जात नाही. यामुळे त्रासलेल्या नागरिकांडी पुढाकार घेऊन स्वतः श्रमदान करत रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे कौतुकास्पद काम केले … Read more

पाच हजार रुपयांसाठी डोक्यात दगड घालून एकाची हत्या

अहमदनगर Live24 टीम,21 सप्टेंबर 2020 :-  ऊस तोडणीसाठी इसार म्हणून दिलेल्या पाच हजार रुपयांच्या मागणीवरून बीड जिल्ह्यातील पिंपळवंडी (ता.पाटोदा) येथील युवक मारुती (बाळु) निवृती पवार यांच्या डोक्यात दगड घालून खून झाल्याची घटना घडली आहे. गंगाधर निवृती पवार यांच्या फिर्यादीवरून अंमळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादीने म्हंटले आहे कि, माझा भाऊ मारुती निवृती पवार … Read more

‘आई माझी काळूबाई’ या मालिकेतील 27 जणांना कोरोनाची लागण

अहमदनगर Live24 टीम,21 सप्टेंबर 2020 :-  कोरोनाच्या कहरामुळे अनेक दिवसांपासून बंद असलेले चित्रपट व मालिकांचं शूटिंग पुन्हा एकदा सुरु करण्यात आले होते. मात्र हेच शूटिंग आता धोक्याचे ठरले असल्याची एक मोठी बातमी समोर आली आहे. सोनी मराठीवरील ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेतील 27 जणांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. सातारा जिल्ह्यात या मालिकेचं … Read more

या तालुक्यात कोरोनाचा कहर सुरूच

अहमदनगर Live24 टीम,21 सप्टेंबर 2020 :-  शहरासह नगर जिल्ह्यात कोरोनाचा कहर काही केल्या कमी होताना दिसत नाही. दरदिवशी कोरोनाबाधितांची मोठी आकडेवारी समोर येत आहे. कोरोनाचे संक्रमण जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये वाढत असल्याचे दिसून येत आहे. यामध्येच कोपरगाव तालुक्यात एकूण 35 जण कोरोना बाधीत झाले आहे तर आज 18 जण कोरोना मुक्त झाले आहे. कोपरगाव येथे आज … Read more

धनगर आरक्षणाबाबत माजी पालकमंत्र्यांनी केलं मोठे विधान

अहमदनगर Live24 टीम,21 सप्टेंबर 2020 :- राज्यात कोरोनाचे संकट सुरु असतानाच सध्या आरक्षण मुद्दा चांगलाच गाजत आहे. मराठा आरक्षणासाठी आजच सोलापूर जिल्ह्यात बंद पुकारण्यात आला होता. दरम्यान जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राम शिंदे यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत प्रतिक्रिया दिली आहे.मराठा आरक्षणाबरोबर धनगर आरक्षणाचा प्रश्न सुटला पाहिजे. अन्यथा रस्त्यावर लोक फिरु देणार नाहीत,’ असा इशारा माजी मंत्री … Read more

दरोडेखोर करत होता शेती… पोलिसांनी घेतले ताब्यात

अहमदनगर Live24 टीम,21 सप्टेंबर 2020 :-  शहरासह जिल्ह्यात वाढती गुन्हेगारी पोलीस प्रशासनासमोर डोकेदुखी उभी करत आहे. मात्र पोलीस प्रशासन देखील या आरोपीना पकडण्यासाठी त्यांच्यामागे हात धुवून लागले आहे. नुकतेच श्रीगोंदा तालुक्यात जबरी चोरी, घरफोडी, दरोडा, मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी सुरेश देवराम गायकवाड (वय 52 वर्षे, रा. भिंगाण ता. श्रीगोंदा) यास पोलिसांनी अटक केली आहे. या … Read more

मुसळधार पावसाने वृक्ष केली जमीनदोस्त

अहमदनगर Live24 टीम,21 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यासह गेल्या काही दिवसांपासून शहरामध्ये पावसाने सातत्याने हजेरी लावली असल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. या पावसाने नगर शहरातील रस्त्यावरून जोरदार पाणी वाहिले. दरम्यान आज दुपारी झालेल्या पावसासोबतच काही जोराचा वारा देखील सुटला होता. यामुळे शहरातील अनेक ठिकाणी झाडाच्या फांद्या व झाडे उन्मळून पडली. पाऊस येतो तोच शहरातील अनेक … Read more

नियमावलीनुसार न्यायालयाचे कामकाज दोन सत्रात चालणार

अहमदनगर Live24 टीम,21 सप्टेंबर 2020 :-  कोरोनाच्या संकटामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून न्यायदेवतेचे दरवाजे देखील बंद ठेवण्यात आले होते. दरम्यान मिशन बिगेन अंतर्गत राज्यातील अनेक सेवा पूर्वरत झाल्या आहे. त्याच पार्शवभूमीवर न्यायालयाने आपली नियमावली जारी केली आहे. उच्च न्यायालयाने लागू केलेल्या सुधारित नियमावली नुसार सोमवार, आजपासून (दि.२१) जिल्हा व तालुका ठिकाणच्या न्यायालयांचे नियमित कामकाज सुरू झाले … Read more

चक्क महापौरांनी दिला अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फसण्याचा इशारा

अहमदनगर Live24 टीम,21 सप्टेंबर 2020 :-  शहरातून जाणार्‍या महामार्गांची प्रचंड दुरवस्था झालेली असून कल्याण रोड मोठ्या खड्डयांमुळे वाहतूक योग्य राहिलेला नाही. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने आपल्या अखत्यारितील महामार्गांची डागडुजी करावी अन्यथा अधिकार्‍यांना काळे फासण्याचा इशारा महापौर बाबासाहेब वाकळे यांनी दिला आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांना महापौर वाकळे यांनी पत्र पाठवले आहे. या … Read more

अबब! चक्क 10 लाखांचा गांजा पकडला

अहमदनगर Live24 टीम,21 सप्टेंबर 2020 :-  कोरोनाच्या पार्शवभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस प्रशासनाला अहोरात्र काम करावे लागत आहे. त्याचबरोबरीने वाढती गुन्हेगारीला आळा बसावा यासाठी देखील पोलीस प्रशासन कर्यरत आहे. दरम्यान जिल्ह्यातील संगमेनर तालुक्यात पोलिसांनी नुकताच 10 लाखांचा गांजा जप्त केला आहे. संगमनेर शहराच्या हद्दीतील मालदाड रोडवरील कटारिया नगर येथे संगमनेर शहर पोलिसांनी … Read more

या कारणामुळे सुजित झावरे यांना नाही होणार अटक !

अहमदनगर Live24 टीम,21 सप्टेंबर 2020 :- खंडणी मागणे, सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांच्या विरोधात पारनेर पोलिस ठाण्यात गुरुवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणात झावरे यांना सोमवारी अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. जिल्हा सत्र न्यायालयात झावरे यांच्यावतीने ऍड.महेश तवले यांनी बाजू मांडली. न्यायालयाने त्यांना तात्पुरता जामीन मंजूर … Read more

शिक्षणासाठी दुर्गम भागातील विद्यार्थी निघाले कामाला

अहमदनगर Live24 टीम,21 सप्टेंबर 2020 :- कोरोनामुळे राज्यातील शाळा, कॉलेज या अद्यापही बंदच आहे. शैक्षणिक वर्षात खंड पडू नये व विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात येऊ नये यासाठी शासनाने ऑनलाईन शिक्षण सुरु केले. मात्र हेच शिक्षण घेण्यासाठी जिल्ह्यातील अकोले या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना काम करावे लागत आहे. समाजाला शिक्षणाच्या सोयी, पुरवण्यासाठी राज्य सरकारने अतिदुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी … Read more