सहा महिन्यात राज्यातील जनतेला कोणती मदत केली याचे आत्मपरिक्षण करावे
अहमदनगर Live24 टीम,21 सप्टेंबर 2020 :- देशाचा जीडीपी खाली आला म्हणून आरडाओरड करणा-यांनी मागील सहा महिन्यात राज्यातील जनतेला कोणती मदत केली याचे आत्मपरिक्षण करावे असा सल्ला देतानाच, विकास दराचा विचार करण्यापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संकटाच्या काळात राष्ट्रहिता बरोबरच लोकहित साधले. देशातील सामान्य माणसाला आत्मनिर्भरतेने पुन्हा उभे करण्यासाठी आत्मविश्वास दिला असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे … Read more