राज्यसरकारने मराठा आरक्षण प्रश्नी केंद्राशी समन्व्य साधून मार्ग काढावा
अहमदनगर Live24 टीम,19 सप्टेंबर 2020 :- मराठा समाजाच्या आरक्षण मुद्यावर सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली असताना राज्यात साडेबारा हजार पोलिसांची भर्ती होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर मराठा समाज नाराज आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही तो पर्यंत महाराष्ट्रात कोणत्याही प्रकारची सरकारी नोकर भरती प्रक्रिया करण्यात येऊ नये. अन्यथा यापुढे शांती मोर्चे नाहीतर आक्रमक मोर्चे समाजाकडून निघतील असा इशारा … Read more