भाजपच्या नेत्याची थेट मोदी सरकारच्या निर्णयाविरोधात टीका..वाचा काय म्हणाले ?
अहमदनगर Live24 टीम,17 सप्टेंबर 2020 :- केंद्र सरकारने कांद्याची निर्यात बंदी केल्यामुळे शेतकर्यांचे अर्थकारण मोडीत निघाले आहे. तर दुसरीकडे निर्यातबंदी केल्याने कांद्याचे भाव घसरून शेतकर्यांचे मोठे आर्थिक नुकसान होईल असा धोका असल्याचे म्हणत भाजपचे पारनेरचे माजी तालुकाध्यक्ष विश्वनाथ कोरडे यांनी केंद्र सरकारवर टीका करत घरचा आहेर दिला. विश्वनाथ कोरडे यांनी केंद्र सरकारने कांद्याची निर्यात बंदीचा … Read more