जिल्हाधिकाऱ्यांच्या ‘त्या’ आदेशाने साखर कारखाने अडचणीत

अहमदनगर Live24 टीम,15 सप्टेंबर 2020 :- कोरोनाने देशभर धुमाकूळ घातला आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे संक्रमण जास्त प्रमाणात आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. या वाढत्या आणि जास्त रुग्णसंख्येला ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी राज्याने महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर राज्यातील कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजन कमी पडू नये यासाठी … Read more

फडणवीस यांच्या पत्नीबद्दल अपशब्द वापरले गेले, त्यावेळी संस्कृती कुठे गेली होती ?

अहमदनगर Live24 टीम,14 सप्टेंबर 2020 :- एका महिलेशी लढण्यासाठी सरकार मुंबई महापालिका यांची यंत्रणा वापरावी लागणे दुदैवी आहे. वाघ म्हणून घेणार्‍यांची एका महिलेपुढे शेळी झालेले देशाने पाहिले आहे. दाऊद इब्राहीमचे धमकीचे फोन आल्यावर रागापोटी त्याची मुंबईतील बेकायदा बांधकामे पाडण्याची हिंमत झाली नाही. कंगना राणावत घरी नसताना तिचे बांधकाम पाडण्यात कोणती मुर्दमकी आहे? तिचे नाव स्वच्छतागृहाला देण्याचा … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण वाचा जिल्ह्यातील व तुमच्या भागातील परिस्थिती !

अहमदनगर Live24 टीम,14 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज तब्बल ८३५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २६ हजार ९९१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८३.९२ टक्के इतके झाले आहे.  दरम्यान, काल (रविवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १३६६ ने वाढ … Read more

मनसे स्टाईल! राष्ट्रीय महामार्गाचे कार्यालय फोडले

अहमदनगर Live24 टीम,14 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर – पाथर्डी शहरातील मुख्य चौकासह उपनगरातील रस्त्याच्या निकृष्ठ कामामुळे ठिकठिकाणी मोठं मोठे खड्डे पडले आहे. या खड्ड्यांमुळे रोजच अपघात होत असून निरपराध नागरिकांचे बळी जात आहे. तसेच कल्याण-विशाखापट्टणम या राष्ट्रीय महामार्गाचे पाथर्डी शहरातील रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिका-यांनी येथील महामार्गाच्या कार्यालयातील अभियंत्याच्या खुर्चीला चपलाचा … Read more

रस्त्याची झाली चाळण; रोहित दादा जरा इकडेही लक्ष द्या

अहमदनगर Live24 टीम,14 सप्टेंबर 2020 :-   कोरोनाच्या संकटमय काळात समस्यांचे राजकीय भांडवल करणाऱ्या विरोधकांना आपल्या शैलीत उत्तर देणारे आमदार रोहित पवार हे चांगलेच चर्चेत असतात. मात्र आता त्यांच्या कर्जत-जामखेड मतदारसंघातून जाणाऱ्या नगर-सोलापूर रस्त्याची चाळण झाली आहे. याकडे जरा लक्ष द्यावे अशी मागणी नागरिक करू लागले आहे. देशाच्या उत्तर व दक्षिण भागाला जोडणारा हा महत्त्वपूर्ण रस्ता … Read more

आजी-माजी सैनिकांवर होणारे हल्ले रोखावे

अहमदनगर Live24 टीम,14 सप्टेंबर 2020 :-  आजी-माजी सैनिक व त्यांच्या परिवारावर वारंवार होणारे हल्ले रोखावे व त्यांच्या कुटुंबीयांवरील अन्याय दूर करण्यासाठी प्रशासनाने योग्य कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन माजी सैनिक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले. राज्यासह जिल्ह्यात आजी-माजी सैनिकांवर हल्ले होण्याचे प्रमाण दिवसंदिवस वाढत आहे.नुकतीच निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांच्यावर हल्ला झाला आहे. … Read more

जिल्ह्यातील ‘या’ ठिकाणी जनता कर्फ्यूला सकारत्मक प्रतिसाद

अहमदनगर Live24 टीम,14 सप्टेंबर 2020 :-  जिल्ह्यातील कोरोनाची संख्या वाढत असल्याने जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये लॉकडाऊन, जनता कर्फ्यूची मागणी केली जात होती. यातच जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात पुकारलेला जनता कर्फ्यूला नागरिकांनी सकारात्मक साथ दिली. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी सर्व पक्षियांच्यावतीने जाहीर करण्यात आलेल्या आठ दिवसांच्या बंदला रविवारच्या जनता कर्फ्यूने सुरुवात झाली, त्यास शहरवासियांनी प्रचंड प्रतिसाद दिला. मात्र … Read more

साईमंदिर खुले करा; मनसे झाली आक्रमक

अहमदनगर Live24 टीम,14 सप्टेंबर 2020 :-  देशात सर्वत्र लॉकडाऊन शिथिल करण्यात आले असले तरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक मंदिरे अद्यापही बंद ठेवण्यात आली आहे. यातच आता जगात ख्याती असलेले जिल्ह्यातील शिर्डी येथील साई मंदिर भाविकांसाठी खुले करण्याची मागणी मनसेने केली आहे. शिर्डी येथील साईबाबा मंदिर गेल्या सहा महिन्यांपासून बंद आहे. राज्यात इतर सर्व आस्थापना राज्य … Read more

नियमांचे पालन करत विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा

अहमदनगर Live24 टीम,14 सप्टेंबर 2020 :- सर्वत्र कोरोनाचे सावट असताना परीक्षा घ्यायच्या कि नाही यावरून भरपूर राजकारण झाले. अखेर परीक्षांना संमती मिळाली व जिल्ह्यातील 25 केंद्रांवर नीट ची परीक्षा सुरक्षित पार पडली. वैद्यकीय प्रवेशासाठी आवश्यक असलेली नीट परीक्षा रविवारी जिल्ह्यातील अनेक केंद्रांवर पार पडली. या परीक्षेसाठी जिल्ह्यातून 9 हजार 170 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. 90 … Read more

कमरेचा चाकू काढला आणि त्याच्या पोटात खुपसला

अहमदनगर Live24 टीम,14 सप्टेंबर 2020 :- सिनेमा पाहून आजकाल अनेक तरुणवर्ग यामधील घटनांचे अनुकरण गुन्ह्यासाठी करत. आपल्याला आलेल्या रागाचा पार एवढा चढला कि तो थेट त्याच्या जीवावरच उठला, अशीच एक धक्कादायक घटना जिल्ह्यात घडली आहे. याबाबत समजलेली माहिती अशी कि, मस्करी करू नको असे सांगितल्याचा राग आल्याने राहाता येथील फोटोग्राफरवर चाकूने वार करून जिवे मारण्याचा … Read more

कोरोनामुळे वृद्धाने गमावले प्राण

अहमदनगर Live24 टीम,14 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यात कोरोनाची वाढती आकडेवारी व वाढता मृत्युदर पाहता आता नागरिकांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे. दरदिवशी कोरोनाबाधित सापडत असून कोरोनामुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे.दरम्यान श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील 65 वर्षीय इसमाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. या 65 वर्षीय इसमास श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्यास सरळ नगर येथील जिल्हा शासकीय … Read more

तर आम्ही नगरसेवकाच्या घरी शौचास जाऊ

अहमदनगर Live24 टीम,14 सप्टेंबर 2020 :- स्वच्छ भारत मिशन अंतर्गत देशात सर्वत्र स्वच्छतेचे महत्व पटवून दिले जात आहे. शहर ते गाव खेडी या ठिकाणी सरकारच्या वतीने शौचालये उभारली जात आहे. एकीकडे हे चित्र असताना दुसरीकडे मात्र, आहे ते शौचालय पाडल्याने नागरिकांची कुचंबणा झाली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, शहरातील नवघरगल्ली परिसरातील सुलभ शौचालय पाडल्याने … Read more

संतापजनक! रस्त्यात अडवत त्याने तिची साडी ओढली

अहमदनगर Live24 टीम,14 सप्टेंबर 2020 :- कोरोनाचे संकटाकाळातही रुग्णांची संख्या जशी दिवसेंदिवस वाढत आहे, त्याचबरोबरीने जिल्ह्यातील गुन्हेगारीचे प्रमाण देखील वाढतच चालले आहे. यामध्येच महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये देखील वाढ होत आहे. श्रीरामपूर तालूक्यातील टाकळीभान येथे एका दलित मतीमंद महिलेचा विनयभंग करण्यात आल्याची घटना घडली. याबाबत समजलेली माहिती अशी कि, टाकळीभान येथील मतीमंद महिला (वय 62) ही … Read more

दिव्यांगांच्या मदतीस धावली मनसे

अहमदनगर Live24 टीम,14 सप्टेंबर 2020 :- महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्यावतीने दिव्यांग व्यक्तीस स्टॉल टपरी देऊन त्यांचे उद्घाटन जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना मनसेचे सुमित वर्मा म्हणाले कष्ट करण्याची तयारी त्यांच्यात आहे, त्यामुळेच अशा व्यक्तींना महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्यावतीने मदतीचा हात देऊन त्यांना त्यांच्या पायावर उभे करण्याचे काम करण्यात येत आहे. वास्तविक … Read more

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे जिल्हावासियांना आवाहन

अहमदनगर Live24 टीम,14 सप्टेंबर 2020 :- कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहिम प्रत्येक जिल्ह्यात राबविण्याचे ठरविले असून आपल्या जिल्ह्यात मंगळवार, दिनांक १५ सप्टेंबरपासून या मोहिमेचा शुभारंभ होणार आहे. या मोहिमेत कोरोनादूतांनी घरोघरी सर्वेक्षण करुन प्रत्येक कुटुंबातील सर्व सदस्यांची आरोग्य विषयक माहिती संकलित करावी आणि आजारी तसेच लक्षणे असणार्‍या रुग्णांवर तात्काळ उपचार करावेत. … Read more

नाशवंत दूध विद्यार्थ्यांना पाजले; या ठिकाणचा धक्कादायक प्रकार

अहमदनगर Live24 टीम,14 सप्टेंबर 2020 :- अनेकदा कालबाह्य झालेले अन्न खाल्याने विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याच्या घटना तुम्ही ऐकल्या असतील. अशीच एक घटना पुन्हा एकदा घडली आहे. राजूर आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत असलेल्या 22 आश्रम शाळेतील तब्बल 4 हजार 500 विद्यार्थ्यांना मुदत संपून कालबाह्य झालेले खराब सुगंधी दूध घाईगडबडीत वाट्ल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे. याप्रकरणाची दखल संबंधित विद्यार्थ्यांच्या … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज २४३ रुग्ण वाढले , वाचा आजचे अपडेट्स सविस्तर

अहमदनगर Live24 टीम,14 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज तब्बल ८३५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २६ हजार ९९१ इतकी झाली आहे.  रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८६.९५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (रविवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २४३ ने … Read more

आमदार रोहित पवारांचे ‘त्या’ नेत्याला पत्र…म्हणाले दुःख याचंच वाटतंय की, आपण आपल्या राजकीय वाटचालीसाठी…

अहमदनगर Live24 टीम,14 सप्टेंबर 2020 :- अभिनेत्री कंगना रणौतच्या कार्यालयावर करण्यात आलेल्या कारवाईनंतर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी सुशांतच्या बहिणीसह काही जणांनी केली होती. यात लोक जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष चिराग पासवान यांनीही ही मागणी केली होती. याबाबत रोहित पवार यांनी चिराग पासवान यांना खुलं पत्र लिहिलं असून, चिराग पासवान यांना चांगलीच चपराक लगावली आहे.त्यांना … Read more