या ठिकाणची एमआयडीसी आठ दिवसांपासून पाण्याविना
अहमदनगर Live24 टीम,11 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यात सर्वदूर पावसाने चांगलीच हजेरी लावली असून जिल्ह्यातील धरणसाठ्यांमध्ये चांगलीच वाढ झाली आहे. धरणांची पाणीपातळी वाढलेली असताना एक एमआयडीसी चक्क आठ दिवसांपासून पाण्याविना आहे. पारनेर तालुक्यातील सुपा औद्योगिक वसाहतीतील पाणीपुरवठा गेल्या आठवडाभरापासून बंद झाल्याने कारखान्यांना जादा पैसे देऊन पाणी घ्यावे लागत आहे. त्याचा परिणाम उत्पादन व निर्मितीवर होत आहे. … Read more