SBI ने शेतकर्‍यांसाठी लाँच केली नवीन ‘ सफल’ योजना, जाणून घ्या सविस्तर…

अहमदनगर Live24 टीम,10 सप्टेंबर 2020 :-  देशातील सर्वात मोठी बँक भारतीय स्टेट बँक (एसबीआय) शेतकर्‍यांना सुलभ अटींवर कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी नवीन कर्ज उत्पादन लाँच करण्याचा विचार करीत आहे. शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन जर व्यवस्थित झाले तर पर्यायाने देशाचेही आर्थिक गणित व्यवस्थित बसले. यासाठी बँक शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना आणत आहे.  बँकेच्या एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले की, … Read more

बावीस वर्षीय नातीचा आणि आजोबाचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,9 सप्टेंबर 2020 :-  पाथर्डी तालुक्यातील चिंचपूर इजदे येथील बावीस वर्षीय नातीचा आणि आजोबाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हर्षदा सुभाष खेडकर वय २२ या युवतीने घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.तर आजोबा नारायण खेडकर वय ९० वर्ष यांचा धुराने गुदमरून जीव गेल्याची धक्कादायक प्रकार घडला असून हि घटना मंगळवारी उघडकीस आली आहे. … Read more

घरात घुसून त्याने तिची साडी ओढली

अहमदनगर Live24 टीम,9 सप्टेंबर 2020 :- अकोले तालुक्यातील डोंगरगाव परिसरात राहणाऱ्या एक २५ वर्ष वयाच्या विवाहित तरुणीच्या घरात घुसुन तिची साडी ओढून तिला लज्जा उत्पत्न होईल, असे वर्तन करुन विनयभंग केल्याचा प्रकार घडला आहे. तसेच पिडीत तरुणीचा पती व सासरा यांना लाकडी काठी व बॅटने मारहाण केली. पिडीत विवाहितेच्या फिर्यादीवरून काल अकोले पोलिसात आरोपी दशरथ … Read more

कंगनावर गुन्हा दाखल करा; शिवसेनेची मागणी

अहमदनगर Live24 टीम,9 सप्टेंबर 2020 :-  मुंबई आणि महाराष्ट्राबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या अभिनेत्री कंगना रानौत विरोधात सर्वत्र निदर्शने केली जात आहे. कंगनावर आता पाथर्डीत गुन्हा दाखल करण्याची मागण करण्यात आली आहे. याबाबत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाला निवेदन दिले आहे. अनेक दिवसांपासून अभिनेत्री कंगना रानौत यांनी महाराष्ट्र पोलीस आणि महाराष्ट्राचा अपमान केला आहे. त्यामुळे तिच्यावर गुन्हा दाखल … Read more

शैक्षणिक शुल्क रद्द करा; मनसेची मागणी

अहमदनगर Live24 टीम,9 सप्टेंबर 2020 :-पाथर्डीत अकरावी प्रवेशासाठी चालु शैक्षणिक वर्षात सरसकट सर्व विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी लागणारे शैक्षणिक शुल्क माफ करण्यात यावे अशी मागणी पाथर्डी तालुका मनसेच्या वतीने प्रांताधिकारी देवदत्त केकान यांच्याकडे करण्यात आली. कोरोना महामारीच्या संकटामुळे मागील सहा सात महिन्यांपासून सर्वत्र आर्थिक उलाढाल ठप्प आहे,सध्या २०२०-२१ या शैक्षणिक वर्षाकरिता तालुक्यातील अनेक महाविद्यालयात ११ वी प्रवेशासाठी … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : ९५ रुग्ण वाढले वाचा आजचे सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,9 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ५६७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २३ हजार २४१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८५.४३ टक्के इतके झाले आहे.  दरम्यान, काल (मंगळवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ९५ ने वाढ … Read more

मोठा निर्णय : २१ सप्टेंबर पासून सुरु होणार आहेत शाळा !

अहमदनगर Live24 टीम,8 सप्टेंबर 2020 :- केंद्र सरकारने अनलॉक-4 साठी नवीन गाइडलाइन जारी केल्या आहेत. यामध्ये शाळा-महाविद्यालये आणि कोचिंग सेंटरबाबत मोठा निर्णय घेण्यात आला. या गाइडलाइननुसार शाळा, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्था 30 सप्टेंबरपर्यंत बंदच राहणार आहेत. मात्र 21 सप्टेंबरपासून 9 वी ते 12 वीचे विद्यार्थी शिक्षणांकडून मार्गदर्शन घेण्यासाठी जाऊ शकतात. मात्र यासाठी पालकांची लेखी परवानगी … Read more

आमदार रोहित पवार यांनी साधला कंगनावर निशाणा,म्हणाले अश्या ड्रामेबाजांना

अहमदनगर Live24 टीम,8 सप्टेंबर 2020 :-  ‘कोरोना,बेकारी व आर्थिक संकटावरुन लक्ष हटवण्यासाठी तू बोलत रहा,आम्ही तुला सुरक्षा पुरवू’, अशी शंका मुंबईविरोधात बोलणाऱ्यांना Y दर्जाची सुरक्षा दिल्यामुळं येत आहे. म्हणून दिशाभूल करणाऱ्या अशा ड्रामेबाजांना महत्त्व न देता दुर्लक्ष केलेलंच चांगलं व ही सुरक्षा फुकट नसेल, अशी अपेक्षा,’ असं ट्वीट करत रोहित पवार यांनी कंगनासह भाजपवर निशाणा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘ह्या’ ठिकाणी आढळला मृतदेह,प्रेत झाडाला लटकलेले होते आणि…

अहमदनगर Live24 टीम,8 सप्टेंबर 2020 :- कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन करण्यात आलेल्या राहुरी तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. तालुक्यातील कणगर हद्दीत ओढ्याच्या कडेला असलेल्या एका लिंबाच्या झाडाला एका अनोळखी इसमाने नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, रामचंद्र भाऊ नरोडे (रा. चिंचविहिरे) यांच्या शेतातील लिंबाच्या झाडाला पस्तीस वर्षे वयाच्या अनोळखी … Read more

अभिनेत्री रिया चक्रवर्तीला एनसीबीकडून अटक

अहमदनगर Live24 टीम,8 सप्टेंबर 2020 :-  अभिनेता सुशांत सिंग प्रकरणी सुरू असलेल्या तपसातून विविध खुलासे समोर आले. यातूनच समोर आलेले अभिनेत्री रिया चक्रवर्तीचे ड्रग्स कनेक्शन उघडे झाले आहे. या प्रकरणात एनसीबीकडून रियाला अटक करण्यात आली आहे. पुढील चौकशीसाठी रियाला पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले आहे. आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा … Read more

मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करणारा पत्रकार अडचणीत

अहमदनगर Live24 टीम,8 सप्टेंबर 2020 :- मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख केल्याप्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. या प्रस्तावानंतर विधिमंडळात गोंधळ निर्माण झाला. त्यामुळे विधिमंडळाचं कामकाज अर्ध्या तासासाठी तहकूब करण्यात आलं आहे. अर्णव गोस्वामी सुपारीबाज पत्रकार आहेत, असा आरोप पावसाळी अधिवेशनादरम्यान शिवसेनेनं सभागृहात केला आहे. गोस्वामी यांच्यावर कठोर कारवाई … Read more

ट्रक चालकांची लूट आणि खून करणारे आठ दरोडेखोर पोलीसांच्या ताब्यात !

अहमदनगर Live24 टीम,8 सप्टेंबर 2020 :-  राहाता तालुक्यातील पिंप्री निर्मळ येथील टोलनाक्याजवळ दोन मालट्रक चालकांची लूट आणि एकाचा खून करणाऱ्या आठ आरोपीना लोणी पोलिसांनी चोवीस तासात जेरबंद केले. कोल्हार येथे वेगवेगळ्या भागात दडून बसलेल्या आरोपींचा ठावठिकाणा शोधून पोलिसांनी त्यांना जेरबंद केले. हे दरोडेखोर अहमदनगर जिल्ह्यात रस्तालूट करत होते, दोन दिवसांपूर्वी राहाता तालुक्यात एका ट्रकड्रायव्हरची गळा … Read more

मुस्लिम समाजाला शिक्षण व नोकरीत १० टक्के आरक्षण द्या’

अहमदनगर Live24 टीम,8 सप्टेंबर 2020 :- महाराष्ट्रात मुस्लिम समाजाची राजकीय सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक स्थिती अतिमागास झालेली आहे. त्यावर आधारित १० टक्के आरक्षण शिक्षण व नोकरी मध्ये मिळण्याच्या मागणीसाठी मुस्लिम आरक्षण निर्णय आंदोलनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांच्याशी चर्चा करून निवेदन देण्यात आले. वहाब सय्यद, अफजल सय्यद, मुक्ती अल्ताफ, वसीम सय्यद, … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील रुग्ण संख्येने ओलांडला 26000 चा आकडा !

अहमदनगर Live24 टीम,7 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ३८० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २२ हजार १५० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८३.६४ टक्के इतके झाले आहे.  दरम्यान, काल (रविवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ८६९ ने वाढ झाली. … Read more

शिक्षण व नोकरीमध्ये आरक्षण द्या; या समाजाने केली मागणी

अहमदनगर Live24 टीम,7 सप्टेंबर 2020 :-  राज्यातील मुस्लीम समाजाला नौकरी व शिक्षणामध्ये 10 टक्के आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी मुस्लिम आरक्षण निर्णय आंदोलनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांना निवेदन देण्यात आले. यावेळी वहाब सय्यद, अफजल सय्यद, मुक्ती अल्ताफ, वसीम सय्यद, रफिक सय्यद, कादीर शेख आदी उपस्थित होते. मुस्लिम समाजाच्या आरक्षणाची कायदेशीर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग :- तरुणीने संपविली स्वतःची जीवनयात्रा

अहमदनगर Live24 टीम,7 सप्टेंबर 2020 :-  कोपरगाव तालुक्यातील बहादरापूर येथे राहणाऱ्या १९ वर्षाची तरुणीने विषारी औषध पिवून आपली जीवनयात्रा संपवली आहे. याबाबत समजलेली माहिती अशी कि, बहादरापूर येथे राहणारी ज्योती शुभम शहाणे (वय- १९ वर्ष) हिने विषारी औषध सेवन केल्याने तिला राहाता ‘ तालुक्यातील लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी तिला … Read more

नेत्यांचे तालुके लॉकडाऊन अहमदनगर शहर मात्र वाऱ्यावर !

अहमदनगर Live24 टीम,7 सप्टेंबर 2020 :-  राज्यात कोरोनावाढीचे विक्रमी आकडे सुरु असतानाच नगर जिल्ह्यातही कोरोनाबाधितांची दिवसेंदिवस भर पडत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता लॉकडाऊन करायचे कि नाही हा प्रश्न पुन्हा एकदा समोर येऊ लागला आहे. जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राहुरी तालुक्यात सात दिवसांसाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. तहसीलदार शेख फसिओद्दीन यांनी ही … Read more

बिग ब्रेकिंग : पंचायत समितीच्या माजी उपसभापतींचे कोरोनामुळे निधन

अहमदनगर Live24 टीम,7 सप्टेंबर 2020 :-  पारनेर तालुक्यातील निघोजमधील श्री. भैरवनाथ पतसंस्थेचे चेअरमन, पंचायत समितीचे माजी उपसभापती नानासाहेब आनंदा वरखडे यांचे करोनामुळे सोमवारी पहाटे निधन झाले. ते 82 वर्षांचे होते. वरखडे यांना सर्दी खोकल्याचा त्रास जाणून लागल्यामुळे निघोज येथे खासगी रूग्णालयात उपचार करण्यात येत होते. दि. 5 ऑगस्ट रोजी त्यांच्या रक्तातील ऑक्सीजन कमी झाल्यामुळे त्यांना … Read more