अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : वाचा आज सकाळपर्यंतचे अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर: जिल्ह्यात आज तब्बल ७०० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १७ हजार ८७६ इतकी झाली आहे.  रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८४.०९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (रविवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २०७ ने … Read more

गणेशाची विविध रुपे साकारली कुर्ता, टी-शर्ट आणि ड्रेसवर…

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2020 :-  शुभाज फॅशन स्टुडिओमध्ये या गणेशोत्सवानिमित्त फॅ शनेबल आणि नाविण्यपूर्ण कुर्ते (नेहरु शर्ट) वर श्री गणेशाची विविध रुपे, आकार आणि श्‍लोक शुभदा डोळसे हीने साकारली आहेत. लंबोदर गणेशा असो वा कलात्मक अ‍ॅबस्ट्रक गणेश रुपे अतियश सुबकतेने या कपड्यांवर साकारलली दिसतात. गणपती स्तोत्रातील काही ओळी कलात्मकतेने या कपड्यांवर लिहून कॅलिग्राफीचा … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ‘त्या’मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी पोलिसांचे शर्थीचे प्रयत्न

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2020 :- पारनेर तालुक्यातील कुकडी नदीपात्रात निघोजच्या कुंड परिसरात आढळून आलेला मृतदेह नेमका कोणाचा आहे याचा शोध अदयाप लागलेला नाही.  पारनेर पोलिस ठाण्याचे सहाययक पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांच्या नेतृत्चाखालील पथकाने पुणे जिल्हयात विविध ठिकाणी भेटी देउन तेथून कोणी बेपत्ता झाले आहे का ? तेथे मृतदेहाशी सबंधित काही पुरावे मिळतात … Read more

पुणे-अहमदनगर महामार्ग सहापदरी…नितीन गडकरी यांनी अजित पवारांकडून मागविला प्रस्ताव !

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2020 :-  पुणे – अहमदनगर महामार्गावरील वाहतूक कोंडीचा गंभीर प्रश्‍न सोडविण्यासाठी येरवडा ते शिक्रापूर हा मार्ग सहा पदरी करण्यासंबंधीचा प्रस्ताव सादर करावा, असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.  याबाबत पवार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी निधीबाबत चर्चा केली असून गडकरी यांनी यासंबंधीचा प्रस्ताव पाठविण्यास … Read more

माजीमंत्री राम शिंदे म्हणाले रोहित पवारांना नॉलेज नाही!

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2020 :- आमदार रोहित पवार यांच्यावर भाजपचे माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी  आरोग्य विभागाशी संबंधित कामावरून  टीका केली आहे. ‘आरोग्य क्षेत्रातील नॉलेज नसताना राजकीय हस्तक्षेप होत असल्याने कर्जत-जामखेडमध्ये कोरोनाची स्थिती गंभीर होत आहे,’ अशी टीका प्रा. शिंदे यांनी केली आहे.  कर्जतमध्ये उभारण्यात आलेल्या एका कोविड केअर सेंटरची पाहणी करण्यासाठी … Read more

अंतिम वर्षाच्या परीक्षा कधी होणार? राज्यमंत्री तनपुरेंचे मोठे वक्तव्य; म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2020 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभर विद्यापीठांच्या अनेक परीक्षा रद्द करण्यात आल्या. परंतु विद्यापीठाची अंतिम वर्षाची परीक्षा रद्द करण्याबाबत राज्य सरकारला संघर्ष करावा लागला. मात्र सुप्रीम कोर्टानं अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्याबाबत निर्णय दिला. यावर बोलताना राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्रसाद तनपुरे म्हणाले, अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत विद्यार्थ्यांना वेठीस धरणार नाही. या … Read more

‘मी सुशांत प्रकरण केसचे अपडेट ठेवत नाही’ ठाकरे सरकरमधील ‘हे’ मंत्री म्हणतात…

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2020 :-अभिनेता सुशांत सिंग राजपूतने 14 जून रोजी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. अद्याप त्याच्या आत्महत्येचे कारण समोर आलेले नाही. सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येच्या तपासाबाबत राजकारणही तापलं आहे. अनेक आरोप प्रत्यारोप होऊ लागले आहेत. आता हा तपस CBI करत आहे.   आता  या  संबंधी  बोलताना राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे म्हणाले … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येने ओलांडला वीस हजाराचा आकडा !

अहमदनगर Live24 टीम, 29 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर  जिल्ह्यात आज ५४६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १६ हजार ७५७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे ८० टक्क्यांहून अधिक असून ते आता ८३.१५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शुक्रवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ … Read more

आ. राधाकृष्ण विखेंचे मंदिरापुढे घंटानाद करण्याचे आवाहन

अहमदनगर Live24 टीम, 29 ऑगस्ट 2020 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व मंदिरे बंद ठेवण्यात आली आहेत. कोरोनाचे संक्रमण रोखावे यासाठी ही उपाययोजना करण्यात आली होती. परंतु आता ही मंदिरे उघडावीत यासाठी भाजप आंदोलन करत आहे. या आंदोलनाला पाठिंबा म्हणून कार्यकर्त्यांनी गावातील मंदिरांसमोरच घंटानाद करावा, असे आवाहन माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आज नव्या ५४५ बाधितांची रुग्णसंख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ५७५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १६ हजार २११ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे ८१.२५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (गुरूवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ५४५ ने वाढ … Read more

…अन अण्णा हजारे खवळले; भाजपचा ‘तो’ डाव फसला

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2020 :-  दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भ्रष्टाचार केला आहे असा आरोप करत दिल्ली सरकारविरोधात भाजपने आंदोलन पुकारले. या आंदोलनात सहभागी व्हावे असे निमंत्रण अण्णा हजारे यांना भाजपने दिले. शिष्याविरुद्ध गुरूला लढ्यात उतरविण्याचा डाव भाजपने साधला अशी वानवा अनेकांनी पेटवली. परंतु हे निमंत्रण ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी नाकारले. उलट … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2020 :  अहमदनगर जिल्ह्यात आज ५७५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १६ हजार २११ इतकी झाली आहे.  रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे ८० टक्क्यांहून अधिक असून ते आता ८३.१५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (गुरुवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील चौघांचा भीषण अपघातात मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2020 :- मुंबईवरून पारनेरकडे परतत असताना मालवाहू छोटा हत्ती वाहनास आयशर टेम्पोने समोरासमोर दिलेल्या धडकेमध्ये पारनेर तालुक्यातील करंदी येथील चौघे जागीच ठार झाले. जुन्नर तालुक्यातील वडगांव आनंद शिवारात पहाटे सव्वापास वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. करंदी येथील हे तरूण परिसरातील भाजीपाला खरेदी करून तो मुंबई येथे विक्रीस नेत होते. गुरूवारी … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ कोरोना रुग्ण एकूण आकडा पोहोचला @ १९४०८ !

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ६२१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १५ हजार ६३६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे ८०.५६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (बुधवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ५७७ ने वाढ … Read more

चिंताजनक बातमी : अहमदनगर जिल्ह्यात आता ‘या’ विषाणूचे संकट, पाळीव प्राण्यांचेही विलगीकरण करावे लागणार !

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2020 :-  जगभरात करोनाचे थैमान सुरु आहे. कोरोनाचा प्रार्दभाव रोखण्यासाठी बाधित रुग्णांचे विलीगीकरण करण्यात येते. माणसाप्रमाणे जनावरांचेही विलगीकरण करण्याची वेळ आली आहे. जनावरांना लंपी स्कीन डिसीज नावाच्या विषाणूने घेरले असून करोना रुग्णाप्रमाणे यांचेही विलगीकरण करावे लागत आहे. हा विषाणू एका जनावरातून दुसर जनावरात सहज प्रवेश मिळवतो. या आजाराची साथ मराठवाड्यापाठोपाठ … Read more

पावसाची विश्रांती `या` धरणाचे विसर्ग घटले

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2020 :-  ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस सुरु होता. गेल्या दोन दिवसांपासून पाणलोट क्षेत्रातील पावसाची रिपरिप थांबली आहे. पावसाने विश्रांती घेतल्याने पाण्याची आवक मंदावली आहे. यामुळे दारणा, गंगापूर, गोदावरीतील नांदूरमधमेश्वर बंधार्‍यातून सोडण्यात येणारा विसर्ग घटविला आहे. धरण परिसरात पावसाने उघडीप दिल्याने धरणांचे विसर्ग घटविण्यात आले आहेत. दारणा 1650, … Read more

घर खरेदी करण्यासाठी स्टॅम्प ड्युटी 3 टक्के कपात – महसूल मंत्री, बाळासाहेब थोरात

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2020 :-  घर खरेदी करणाऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. घर खरेदी करताना भराव्या लागणाऱ्या मुद्रांक शुल्क म्हणजेच स्टॅम्प ड्युटी कमी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पत्रकारांना दिली आहे. कोरोना संकटामुळे अर्थव्यवस्था अडचणीत … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आज आढळले तब्बल 810 रुग्ण, वाचा जिल्ह्यातील कोरोना अपडेट्स सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2020 :-   अहमदनगर जिल्ह्यात आज ४८४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १५ हजार १५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे ७९.७४ टक्के इतके झाले आहे.  दरम्यान, काल (मंगळवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ८१० ने वाढ … Read more