पुणे-संगमनेर-नाशिक रेल्वेसाठी भूसंपादन प्रक्रियास सुरुवात; ‘ह्या’ गावांत होणार ‘इतकी’ जमीन संपादन

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2020 :-  मागील काही दिवसांपूर्वी बहुप्रतीक्षित नाशिक, अहमदनगर, पुणे जिल्ह्याला जोडणार्‍या भारतीय रेल्वे मार्गास केंद्राने हिरवा कंदील दाखवला. याकरिता लागणारी जमीन संपादन करण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू झाली असून यासंदर्भात महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कार्पोरेशनने अहमदनगर जिल्हाधिकारी यांना पत्र लिहिले होते. नाशिक हायस्पीड रेल्वे मार्गासाठी आवश्यक असलेले भूसंपादनाचे काम निधीची वाट … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज दुपारपर्यंत वाढले २२९ रुग्ण वाचा जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज ४८४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १५ हजार १५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे ८० टक्क्यांहून अधिक असून ते आता ८२.२८ टक्के इतके झाले आहे.  दरम्यान, काल (मंगळवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ … Read more

जायकवाडी धरण ‘इतके’ भरले

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2020 :- मान्सूनने महाराष्ट्रात सर्वदूर हजेरी लावली आहे. गंगापूर, दारणा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची जोर ‘धार’ सुरु आहे. त्यामुळे धारणांत पाणीसाठ्यात आवक वाढली आहे. दारणाच्याही पाणलोटातील इगतपुरी, घोटी तसेच भावली, भाम या धरणांच्या परिसरात पाऊस सुरू होता. दिवसभरातील या पावसाने धरणांमध्ये नवीन पाण्याची चांगली आवक होणार आहे. पावसामुळे सुरु असलेल्या … Read more

महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमध्ये कॉंग्रेस हा लाचार पक्ष !

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2020 :-  गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र कॉंग्रेसमधील काही आमदार नाराज असल्याच्या बातम्या येत आहेत. या नाराज झालेल्या 11 आमदारांनी सरकार विरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. विकास निधी वाटपावरून कॉंग्रेस आमदारांनी नाराजी व्यक्त केली होती. यावरून भाजपा खासदार सुजय विखे यांनी कॉंग्रेस नेतृत्वावर तसेच मंत्रीपद घेतलेल्या मंत्र्यावर टीकेची तोफ डागली … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण, वाचा आतापर्यंतचे अपडेट्स !

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ५६७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १४ हजार ५३१ इतकी झाली आहे.  रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे ८० टक्क्यांहून अधिक असून ते आता ८२.३५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (सोमवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ … Read more

आधी पॉझिटिव्ह नंतर लगेच निगेटिव्ह ; अहमदनगरच्या तरुणाने लिहिले थेट मुख्यमंत्र्यांनाच पत्र !

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2020 :- सध्या अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार वाढतच चालला आहे. शहरामध्ये मात्र याचे प्रमाण सर्वाधिक आहे.परंतु अशा परिस्थितीमध्ये कोरोनाची जी चाचणी केली जाते त्याबद्दलच शंका निर्माण झाली आहे.  कारण कोरोनाच्या चाचण्यांमध्ये भिन्नता आढळत असल्याचे प्रकार जिल्ह्यात या आधी घडले आहेत. आता पुन्हा शहरात असा प्रकार घडला. महापालिकेच्या रिपोर्टमध्ये कोरोना पॉझिटिव्ह … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : माजी उपनगराध्यक्ष व नगरसेविका कोरोनाबाधित !

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2020 :- श्रीरामपूर तालुक्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ६०४ झाला असून त्यातील १६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. माजी उपनगराध्यक्षांसह एका नगरसेविकेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. नागरिक प्रतिबंध उपायोजनांना हरताळ फासत असल्याने रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. शहरातील प्रमुख रस्त्यावर व दुकानांत खरेदीसाठी गर्दी होत आहे. मास्क, सॅनिटायझर व सोशल डिस्टन्सिंगला तिलांजली दिली जात … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज सकाळी वाढले ‘इतके’ रुग्ण वाचा सविस्तर माहिती !

अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ४८६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १३ हजार ९६४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे ८० टक्क्यांहून अधिक असून ते आता ८१.४७ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शनिवरी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ … Read more

आजपासून अहमदनगर महापालिकेची कार्यालये उघडणार !

अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2020 :- महापालिकेचे काही कर्मचारी व अधिकारी कोरोनाबाधित झाल्यानंतर ‘वर्क फ्राॅम होम’ सुरू केल्यामुळे मनपाची कार्यालये अघोषित बंद होती. सोमवारपासून ५० टक्के कर्मचारी कार्यालयात हजर राहणार राहून कामकाज करणार आहेत, परंतु नागरिक व ठेकेदारांना प्रवेश बंद नसेल, असे कामगार युनियनने स्पष्ट केले. मनपाचे ४० ते ५० कर्मचारी, तसेच अधिकाऱ्यांना कोरोनाची … Read more

बिग ब्रेकिंग : महानगर बँकेकडून खातेदाराची फसवणूक !

अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2020 :- भोसरी येथील जी एस महानगर सहकारी बँकेने एका खातेदाराने जमा केलेले सात लाख 25 हजार आणि दोन लाख 75 हजार रुपयांचे दोन धनादेश खातेदाराच्या खात्यावर जमा न करता खातेदाराची आर्थिक फसवणूक केली. हा प्रकार 3 ऑक्टोबर ते 5 ऑक्टोबर 2016 या कालावधीत घडला. याबाबत खातेदाराच्या फिर्यादीवरून बँकेचे चेअरमन … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज नव्या ५६६ बाधितांची रुग्णसंख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ४२४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १३ हजार ४७८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ७८.९४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शनिवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ५६६ ने … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ४२४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १३ हजार ४७८ इतकी झाली आहे.  रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे ८० टक्क्यांहून अधिक असून ते आता ८१.२७ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शनिवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ … Read more

अभिमानास्पद कार्य : हिंदू मुलींच्या विवाहात त्यांच्या मागे उभा राहिला मुस्लिम मामा !

अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2020 :- हिंदू आणि मुस्लिम या धर्मियांमधील ‘बंधुत्वा’चे नाते सांगणाऱ्या सकारात्मक घटनाही देशात घडत आहेत. बोधेगाव येथील बिकट परिस्थिती असलेल्या कुटुंबांतील दोन मुलींचे कन्यादान घरासमोर राहणाऱ्या आणि लहानपणापासून मामाची भूमिका बजावणाऱ्या बाबाभाई या मुस्लिम युवकाने केले.  विशेष म्हणजे या मुस्लिम मामाने दोन्ही नववधू बहिणींचे कन्यादानही केले. ‘माणुसकीचा धर्म अन् धर्मापलिकडचं … Read more

सुशांतसिंह प्रकरणाबाबत माजी मंत्री आ राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला ‘हा’ आरोप !

अहमदनगर Live24 टीम, 22 ऑगस्ट 2020 :-  सुशांतसिंह प्रकरणाचा तपास सीबीआय कडे देण्याचा शहाणपणा राज्य सरकारने आधीच दाखवायला हवा होता.परंतू सरकारने जनतेचे लक्ष विचलीत करुन सत्य दडपण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप माजी मंत्री आ राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर गणेशाची स्थापना केल्यानंतर आ.विखे पाटील यांनी माध्यमांशी संवाद … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज सकाळी वाढले ‘इतके’ रुग्ण, वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 22 ऑगस्ट 2020 :-  जिल्ह्यात आज ४४५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्येने १३ हजारांचा टप्पा ओलांडला.  आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १३ हजार ५४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे ८० टक्क्यांहून अधिक असून ते आता ८१.५८ टक्के इतके झाले आहे.  दरम्यान, … Read more

कोरोनाची वाढलेली स्थिती नक्कीच नियंत्रणात येईल: आरोग्य मंत्री राजेश टोपे

अहमदनगर Live24 टीम, 22 ऑगस्ट 2020 :-  पुण्यात सध्या पुन्हा कोरोनाचे प्रमाण वाढताना दिसतआहे. नागरिकांनी आवश्यक ती आरोग्याची काळजी घ्यावी. कोरोनाची वाढलेली स्थिती नक्कीच नियंत्रणात येईल. असं मला खात्रीपूर्वक वाटत आहे. तसेच पुण्यात आज कोरोना रुग्णांना बेड अडचण नाही आहे. तरी नवीन 4000 ऑक्सिजन बेड आम्ही वाढवतोय, त्यात आयसीयू बेड पण वाढवत आहोत. अशी माहिती … Read more

श्रीविशाल गणेशाचेदर्शन आता फेसबूक, यू-ट्यूबवर

अहमदनगर Live24 टीम, 22 ऑगस्ट 2020 :- नगरचे ग्रामदैवत श्रीविशाल गणेशाचे दर्शन आता मोबाइलवर फेसबुक, यू-ट्यूबद्वारे घेता येणार आहे. कोरोना काळात येत असलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्रीविशाल गणपती देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तांनी हा निर्णय घेतला आहे, अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष अॅड. अभय आगरकर यांनी दिली.  या लाइव्हसाठी वेगळा व्हिडीओ कॅमेरा अथवा मोबाइल वापरलेले नाहीत. मंदिरातील सीसीटीव्ही यंत्रणेचा … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले 571 रुग्ण, एकूण बाधित संख्या पोहोचली @15899

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2020 : अहमदनगर जिल्ह्यात आज ४५६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १२ हजार ६०९ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ७९.३१ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (गुरुवार ) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ५७१ ने … Read more