‘फडणवीसांनी सुशांत आत्महत्या प्रकरणात राजकारण केले, हा घ्या पुरावा…’

अहमदनगर Live24 टीम,15 ऑगस्ट 2020 :- अभिनेता सुशांत सिंह राजपूतने १४ जून रोजी राहत्या घरात आत्महत्या केली. त्यानंतर या प्रकरणात अनेक वळणे आली. रोज नवनवीन स्टेटमेंट या प्रकरणात केली जात आहेत. यात राजकारणही तापू लागले आहे. माजी मुख्यमंत्री फडणवीसांनी याबाबत चांगलेच रण पेटवले होते. आघाडीसरकावर आरोप करत हा तपस सीबीआयकडे द्यावा अशी मागणी त्यांनीकेली होती. … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज जिल्ह्यात वाढले नवे ४५९ रुग्ण

अहमदनगर Live24 टीम,14 ऑगस्ट 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज एकूण ५३२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे बरे होणार्‍या रुग्णांची संख्या आता ८९९३ इतकी झाली आहे.   दरम्यान, काल (गुरुवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ४५९ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३११४ इतकी झाली आहे.  जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना … Read more

आ. रोहित पवारांचे लक्ष आता मिनीमंत्रालयावर

अहमदनगर Live24 टीम,14 ऑगस्ट 2020 :-  राष्ट्रवादीचे आमदार आणि खा. शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांची राजकारणावरील पकड जबरदस्त आहे. त्यांनी तसे आपल्या विधानसभा निवडणुकीत दाखवून दिले. कर्जत जामखेड मध्ये त्यांनी विद्यमान मंत्र्यांचा पराभव केला होता. त्यानंतर त्यांनी आपल्या खास शैलीमध्ये जिल्हा प्रशासनावर देखील पकड बसवली. आता आ. पवार यांनी अहमदनगरचे मिनी मंत्रालय अर्थात … Read more

अहमदनगर -पुणे इंटरसिटी ट्रेनची मागणी

अहमदनगर Live24 टीम,14 ऑगस्ट 2020 :-  सोलापूर विभागाचे मुख्य प्रबंधक शैलेश गुप्ता यांच्या समवेत संभंधितांसमवेत 13 ऑगस्ट रोजी सोलापूर विभाग मध्य रेल्वे सल्लागार समितीची बैठक झूम अ‍ॅपद्वारे संपन्न झाली. या बैठकीत विविध मागण्या करण्यात आल्या. या बैठकीमध्ये नगर-पुणे इंटरसिटी ट्रेन सुरू करावी, अशी मागणी सदस्य हरजितसिंग वधवा यांनी केली. तसेच नगर-बीड-परळी रेल्वेमार्ग, तसेच नगर येथे … Read more

विनाअनुदानित शिक्षकांसाठी खुशखबर; सरकारने घेतला ‘हा’निर्णय

अहमदनगर Live24 टीम,14 ऑगस्ट 2020 :-  अनेक दिवसांपासून विनाअनुदानित शिक्षकांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. परंतु आता राज्यशासनाने काही निर्णय घेतले आहेत. ११ ऑगस्ट रोजी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या सोबत झालेल्या बैठकीत विनाअनुदानित शिक्षकांच्या मागण्यांबाबत ठोस व निर्णायक चर्चा झाली. त्या अनुषंगाने १२ ऑगस्टच्या मंत्रिमंडळ बैठकीत १३ सप्टेंबर २०१९ रोजी अनुदानास पात्र घोषित झालेल्या प्राथमिक, … Read more

के के रेंज :शरद पवार म्हणाले शेतकऱ्यांनो घाबरू नका; वेळ पडली तर मी रणांगणात उतरेल !

अहमदनगर Live24 टीम,14 ऑगस्ट 2020 :-के के रेंज प्रश्नी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा संभाव्य बाधीत २३ गावातील शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. यावेळी शरद पवार म्हणाले शेतकऱ्यांनो घाबरू नका; वेळ पडली तर मी रणांगणात उतरेल. आज आमदार नीलेश लंके यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पवार यांची मुंबईत भेट घेतली संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांची पवार शिष्टमंडळासह घेणार भेट … Read more

राज्याचे कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७० टक्क्यांवर

अहमदनगर Live24 टीम,13 ऑगस्ट 2020 :-  राज्यात ९११५ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यभरात कोरोनाचे एकूण ३ लाख ९० हजार ९५८ रुग्ण बरे झाले आहेत. राज्याचे रुग्ण बरे होणाचे प्रमाण ६९.८ टक्के  एवढे आहे. आज ११ हजार ८१३ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या १ लाख ४९  हजार ७९८ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, … Read more

राष्ट्रवादीत भूकंप : पार्थ पवार मोठा निर्णय घेणार ?

अहमदनगर Live24 टीम,13 ऑगस्ट 2020 :- पार्थ अपरिपक्व आहे. त्याच्या मागणीला आम्ही कवडीचीही किंमत देत नाही,’ असं म्हणत शरद पवार यांनी पार्थ यांना फटकारलं. शऱद पवार यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे सर्वांचे डोळे विस्फारले. या टीकेनंतर पार्थ पवार मोठा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पार्थ पवार पक्ष सोडणार असल्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. … Read more

सत्यजीत तांबे म्हणाले पुढच्या १०० पिढ्या मोदींना माफ करणार नाहीत!

अहमदनगर Live24 टीम,13 ऑगस्ट 2020 :-  देशात नोटबंदी व चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली होती. त्यात आता कोरोना व्हायरस आल्यानंतर लॉकडाऊनमुळे ज्यांना रोजगार होता अश्या 12 कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या असून, देशभर अतिशय गंभीर परिस्थिती झाली आहे. अर्थव्यवस्था आणि लोकांच्या एकूणच जगण्यावर झालेले हे दुष्परिणाम 2-4 वर्षांपूरते मर्यादित नसून येणाऱ्या अनेक पिढ्यांना ते … Read more

`त्या` मंत्र्यांचा दलालांशी संबंध; मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा

अहमदनगर Live24 टीम,13 ऑगस्ट 2020 :- राज्यात गेल्या काही दिवसापासून दुधाला प्रतिलिटर किमान ३० रुपये हमी भाव मिळावा यासाठी शेतकरी संघटना आणि भाजपतर्फे आंदोलन सुरू आहे. राज्य सरकारने मार्ग काढण्यासाठी काही निर्णय घेतले आहेत. मात्र, सरकारच्या या निर्णयाचा शेतकऱ्यांना फायदा होत नसून मधल्या दलालांचा फायदा होत आहे. या दलालांशी सरकारमधील काही मंत्र्यांचे संबंध असून ते … Read more

दूध भेसळ रोखण्यासाठी मंत्र्यांचा नवा प्लॅन

अहमदनगर Live24 टीम,13 ऑगस्ट 2020 :- दुधाला वाढीव दर मिळावा यासाठी विविध शेतकरी संघटनाचे राज्यात आंदोलन सुरू आहे. यामध्ये भेसळयुक्त दूध रोखण्याची एक मागणी आहे. राज्यात भेसळयुक्त दुधाचे प्रमाण वाढले असून ग्राहकांची फसवणूक होत आहे. यासाठी राज्य सरकारने यासाठीचा उपाय म्हणून भेसळयुक्त दुधावर छापे टाकण्याची मोहीम आखली आहे. यासंबधी राज्यभर तपासणी करण्यात येणार असून दुग्धविकास … Read more

गोपीचंद पडळकर पुन्हा बरळले म्हणाले … तेव्हा अन्याय अत्याचार वाढतात !

अहमदनगर Live24 टीम,13 ऑगस्ट 2020 :-  राज्यात जेव्हा जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस चा गृहमंत्री होतो तेव्हा अन्याय अत्याचार वाढतात. अशी टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. काल मंगळवेढ्यातील अमानुष मारहाण झालेल्या व्यक्तीची आज आमदार गोपीचंद पडळकर यांनी भेट घेतली. मंगळवेढा तालुक्यातील भाळवणी गावातील दामाजी बरकडे यांना मुलाने आंतरजातीय प्रेमविवाह केला म्हणुन अमानुष मारहाण केली … Read more

दोन्हीं पक्षाच्या नेत्यांनी ताबडतोब सुशांतच्या पूर्ण कुटुंबाची माफी मागितली पाहिजे !

अहमदनगर Live24 टीम,13 ऑगस्ट 2020 :-  सुशांत सिंग राजपूत च्या बाबतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे वक्तव्य अतिशय दुर्दैवी आहे. सुशांतच्या परिवाराचे आणि देशभर त्याचे जे फॅन आहेत. त्यांचा अपमान करणारा आणि पीडित करणारे वक्तव्य आहे. शिवसेनेने सुशांत चे वडील आहेत, त्यांना दोन पत्नी आहेत. अशा प्रकारचे वक्तव्य करून त्यांच्या वडिलांचा अपमान केला होता. महाराष्ट्राचे सरकार या … Read more

प्राण्यांना कळतं आत्महत्या करू नये, मग माणसांना का कळत नाही: सयाजी शिंदे

अहमदनगर Live24 टीम,13 ऑगस्ट 2020 :-  आत्महत्या कधी कोण करेल हे सांगता येत नाही. माणसांच्या मनात काय चालले हे अद्याप कोणाला कळले नाही. मात्र कुत्र्या-मांजरांना कळते आत्महत्या करू नये, मग माणसांना का कळत नाही? अशी प्रतिक्रिया अभिनेता सयाजी शिंदे यांनी दिली. ते आज एका कार्यक्रम प्रसंगी कोल्हापूरात बोलत होते. पुढे शिंदे म्हणाले, शेतकरी आत्महत्या कधी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : नव्या ६४७ रुग्णांची भर

अहमदनगर Live24 टीम,12 ऑगस्ट 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज ४७८ रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या आता ७७४१ झाली आहे.  रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ही ६८.६७ टक्के इतकी आहे.  दरम्यान, काल (मंगळवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ६४७ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

अहमदनगर Live24 ची पाच वर्षे …..

5 वर्ष म्हणजे सरासरी 1825 दिवस होय …तर आज अहमदनगर Live24 सुरु करून इतके दिवस झालेत  वयाच्या 18 व्या वर्षी पत्रकारितेतील ‘प’ ही माहित नसताना एक न्यूजपोर्टल आणि ते ही जिल्ह्याचे बनविले जे आज visits, likes, followers च्या आणि जिल्ह्यातील सर्वच मिडीया हाउस स्पर्धेत नंबर 1 वरच विराजमान आहे  मागे वळून पाहिलं तर रिस्क घेण … Read more

‘मोदी फक्त घोषणा करतात, प्रत्यक्षात काहीच मिळत नाही’

अहमदनगर Live24 टीम,12 ऑगस्ट 2020 :- मोदी सरकारने शेती आणि उद्योगांसाठी २० लाख करोड रुपयांचे पॅकेज जाहीर केले. त्यानंतर आता त्याच्या विरोधात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने राज्यव्यापी आंदोलन छेडले आहे. ‘कहां गये वो २० लाख करोड?’ हे अनोखं आंदोलन आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून दररोज वेगवेगळ्या घटकांना भेटून पक्षाचे कार्यकर्ते माहिती संकलित करीत आहेत. या दोन्ही … Read more

गडाख यांच्यामुळे जिल्ह्यात शिवसेनेच्या वाढीला मोठी मदत

अहमदनगर Live24 टीम,12 ऑगस्ट 2020 :- जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मंगळवारी मातोश्रीवर शिवबंधन बांधत अधिकृतरित्या शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. गडाख नेवासे मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडून आले होते. शिवसेना पक्ष प्रवेशामुळे व मुख्यमंत्री ठाकरे यांच्या विश्वासामुळे शेतकऱ्यांचे, तसेच अन्य प्रश्न मी अधिक जोमाने सोडवू … Read more