Ram Mandir Bhumi Pujan LIVE Updates : भूमिपूजन सोहळा संपन्न, आयोध्येसह देशभरात दिवाळी, जय श्रीराम जयघोष
अहमदनगर Live24 टीम,5 ऑगस्ट 2020 :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंत्रोच्चाराच्या गजरात भूमिपूजन सोहळा पार पडला. यावेळी पंतप्रधानांसह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि सरसंघचालक मोहन भागवत हेदेखील उपस्थित होते. #WATCH: #RamTemple ‘Bhoomi Pujan’ concludes at #Ayodhya. Soil from more than 2000 pilgrimage sites and water from more than … Read more