जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी म्हणाले खासदार कोठे बोलले व काय बोलले याची कल्पना नाही, मात्र …
अहमदनगर Live24 टीम,4 ऑगस्ट 2020 :- सध्या अहमदनगरमध्ये कोरोनाने चांगलेच पाय रोवले आहेत. जिल्ह्याचा कोरोना रुग्णांचा आकडा ६ हजारांच्या पुढे गेला आहे. या पार्श्वभूमीवर अहमदनगरमधील लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्यातील वातावरण तापू लागले असल्याचे चित्र आहे. दोन दिवसापूर्वी विकासवर्धिनी संस्थेच्या वतीने आयोजित ऑनलाईन नागरी संवाद या कार्यक्रमात खा. विखे यांनी प्रशासनाकडून विश्वासात घेतले जात नाही. प्रशासन … Read more