भाजप खासदार डॉ. सुजय विखे पाटील हताश… म्हणाले मी एकटा पडलोय !

अहमदनगर Live24 टीम,28 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील करोना संसर्गाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होताना दिसत आहे.लॉकडाऊन बाबत डॉक्टर या नात्याने भूमिका मांडली. पण मलाही मर्यादा आहेत. प्रशासन माझे ऐकत नाही. मी एकटा पडलोय,’ असे हताश वक्तव्य भाजप खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले आहे. कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्यामुळे पाच दिवसांचा कर्फ्यू लावावा, अशी … Read more

पोस्टाच्या ‘ह्या’ योजनेचा ३१ जुलैपर्यंत घ्या लाभ आणि मिळवा खूप सारा फायदा

अहमदनगर Live24 टीम,27 जुलै 2020 :-  कोरोनव्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारने मार्चच्या उत्तरार्धात लॉकडाऊन केले.आवश्यक कामेही पूर्ण बंद केली गेली.  त्यामध्ये गुंतवणूकीशी संबंधित बाबींचा समावेशही आहे. याच पार्श्वभूमीवर सुकन्या समृद्धि योजना खाती उघडण्यासाठी सरकारने एक खास सुविधा सुरू केली. जुलैच्या पहिल्या आठवड्यात पोस्ट विभागाने असे सांगितले होते की लॉकडाऊन दरम्यान (25 मार्च ते 30 जून … Read more

लोकं मेल्यावर तुमचा आरोग्य विभाग काम करणार का? नागरिकांचा संतप्त सवाल…

अहमदनगर शहरात कोविड-19 चा प्रसार दिवसेंदिवस वाढत आहे. तशातच पावसाचे दिवस असल्याने साथीचे रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे असतानाच स्टेशन रोड अहमदनगर येथील हेरिटेज अपार्टमेट आणि लिना पार्क मधील ड्रेनेज व बाहेरचे येणारे मैलामिश्रीत पाणी काढण्याच्या संदर्भात अनेकदा नागरिकांनी महापालिका प्रशासन यांचेकडे तक्रारी केल्या आहेत.  महापालिकेच्या आरोग्य विभागाने त्याची गांभीर्याने दखल न घेतल्यामुळे … Read more

नामवंत डॉक्टर विलास काकडे यांचे दुःखद निधन,कर्जत तालुक्यावर शोककळा

अहमदनगर Live24 टीम,27 जुलै 2020 :- कर्जत शहरातील नामवंत डॉक्टर विलास काकडे यांचे आज पहाटे दुःखद निधन झाले आहे. त्यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती.  खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने तालुक्यावर शोककळा पसरली आहे. हजारो लोकांचे फॅमिली डॉक्टर असलेल्या डॉ. काकडे यांनी कित्येकांचे जीव वाचवले. … Read more

कोरोना संकटकाळात १७ हजार ७१५ बेरोजगारांना रोजगार

अहमदनगर Live24 टीम,26 जुलै 2020 :- कोरोनाच्या संकटामुळे बेरोजगारीचीही समस्या निर्माण झाली आहे. पण असे असतानाही मागील ३ महिन्यात कौशल्य विकास विभागाने जिल्ह्याजिल्ह्यांमध्ये आयोजित केलेले ऑनलाईन रोजगार मेळावे आणि महास्वयम वेबपोर्टलमार्फत तब्बल १७ हजार ७१५ बेरोजगारांना रोजगार मिळवून दिला आहे. मागील ३ महिन्यात कौशल्य विकास विभागाच्या विविध व्यासपीठांवर १ लाख ७२ हजार १६५ बेरोजगारांनी रोजगारासाठी नोंदणी … Read more

आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतली माजी मंत्री पिचड यांची भेट

अहमदनगर Live24 टीम,26 जुलै 2020 :- राज्याचे माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल राजूर येथे जाऊन माजी मंत्री मधुकरराव पिचड यांची भेट घेतली. ही सदिच्छा भेट असल्याचे त्यांकडून सांगण्यात आले आहे. परंतु ही सदिच्छा भेट होती की राजकीय भेट होती याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत. यावेळी माजी आमदार वैभवराव पिचड व जिल्हा सहकारी … Read more

अहमदनगर शहरात पाच दिवसांत ३१२ नवे रुग्ण,मनपा आयुक्तांनी घेतला ‘हा’ निर्णय !

अहमदनगर Live24 टीम,26 जुलै 2020 :- अहमदनगर शहरात कोरोनाबाधितांची संख्या ११०५ वर पोहोचली. अवघ्या पाच दिवसांत ३१२ रुग्ण आढळले. त्यामुळे महापालिकेने शंभर खाटांचे नवे कोविड केअर सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला. शासकीय तंत्रनिकेतन येथे नव्याने शंभर खाटांचे कोरोना केअर सेंटर उभारण्यात येणार आहे. नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. शहरात ४७ रुग्ण (२१ … Read more

अहमदनगर मध्ये शरद पवारांचे ‘असे’ झाले स्वागत !

अहमदनगर Live24 टीम,25 जुलै 2020 :- राज्यातील कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासंबंधीच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी शरद पवारांचे महाराष्ट्रभर दौरे सुरु आहेत. राज्याचे प्रश्न जाणून घेण्यासाठी राज्यातील विविध जिल्ह्यात फिरत आहेत.  वयाच्या ऐंशीव्या वर्षातही देशावरील महाराष्ट्र वरील संकटाला दोन हात करण्याचे काम आज पवार साहेब करत आहेत. त्यांना बघून तरुण पिढीमध्ये एक स्फूर्ती निर्माण होत आहे. त्यांच्या … Read more

सरकार असंवेदनशील; पन माझ पाठबळ इंदोरीकरांसोबत – राधाकृष्ण विखे पाटील

अहमदनगर Live24 टीम,25 जुलै 2020 :-  माजीमंत्री आणि भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रसिद्ध किर्तनकार  इंदोरीकर महाराजांची निवासस्थानी जाऊन भेट घेतलेली आहे.  विखे पाटलांनीही इंदोरीकर महारजांना आपल पाठबळ दिलेल आहे. इंदोरीकरांनी पुत्रप्राप्ती केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांचेवर संगमनेर न्यायालयात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांच्या समर्थनार्थ अनेक राजकीय मंडळी त्यांच्या पाठीशी उभी असल्याचे  पाहायला मिळत आणि आज … Read more

पावसाने झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करावेत सोमवारी युवा नेते विक्रमसिंह पाचपुते निवेदन देणार

अहमदनगर Live24 टीम,25 जुलै 2020 :-  श्रीगोंदा व नगर तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकरी समाधानी झाला असला तरी उभी पिके पाण्यात गेली असल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे.  त्यामुळे पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी यासाठी भाजप चे युवा नेते विक्रमसिंह पाचपुते सोमवार दि २७ रोजी … Read more

..यामुळं डोक्यावरचे केस कमी झालेत; मुख्यमंत्री ठाकरे म्हणतात,,,

अहमदनगर Live24 टीम,25 जुलै 2020 :- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुलाखतीनंतर आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मुलाखत घेतली आहे. सामनासाठी घेतलेल्या या मुलाखतीचा प्रसिद्ध करण्यात आला आहे, या मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकार आणि भाजपावर घणाघात केला आहे. तसेच अनेक ध्येयधोरणे स्पष्ट केले आहेत. मुलाखतीच्या सुरुवातीला संजय राऊत यांनी … Read more

अजित पवार यांनी लवकरच मुख्यमंत्री व्हावे !

अहमदनगर Live24 टीम,25 जुलै 2020 :- उपमुख्यमंत्री असलेले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी लवकरच राज्याचे मुख्यमंत्री व्हावे, अशी अपेक्षा नगराध्यक्ष अनुराधा आदिक यांनी व्यक्त केली.  पवार यांच्या वाढदिवसानिमित्त गुरूवारी संत लूक रुग्णालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जिल्हा ग्रामीण रुग्णालय व साखर कामगार रुग्णालयाला पीपीई कीट व अँटीजन टेस्टिंग कीट देण्यात आले. याप्रसंगी आदिक बोलत होत्या. … Read more

तर पैशांच्या वाट्यावरून डोके फुटतील !

अहमदनगर Live24 टीम,24 जुलै 2020 :- प्रशासक पक्ष वा पार्टीचा नसावा, अधिकारी कर्मचारी असावा हे घटना सांगते मी सांगत नाही. आमचे कायदे, न्यायालयाचे निकाल, राज्यपालांचे निवेदन या सगळयात पक्ष वा पार्ट्यांचा कोठेही उल्लेख नाही. अंमलबजावणीनंतर अर्धे समाधान होईल. पालकमंत्र्यास नेमणूकीचे अधिकार दिल्यास गावपातळीवर हाणामाऱ्या होतील. निवडणूकांमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्­न निर्माण होईल. वित्त आयोगाच्या पैशांच्या … Read more

शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहेत पीएम किसान योजनेचे पैसे ;तुम्हाला मिळणार कि नाही …

अहमदनगर Live24 टीम,24 जुलै 2020 :-केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी मागील वर्षी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना सुरू केली. या योजनेतून सरकार शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षाला ६ हजार रुपये देणार आहे. दोन हजार रुपयांच्या हफ्त्याने ही रक्कम दिली जाणार आहे. या योजनेचे दोन टप्पे पार पडले आहेत. या योजनेतून मिळणारे पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक … Read more

अहमदनगर ब्रेकींग : दोन मुलांसह पित्यास जलसमाधी !

अहमदनगर Live24 टीम,24 जुलै 2020 :- नदीच्या पुरात एका 35 वर्षीय इसमासह त्याचा एक मुलगा व मुलगी वाहून गेल्याची दुर्दैवी घटना गेवराई तालुक्यातील पौळाचीवाडी येथील अमृता नदीवरील पुलावर गुरुवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान मुलीचा मृतदेह व त्यांची मोटारसायकल आढळून आली असून बाप-लेकाचा अद्यापही शोध सुरु आहे.  यासाठी बीड येथील फायरबिग्रेड पथकाला घटनास्थळी पाचारण … Read more

तत्वनिष्ठ कायदेतज्ञ गमावला, युवकांचा दीपस्तंभ हरपला

हमदनगर Live24 टीम,24 जुलै 2020 :- ज्येष्ठ विधिज्ञ भास्करराव आव्हाड साहेबांच्या निधनानं सच्चा, प्रामाणिक, तत्वनिष्ठ कायदेतज्ञ हरपला आहे. वारकरी संप्रदायाचा पाईक, संत साहित्याचा अभ्यासक, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक चळवळीचा आधारस्तंभ आपण गमावला आहे. गावखेड्यात शिक्षण घेत असलेल्या व जीवनात मोठं होण्याचं स्वप्न बघणाऱ्या लाखो युवकांचा दीपस्तंभ आज हरपला आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त … Read more

खासदार सुजय विखेंचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना पत्र म्हणाले संचारबंदी करा, अन्यथा….

अहमदनगर Live24 टीम,23 जुलै 2020 : अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णवाढीचा वेग अंगावर शहारे आणणारा आहे. जे रुग्ण आढळून आले आहेत, त्यांच्यापर्यंत प्रशासकीय यंत्रणा पोहोचत नसल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनत चालली आहे. अशा परिस्थितीत नगर जिल्ह्यात व शहरामध्ये पाच दिवसाची जनता संचारबंदी करा, अन्यथा उद्रेक होईल, असा इशारा खा. डॉ.सुजय विखे यांनी दिला आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी … Read more

शारीरिक शिक्षण ऑनलाईन अभ्यासक्रम व ई-कंटेंट निर्मितीसाठी शारीरिक शिक्षण तंत्रस्नेही पॅनल सरसावला

अहमदनगर Live24 टीम,23 जुलै 2020 : कोवीड-19 मुळे राज्यभरातील शाळा बंद आहेत. अशा वेळी विविध संस्था, विषय संघटना, तंत्रस्नेही शिक्षकांनी तसेच शासनाच्या वतीनेही दुरस्थ शिक्षणाच्या आधुनिक वाटा हाताळत ऑनलाईन शिक्षण पद्धती दृढ करण्याचा मागील चार महिन्यापासून अविरत प्रयत्न आहे. शासनाच्या दिक्षा अॅपच्या माध्यमातून सर्व विषयांचे अध्यापन सुरु असताना पाठपुरावा करूनही दिक्षा अॅपमध्ये अकरावी वगळता शारीरिक … Read more