धक्कादायक बातमी : आधी निगेटिव्ह, नंतर पॉझिटिव्ह…

अहमदनगर Live24 टीम ,11 जुलै 2020 :  श्रीरामपूर तालुक्यात एका रुग्णाच्या थेट संपर्कात आलेल्या कुटुंबातील काही जणांचे स्त्राव निगेटिव्ह आले. काही दिवसांनी त्यांना त्रास होऊ लागल्याने पुन्हा तपासणी केल्यावर अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे निगेटिव्ह अहवाल आला, तरी अशांनी घराबाहेर पडणे धोक्याचे ठरणार आहे. ३० जूनला शहरातील एका अधिकाऱ्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्या कुटुंबातील बारा … Read more

इंदोरीकरांवरील गुन्हा मागे न घेतल्यास साधू, संत रस्त्यावर…

अहमदनगर Live24 टीम ,11 जुलै 2020 :   घातक रूढी, परंपरांवर आसूड ओढून समाजजागृतीचे काम करणारे निवृत्ती महराज देशमुख यांच्यावर दाखल करण्यात आलेला गुन्हा तत्काळ मागे घेण्यात यावा, अन्यथा सर्व साधु, संत, वारकरी संप्रदायातील लोक व सामाजिक संघटना रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा महंत योगी केशवबाबा चौधरी वीरगावकर यांनी दिला आहे. वीरगावकर यांनी तहसीलदार मुकेश … Read more

जि. प. कर्मचारी पाॅझिटिव्ह, ‘हे’ गाव तीन दिवस बंद !

अहमदनगर Live24 टीम ,11 जुलै 2020 :   पारनेर तालुक्यातील भाळवणी येथील रहिवासी असलेला नगर जिल्हा परिषदेतील कर्मचारी कोरोना पाॅझिटिव्ह आढळल्याने तहसीलदार ज्योती देवरे यांनी भाळवणी गाव तीन दिवस पूर्ण बंद ठेवण्याचे आदेश दिले. रुग्णाच्या घरापासून, तसेच ग्रामपंचायत कार्यालयापासून शंभर मीटरचा परिसर १४ दिवसांसाठी कन्टेन्मेंट झोन करण्यात आला. कातळवेढे येथील साठ वर्षांच्या व्यक्तीलाही बाधा झाल्याचे उघड … Read more

…तर अहमदनगर पुन्हा लाॅकडाऊन होऊ शकते

अहमदनगर Live24 टीम ,11 जुलै 2020 : शहरासह जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे कंटेन्मेंट व बफर झोनचा कालावधी संपलेल्या तोफखाना व सिद्धार्थनगर भागात हा कालावधी १४ जुलैपर्यंत वाढवण्यात आला. आतापर्यंत निव्वळ शहरात ३११ रुग्ण आढळले आहेत. ही वाढ कायम राहिली, तर शहर पुन्हा लाॅकडाऊन होऊ शकते, असे संकेत  एका अधिकार्यांनी खासगीत बोलताना शुक्रवारी दिले. … Read more

धक्कादायक ! ‘या’ भाजप खासदारास कोरोनाची लागण

अहमदनगर Live24 टीम ,10 जुलै 2020 :  भारतात कोरोनाने धमाकूळ घातला आहे. जनसामान्यांबरोबर अनेक बड्या लोकांनाही कोरोनाने ग्रासले आहे. नेते मंडळीही यापासून दूर राहू शकली नाहीत. आता भारतीय जनता पक्षाचे भिवंडी मतदारसंघाचे खासदार कपिल पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. शुक्रवारी कपिल पाटील यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. याआधी … Read more

नियमबाह्य फी उकळणाऱ्या शाळांवर गुन्हे दाखल करा

अहमदनगर Live24 टीम ,10 जुलै 2020 :  कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर बंद असलेल्या शाळा पुन्हा सुरू कधी होतील, याची शाश्वती नसताना नगरमध्ये काही शाळांनी ऑनलाइन शाळा सुरू केल्या आहेत. सोबत संपूर्ण वर्षाची फी तसेच स्कूल व्हॅन, वह्या पुस्तके, गणवेशाचे पैसेही पालकांकडून सक्तीने घेतले आहेत. लॉकडाऊनमुळे संपूर्ण जग अडचणीत आलेले आहे. असे असताना काही शैक्षणिक संस्था गैरफायदा … Read more

सावधानतेने वापरा हॉटेल व लॉज सुविधा!

अहमदनगर Live24 टीम ,10 जुलै 2020 : कोरोनासोबत जगताना अनेक अत्यावश्यक बाबी पुढच्या काळात कराव्या लागणार आहेत. कामांसाठी, व्यवसायासाठी व शिक्षण प्रशिक्षणासाठी किंवा कौटुंबिक कारणांसाठी प्रवास व अनुषंगिक हॉटेल व लॉज सुविधा वापरणे अनिवार्य ठरते. अशावेळी आता पूर्वीसारखे बिनधास्त जगणे मात्र असणार नाही. हॉटेल व्यावसायिकांना काही अटी व शर्तीवर मर्यादित स्वरूपात हॉटेल सुरू करायला परवानगी मिळाली … Read more

नववधू पॉझिटिव्ह, तर वर निगेटिव्ह ! आणखी दोन जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह…

अहमदनगर Live24 टीम ,10 जुलै 2020 : अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाड्याजवळील जांभळे येथील लग्नातील नववधूसह आणखी दोन जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. काळेवाडी येथे २५ जूनला झालेल्या लग्नातील नववधू’ पॉझिटिव्ह, तर वर निगेटिव्ह असल्याचे समोर आले. तालुक्यात पॅाझिटिव्ह रुग्णांची संख्या ३८ झाली असून त्यापैकी २६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. ११ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तालुक्यातील एकाचा … Read more

धक्कादायक : महापालिकेतील दोन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण !

अहमदनगर Live24 टीम ,10 जुलै 2020 :महापालिकेतील नगररचना विभागातील कर्मचाऱ्यासह एका चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याला कोरोनाची बाधा झाली. महापालिकेत कोरोनाने प्रवेश केल्याने अनेकजण धास्तावले आहेत. आरोग्य विभागाने थेट संपर्कात आलेल्या १४ जणांना तपासणीसाठी पाठवले आहे. शहरभर कोरोना झपाट्याने वाढत असताना महापालिकेत कोरोनाने शिरकाव केला नव्हता. गुरुवारी प्रथमच मनपातील दोन कर्मचाऱ्यांना बाधा झाल्याचे समोर आले. त्यात नगररचनातील … Read more

माजी आमदार विजय औटींची शिवसेनेतून हकालपट्टी करा

अहमदनगर Live24 टीम ,10 जुलै 2020 :  गेल्या वर्षी आमदार विजय औटींच्या वाढदिवसानिमित्त आयोजित मेळावा संपल्यानंतर ठाकरेंच्या वाहनांच्या ताफ्यावर औटी समर्थकांनीच दगडफेक केली होती, असा गौप्यस्फोट शिवसेनेतून राष्ट्रवादीत गेलेल्या व पुन्हा शिवबंधनात अडकलेल्या पाच नगरसेवकांसह महिला आघाडी तालुकाप्रमुख उमा बोरूडेंनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात केला आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर औटींनी पक्षाकडे पाठ फिरवली. पक्ष संघटनेचा उपयोग … Read more

पारनेर नगरसेवकांबद्दल अजित पवारांचा गौप्यस्फोट ! म्हणाले निलेश लंके यांनी….

अहमदनगर Live24 टीम ,10 जुलै 2020 : पारनेरच्या पाच नगरसेवकांनी राष्ट्रवादीत जाऊन पुन्हा शिवसेनेत घरवापसी केली,या प्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गौप्यस्फोट केला आहे. पक्षप्रवेशानंतर ते नगरसेवक सेनेचे असल्याचं समजलं, असे स्पष्टीकरणच अजितदादांनी दिले आहे. अजित पवार यांना आज पारनेरमधील पाच नगरसेवकांच्या प्रवेशासंदर्भात त्यांना प्रश्न विचारण्यात आला. “मी त्या दिवशी बारामतीत होतो. गर्दीत मी सगळ्यांना … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : दिवसभरात तब्बल 58 रुग्ण आढळले !

अहमदनगर Live24 टीम ,9 जुलै 2020 : अहमदनगर जिल्ह्यात आज दिवसभरात तब्बल 58 कोरोना रुग्ण आढळले आहेत, रात्री उशिरा 37 जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले. सकाळी 21 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यामुळे आज दिवसभरात 54 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.अहमदनगर जिल्ह्यात आज पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळले आहेत.   37 रूग्णांमध्ये नगर शहरात 13 … Read more

कोरोना अपडेट्स : करोनाबाधित महिलेचा मुलगा निघाला पॉझिटिव्ह

अहमदनगर Live24 टीम ,9 जुलै 2020 :  राहाता तालुक्यातील लोणी येथे काल आढळलेल्या करोना बाधित महिलेचा मुलाचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे लोणीमधील बाधितांची संख्या चार झाली आहे. लोणी बु. व लोणी खु. हे दोनही गावामध्ये ७ दिवस लॉकडाऊन ठेवण्यात येणार आहे. प्रांताधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकाऱ्यांनी लोणीला भेट दिली असून ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसोबत बैठक … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘या’ ठिकाणी पुन्हा वाढले कोरोना रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम ,9 जुलै 2020 :  संगमनेर तालुक्यात व शहरात आज एकूण पाच रुग्ण मिळून आले आहेत. सकाळी जनता नगर येथील लाँण्ड्री चालकास कोरोनाची बाधा झाली होती. त्यानंतर आता सायंकाळी पुन्हा चौघांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. त्यात निमोण येथे 50 वर्षीय पुरूष, नांदुरखंदुरमाळ येथे 65 वर्षीय पुरूष तर शहरातील गणेश नगर येथे 34 … Read more

आनंदाची बातमी : बहुचर्चित उड्डाणपूलाच्या कामास अखेर….

अहमदनगर Live24 टीम ,9 जुलै 2020 :  अहमदनगर शहराच्या वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा बहुचर्चित उड्डाणपूलाच्या कामास अखेर गती मिळणार आहे. संरक्षण मंत्र्यालयाकडून याबाबतीत ना हरकत प्रमाण पत्र प्राप्त झाले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सकारात्मक धोरणामुळे हे शक्य झाले आहे. संरक्षण मंत्रालयाकडून बहुप्रतिक्षीत असलेली उड्डाणपुलाच्या कामासंदर्भात ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त झाले असल्याने उड्डाणपूलाच्या कामासाठी आता … Read more

ब्रेकिंग : महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांचा कोरोना रिपोर्ट आला… वाचा सविस्तर बातमी

अहमदनगर Live24 टीम ,9 जुलै 2020 : राज्याचे महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांचा कोरोना चाचणी अहवाल निगेटीव्ह आला आहे. त्यामुळे त्यांच्या परिवारासह कार्यकर्त्याचा जीव भांड्यात पडला आहे. राज्याचे महसुलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्या मुंबईच्या शासकीय निवासस्थानी असलेल्या टेलिफोन ऑपरेटरला कोरोनाची बाधा झाली होती. त्यानंतर एक दक्षता म्हणून ना. थोरात यांनी स्वत:हून होमक्वारंटाईन करून घेतले होते. … Read more

कोरोना ब्रेकिंग : अहमदनगर जिल्ह्यात आज सकाळी कोरोनाचे 21 रुग्ण

अहमदनगर Live24 टीम ,9 जुलै 2020 :  अहमदनगर जिल्ह्यात आज सकाळी कोरोनाचे 21 रुग्ण आढळून आले आहेत. राहुरी – १, कर्जत – १, अरणगाव – ५, गवळी वाडा – १, हिवरे बाजार – १, सर्जेपुरा – १, नेवासा – २, संगमनेर – १ , अकोले – १, श्रीगोंदा – १ , श्रीरामपूर – २, तारकपूर … Read more

महाविकास आघाडी सरकार लवकरच पडेल – खासदार सुजय विखे-पाटील

अहमदनगर Live24 टीम ,9 जुलै 2020 :   ‘महाविकास आघाडी सरकार लवकरच पडेल. ज्या शिवसेना पदाधिकाऱ्यांना महाविकास आघाडीचं सरकार मान्य नसेल तर त्यांनी भारतीय जनता पक्षात यावे.त्यांना सत्ता, पद आणि सन्मान देखील मिळेल,’ अशी प्रतिक्रिया भाजप खासदार सुजय विखे-पाटील यांनी दिली आहे. विखे यांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांची भेट घेतली व करोना अनुषंगाने आढावा घेतला. त्यानंतर … Read more