पांडुरंग कृपेने कोरोना महामारी लवकरच संपेल

अहमदनगर Live24 टीम ,5 जुलै 2020 :  सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र बंद आहे. शासनातर्फे विविध स्तरांवर उपाययोजना सुरू करून जनजीवन पूर्वपदावर आणण्याचे काम सुरू आहे. त्यात सर्वांचा सहभाग व संघटित प्रयत्न आवश्यक आहे. आषाढी एकादशीनिमित्त वारकऱ्यांनी पंढरपूरला वारीने न जाता घरातच विठ्ठल-रुख्मिणीची पूजा करून कोरोना संकट दूर करण्याचे साकडे घातले आहे. पांडुरंग हा सर्वांच्या भक्तीला … Read more

कोरोनाबाधित मृतदेहाच्या या प्रवासाबद्दल बातमी वाचून तुम्हालाही धक्काच बसेल…

अहमदनगर Live24 टीम ,5 जुलै 2020 :  शुक्रवारी कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आलेल्या शहरातील प्रभाग दोनमधील ६० वर्षीय व्यक्तीचा पहाटे साडेचार वाजता नगर येथे सिव्हिल रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. कोरोना बाधित व्यक्तीचा मृतदेह नगर येथील जिल्हा रुग्णालय प्रशासनाने चक्क श्रीरामपूरला नेऊन कुटुंबियाच्या ताब्यात दिला. ही गंभीर चूक लक्षात येताच जिल्हा रुग्णालयाने कुटुंबीयांना मृतदेह परत नगर येथे … Read more

‘या’ कारणांमुळे बातमी देताना लपवावी लागते कोरोनाग्रस्तांचे नाव व इतर माहिती…

अहमदनगर Live24 टीम ,4 जुलै 2020 : जगभरात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. चीनच्या वुहान प्रांतातून निघालेल्या या व्हायरसने जगास जेरीस आणले आहे. भारतातही याचे संक्रमण वाढतच चालले आहे. महाराष्ट्रात कोरोना संक्रमणाचे प्रमाण लक्षणीय आहे. परंतु तुम्हाला माहित का ? कि कोरोनाचे वृत्तांकन करताना ज्या व्यक्तीला कोरोना झाला आहे त्याची ओळख लपवावी लागते. त्याचे नाव इतर … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : 4 जुलै 2020

अहमदनगर Live24 टीम ,4 जुलै 2020 : अहमदनगर जिल्ह्यात आज दिवसभरात ३३ रुग्णांचा कोरोनाचा चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.आज १६ व्यक्ती कोरोनातुन बरे होऊन घरी परतले. आज दिवसभरात ८७ व्यक्तींचा कोरोना चाचणी अहवाल निगेटीव्ह आला आहे.आज दुपारी २६ रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. आज सायंकाळी ७ रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. पारनेर तालुक्यातील ६ जणांना … Read more

आज राज्यात कोरोनाचे ७०७४ रुग्ण ! जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यातील स्थिती

राज्यात आज कोरोनाच्या ७०७४ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ८३ हजार २९५ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत. आज ३३९५ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या १ लाख ८ हजार ८२ झाली आहे. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५४.२ टक्के एवढे आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या … Read more

माजीमंत्री राम शिंदे यांना पितृशोक

अहमदनगर Live24 टीम ,4 जुलै 2020 :   महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री प्रा.राम शिंदे यांचे वडील स्व.शंकर बाप्पू शिंदे यांचे दुःखद निधन झाले आहे. नगर येथे साई दीप हॉस्पिटल मध्ये आज संध्याकाळी ५ च्या दरम्यान त्यांनी अंतिम श्वास घेतला आहे. मृत्यूसमयी ते ८२ वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी, चार मुली, एक मुलगा असा परिवार आहे.  त्यांच्यावर हृदयविकार … Read more

ठाण्यातून कोरोना घेवून आला ….तहसील कार्यालयातील कर्मचारी निघाला कोरोना पॉझिटिव्ह

अहमदनगर Live24 टीम ,4 जुलै 2020 : नेवासा तहसील कार्यालयातील एक कर्मचारी विनापरवाना ठाणे येथे जावून आला होता.  त्याला त्रास जाणवू लागल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता तो पॉझिटिव्ह निघाल्याने तहसील कार्यालयातही खळबळ उडाली आहे. हा कर्मचारी नेवासा फाटा येथे एका ग्रामपंचायतीच्या व्यक्तीकडे राहत असल्याने कोरोना समिती ही इतरांना क्वॉरंटाईन करत असताना तहसील कार्यालयातील याला … Read more

ब्लॉग – थोडंसं मनातलं…जिल्हयातील कोरोनाचा वाढता प्रसार आणि बेजबाबदार लोकांची बेफिकीरी ?

नमस्कार मित्रांनो  सध्या देशात करोना नावाचा व्हायरस संपूर्ण देशभर थैमान घालतोय आणि त्याची धग देशातील सर्व राज्यात पसरली आहे. कोरोना प्रदुर्भाव टाळण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारने पाचव्यांदा 31जुलै  2020 पर्यंत लाॅकडाऊन जाहीर केला आहे. तसेच कालच मा जिल्हाधिकारी साहेब यांनी सायंकाळी 7 ते सकाळी 5 या वेळेत जमावबंदीचे कडक आदेश दिले आहेत आणि अहमदनगर … Read more

८५ वर्षांच्या आजीबाई सह जिल्ह्यातील १६ रुग्णांची कोरोनावर मात

अहमदनगर Live24 टीम ,4 जुलै 2020 :  अहमदनगर जिल्ह्यातील १६ कोरोनाग्रस्त रुग्ण आज बरे झाले. या रुग्णांनी कोरोनावर मात करून हा आजार बरा होऊ शकतो, हे दाखवून दिले. यामध्ये संगमनेर तालुक्यातील कुरण येथील एका ८५ वर्षीय आजीबाईंचा समावेश आहे.आज बरे झालेल्या रुग्णामध्ये नगर मनपा ०५, संगमनेर आणि श्रीगोंदा तालुक्यातील प्रत्येकी तीन, राहाता तालुका ०२, पारनेर, … Read more

अहमदनगर ब्रेकिंग :’या’ तालुक्यात सेनेला खिंडार

अहमदनगर Live24 टीम ,4 जुलै 2020 :  पारनेर नगरपंचायत शिवसेनेचे पाच नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांच्या गोटात सामील झाले आहेत. शनिवारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश करण्यासाठी बारामतीत दाखल झाले आहेत. विधान सभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी यांच्या बिलेकिल्लाला मोठा धक्का बसला आहे.  अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी … Read more

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार व भाजपाचे माजी मंत्री राम शिंदे आमने-सामने

अहमदनगर Live24 टीम ,4 जुलै 2020 :   पंचायत समितीच्या सभापतिपदासाठी भाजप व राष्ट्रवादी आमने-सामने उभे ठाकले आहेत. एकूण तीन अर्ज दाखल करण्यात आले. भाजपच्या मनीषा सुरवसे, राष्ट्रवादीच्या राजश्री मोरे यांच्यासह नागरिकांचा मागास प्रवर्गमधून डॉ. भगवान मुरुमकर यांनी अर्ज भरले होते. सुरवसे व मोरे यांचे अर्ज वैध ठरवण्यात आले, तर डॉ. मुरुमकर यांचा अर्ज अवैध ठरला. … Read more

या तालुक्यातील बाधितांचा आकडा वाढला ! वाड्या-वस्त्यांवर कोरोना पोहोचला..

अहमदनगर Live24 टीम ,4 जुलै 2020 :   संगमनेर शहरातील सय्यद बाबा चौकातील ७० वर्षीय पुरुष व कुरण येथील ६३ वर्षीय महिलेचा अहवाल शुक्रवारी पॉझिटिव्ह आला. यामुळे बाधितांचा आकडा ११३ झाला आहे. बाधितांपैकी मूळ रहिवासी ९८ आहेत. तालुक्याबाहेरील १५ रुग्ण असून ९२ रुग्ण ठणठणीत बरे झाले आहेत. १० रुग्ण अ‍ॅक्टिव्ह असून ११ जणांचा बळी कोरोनाने घेतला … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ते कोरोनाबाधित आमदार ‘इथे’ घेणार उपचार !

अहमदनगर Live24 टीम ,4 जुलै 2020 :   कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने होत आहे. अहमदनगर जिल्ह्यात आज दिवसभरात 34 जणांना संसर्ग झाला आहे. कोरोना विषाणूने अहमदनगर जिल्ह्यातील एका लोकप्रतिनिधींला गाठले.  नगर उत्तरमधील एका मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणारे हे लोकप्रतिनिधी सावेडीचे रहिवाशी आहेत. संसर्ग झालेले लोकप्रतिनिधी साहित्यप्रेमी आहेत. विशेष म्हणजे या लोकप्रतिनिधीने एका सरकारी कार्यालयात नुकतीच बैठक देखील घेतली … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आमदारांना कोरोनाची लागण !

अहमदनगर Live24 टीम ,3 जुलै 2020 :  गेल्या काही दिवसांत जिल्ह्यात करोनाचा उद्रेक झालेला आहे.कोरोना विषाणूने अहमदनगर जिल्ह्यातील एका लोकप्रतिनिधींला आज गाठले. अहमदनगर जिल्ह्यातील उत्तरेतील एका आमदारांचा कोरोना रिपोर्ट आज पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे.या आमदारांनी एका सरकारी कार्यालयात नुकतीच बैठक देखील घेतली होती. कोरोनाबाधित अधिकाऱ्यासमवेत बैठकीला उपस्थित असलेल्या या आमदारानी स्वत:ला होम क्वारंटाइन करून … Read more

तारखा देणाऱ्या इंदुरीकरांनाच कोर्टाची तारीख ! या दिवशी रहावे लागणार हजर ..

अहमदनगर Live24 टीम ,3 जुलै 2020 :  निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. न्यायालयात त्यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत न्यायालयाने आज त्यांच्याविरोधात प्रोसेस इश्यु केली आहे. इंदुरीकर महाराजांना कोर्टाने समन्स बजावलं आहे. त्यानुसार त्यांना ७ ऑगस्टला कोर्टात हजेरी लावावी लागणार आहे. प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराज अर्थात निवृत्ती महाराज देशमुख यांनी त्यांच्या किर्तनात … Read more

आता ‘या’ पिकाचा पंतप्रधान पीक विमा योजनेमध्ये झाला समावेश

अहमदनगर Live24 टीम ,3 जुलै 2020 :कोपरगाव तालुक्याचा मका पीक विमा योजनेत समावेश नसल्यामुळे मका पिकाचे नुकसान होऊन मका उत्पादक शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित रहात होते. त्याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे पंतप्रधान पीक विमा योजनेमध्ये कोपरगाव तालुक्यासाठी मका पिकाचा समावेश व्हावा यासाठी पाठपुरावा केला होता. त्या पाठपुराव्याला यश मिळाले असून कोपरगाव तालुक्यासाठी मका पिकाचा पंतप्रधान पीक विमा … Read more

सत्ताधारी पक्ष आणि त्यांचे कार्यकर्ते घरात, तर भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर

अहमदनगर Live24 टीम ,3 जुलै 2020 :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजपर्यंत घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयामुळे त्यांच्यावरील जनतेचा असलेला विश्वास आणखी वाढला असून देशात आलेल्या कोरोना महामारीच्या संकटाला केंद्र सरकार धैर्याने तोंड देत आहे, नागरिकांच्या सुख- दुःखात सहभागी होण्याऐवजी राज्यातील सत्ताधारी पक्ष आणि त्यांचे कार्यकर्ते घरात, तर भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून सर्व स्तरावर मदत करत असल्याचे चित्र … Read more

पारनेर तालुक्यातील काही वेगळ्या गोष्टी कानावर पडतात त्यावेळी वाईट वाटते – माजी आमदार औटी

अहमदनगर Live24 टीम ,3 जुलै 2020 :   मतदारसंघातील नागरिक आशेचा किरण शोधण्याच्या प्रयत्नात असून कार्यकर्त्यांनी जनतेचा संपर्क न तोडता सक्षम पर्याय निर्माण करावा, असे आवाहन विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी यांनी केले. वाघुंडे येथील सभामंडपाचे औटी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले त्यावेळी तेे बोलत होते. औटी म्हणाले, हंगा नदीतून वाहून जाणारे पाणी जलयुक्त शिवार योजनेच्या … Read more