आमदार रोहित पवार हे आव्हान स्वीकारणार ?

अहमदनगर Live24 टीम ,1 जुलै 2020 :   आ.रोहित पवार यांनी महापुरुषांच्या स्मारकासाठी वळवलेला निधी या मुख्य विषयाला बगल देत त्यांनी शहरातील पाच चौकात साडे अडोतीस लाख रुपये काढले असल्याचा जो आरोप केला आहे, तो पूर्णत: खोटा असून कोणीतरी दिलेल्या चुकीच्या माहितीच्या आधारे केला आहे, असा आरोप उपनगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी करत त्याच्या सारख्या अभ्यासू व्यक्तीकडून … Read more

कोरोनाच्या ४८७८ नवीन रुग्णांचे निदान,राज्यात ‘अशी’ आहे कोरोना ची स्थिती जाणून घ्या आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम ,1 जुलै 2020 : राज्यात काल कोरोनाच्या ४८७८ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ७५ हजार ९७९ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत. १९५१ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या ९० हजार ९११ झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५२.२ टक्के एवढे झाले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  … Read more

इंदोरीकर महाराज यांच्यावर दाखल झालेला गुन्हा तातडीने मागे घ्यावा, अन्यथा…

अहमदनगर Live24 टीम ,1 जुलै 2020 :  इंदोरीकर महाराज यांच्या विरोधात संगमनेर शहर वैद्यकीय अधिकारी भास्कर भवर यांच्या फिर्यादीवरून संगमनेर कोर्टात PCPNDT अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंदुरीकर महाराज यांच्या विरोधात संगमनेर शहर वैद्यकीय अधिकारी भास्कर भवर यांच्या फिर्यादीवरून संगमनेर कोर्टात PCPNDT अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे इंदुरीकर समर्थक आता आक्रमक झाले … Read more

मुख्यमंत्र्यांचे विठ्ठला चरणी साकडे : विठ्ठला महाराष्ट्र आणि अवघा देश कोरोनामुक्त होऊ दे !

अहमदनगर Live24 टीम ,1 जुलै 2020 :  दरवर्षी लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत होणारा आषाढी एकादशीचा सोहळा यंदा मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडलाय. आज पहाटे विठ्ठलाची महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सपत्नीक केली. यंदा मानाचे वारकरी म्हणून अहमदनगर जिल्ह्यातील विठ्ठल बडे यांना पूजेचा मान मिळाला होता. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मीताई ठाकरे यांच्या हस्ते … Read more

शरद पवार यांच्यावर टीका माझ्या मनाला दुःख देणारी – मधुकरराव पिचड

अहमदनगर Live24 टीम ,1 जुलै 2020 :  आ. गोपीचंद पडळकर यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन केलेली टीका माझ्या मनाला दुःख देणारी आहे. सवंगप्रसिद्धीसाठी भडक बोलणे ही आता फॅशन झाली आहे. पवार हे एक देशव्यापी नेतृत्व असून, त्यांच्यावरची टीका ही दुर्दैवी आहे, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री तथा भाजपचे नेते मधुकरराव पिचड यांनी … Read more

सुजय विखे म्हणाले विधानसभेत मी त्यांचेच काम केले,पक्षाच्या आचारसंहितेचे …

अहमदनगर Live24 टीम ,1 जुलै 2020 : विधानसभा निवडणुकीत मी प्रामाणिकपणे शिवाजी कर्डिले यांचेच काम केले, असे स्पष्ट करत सर्व कार्यकर्त्यांनीही पक्षाच्या आचारसंहितेचे पालन केले पाहिजे, असे आवाहन खासदार डाॅ. सुजय विखे यांनी केले. जेऊर जिल्हा परिषद गटातील निवडक कार्यकर्त्यांची बैठक विखेंनी घेतली. आपसातील गटतट, मतभेद विसरुन पक्ष संघटनवाढीसाठी एकजुटीने काम करा. कर्डिलेंसह आपण मतदारसंघाचा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कोरोना संसर्ग झाल्याने कोरोना योद्धा गाडे यांचा मृत्यु

अहमदनगर Live24 टीम ,30 जून 2020 : कोरोना योद्धा व पाथर्डीचे सुपुत्र कल्याण गाडे यांचा कोरोना संसर्ग झाल्याने त्यांचा मुंबई येथे नुकताच वयाच्या अवघ्या ५३ व्या वर्षी मृत्यु झाला आहे.  दोन वर्षापुर्वी स्वेच्छा निवृत्ती घेऊन समाजकार्यात झोकून देणारे कोरोनाशी लढता-लढता कोरोना योद्धा कल्याण गाडे यांनी अखेर जगाचा निरोप घेतला. मुंबई सेंट्रल येथील नायर हॉस्पिटल मध्ये … Read more

कावीळ असलेल्या व्यक्तीने काय खावे आणि काय खाऊ नये ?

अहमदनगर Live24 टीम ,30 जून 2020 : हेपेटायटिस म्हणजे रक्तातील कावीळ. रक्तातील कावीळचं प्रमाण वाढल्यास लिव्हर कॅन्सरचा धोका उद्भवण्याची शक्यता अधिक असते. मुंबईमध्ये लिव्हर कॅन्सरच्या घटना इतर शहरांच्या तुलनेमध्ये जास्त आढळतात.  वेळीच कळलं तर मात्र या आजारावर वेळीच उपचार होऊ शकतात. म्हणूनच हेपेटायटिस असलेल्या व्यक्तीने काय खावे आणि काय खाऊ नये याविषयी माहिती घेऊ या. … Read more

पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा : दिवाळीपर्यंत मिळणार मोफत धान्य !

अहमदनगर Live24 टीम ,30 जून 2020 :   प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचा विस्तार आता दिवाळी व छठ पुजेपर्यंत म्हणजेच नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत केला जाणार आहे. गरीब कल्याण योजना दिवाळीपर्यंत सुरु राहणार असल्याची मोठी घोषणा नरेंद्र मोदी यांनी केली. देशातील एकही व्यक्ती उपाशी राहिला नाही पाहिजे.असे मोदी म्हणाले. देशाच्या 80 कोटी नागरिकांना दिवाळीपर्यंत मोफत धान्य दिलं … Read more

परीक्षा रद्द केल्यामुळे परीक्षा फी विद्यार्थ्यांना परत द्या

अहमदनगर Live24 टीम ,30 जून 2020 : एकीकडे सरकारने परीक्षा रद्द केल्याची घोषणा केली असली तरी मुंबई विद्यापीठाने मात्र विद्यार्थ्यांकडून परिक्षा फी वसूली सुरू ठेवली असून ती तात्काळ थांबवा. उलट परीक्षा रद्द झाल्या मग विद्यार्थ्यांना परीक्षा फी परत द्या, अशी मागणी भाजपा नेते माजी शिक्षणमंत्री आमदार अँड आशिष शेलार यांनी राज्यपाल भगतसिंह कोशारी आणि राज्याचे … Read more

पुण्यातील या भाजपा आमदारांना कोरोनाची लागण !

अहमदनगर Live24 टीम ,30 जून 2020 :पिंपरी-चिंचवड शहर भाजपचे अध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांचे रिपोर्ट आज (दि.29) पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांच्यावर चिंचवड येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मागील काही दिवसांपासून त्यांचा बाहेर मोठ्याप्रमाणात वावर होता. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस शहर दौ-यावर आले असताना लांडगे त्यांच्यासोबत होते. कोविड … Read more

मुख्यमंत्र्यांनी काय लॉक आणि काय अनलॉक हे स्पष्ट करावं – फडणवीस

अहमदनगर Live24 टीम ,30 जून 2020 :विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे विदर्भ दौऱ्यावर आहेत. आज ते अमरावतीतील क्वारंटाईन सेंटरची पाहणी करत आहेत. यावेळी पत्रकारांशी बातचीत करताना त्यांनी विविध मुद्द्यावर भाष्य केलं. “भाजप आमदार गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्याचं कधीच समर्थन नाही. पण राष्ट्रवादीचे नेते यावर राजकारण करत आहेत. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमच्याबाबत खालच्या दर्जाचे बोलत होते तेव्हा कुणीही … Read more

गुन्हेगारी रोखण्यासाठी आमदार रोहित पवार करणार असे काही …

अहमदनगर Live24 टीम ,30 जून 2020 : कर्जत-जामखेड मतदारसंघात कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून आणि गुन्हेगारीवर वचक बसवण्यासाठी सीसीटीव्हीच्या निगराणीखाली शहर आणि गांव घेऊन या माध्यमातून राज्यात पथदर्शी प्रकल्प राबवू, असे प्रतिपादन आमदार रोहित पवार यांनी केले. कर्जत-जामखेड मतदार संघातील कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी आमदार पवार यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाला भेट देऊन पोलीस उपअधीक्षक … Read more

अहमदनगर करांसाठी सुखद बातमी !

अहमदनगर Live24 टीम ,29 जून 2020 :  आज सायंकाळपर्यंत एकही पॉझिटीव्ह अहवाल नाही नसून आज दिवसभरात १३३ जणांचा कोरोनाचा अहवाल निगेटीव्ह आला आहे. अहमदनगर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये आज सकाळी ६५ तर सायंकाळी ६८ व्यक्तींचा कोरोनाचा अहवाल निगेटीव्ह आला आज दिवसभरात १३३ व्यक्तींचा कोरोनाचा अहवाल निगेटीव्ह आला असल्याची माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब … Read more

महत्वाची बातमी : आताच डिलीट करा ही 59 चीनी Apps तुमच्या मोबाईलमधून सरकारने घातलीय बंदी !

अहमदनगर Live24 टीम ,29 जून 2020 :  भारत सरकारकडून चीनच्या 59 अ‍ॅप वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे.मोदी सरकारनं भारताच्या सार्वभौमत्व आणि एकात्मतेला धोका पोहोचू नये म्हणून हा निर्णय घेतला आहे.  केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, TikTok, Shareit, UC Browser, Helo, Mi Community, YouCam makeup, Clash of Kings या अ‍ॅपचा या यादीत समावेश आहे. भारताने चीनच्या तब्बल … Read more

श्रेय लाटणारांचे पितळ पुन्हा एकदा पावसानेच उघडे पाडले … माजी महापौर अभिषेक कळमकर यांची टीका !

अहमदनगर Live24 टीम ,29 जून 2020 : अहमदनगर शहरात दोन दिवसापासून संततधार पाऊस होतोय. या पावसाचे पाणी अनेक नागरिकांच्या घरात घुसून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे नागरिकांमुळे मनपाला मिळालेले थ्री स्टार रेटींगचे श्रेय लाटणारांचे पितळ पुन्हा एकदा पावसानेच उघडे पाडले. अशी टीका अभिषेक कळमकर यांनी केली आहे. याबाबत माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी ट्वीट … Read more

मोफत वेबसाईटवर चित्रपट, वेब सिरीज पाहणे टाळण्याचे ‘महाराष्ट्र सायबर’चे आवाहन

अहमदनगर Live24 टीम ,29 जून 2020 : सध्या अनेकजण इंटरनेटचा वापर मोफत ऑनलाईन चित्रपट,वेब सिरीज पाहण्यासाठी किंवा डाऊनलोड करण्यासाठी करतात.  सायबर भामटे त्याचा गैरफायदा घेण्याची शक्यता असल्याने त्यापासून सावधानता बाळगावी. मोफत वेबसाईटवर चित्रपट, वेब सिरीज पाहणे शक्यतो टाळावे असे आवाहन ‘महाराष्ट्र सायबर’मार्फत करण्यात आले आहे. जेव्हा एखादी व्यक्ती अशा फ्री वेबसाईटवर क्लिक करते तेव्हा त्या  … Read more

बिग ब्रेकिंग : राज्यातील लॉकडाऊन 31 जुलैपर्यंत वाढवला !

अहमदनगर Live24 टीम ,29 जून 2020 :  कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र मिशन बिगीन अगेन अंतर्गतचा दुसरा टप्पा 31 जुलैपर्यंत वाढवला आहे. राज्यात सध्या आहे तेच नियम लागू असणार आहेत. आणखी एक महिना राज्यातील जनतेला टाळेबंदीतच काढावा लागणार आहे. ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार असून या दरम्यान अनेक … Read more