अहमदनगर कोरोना अपडेट्स : एकाच दिवसांत वाढले चोवीस रुग्ण, वाचा तुमच्या परिसरातील माहिती
अहमदनगर Live24 टीम ,24 जून 2020 : अहमदनगर जिल्ह्यात शहरासह आज एकुण २४ रुग्ण पॉझिटीव्ह तर ९० निगेटीव्ह रुग्ण आढळले आहेत. अहमदनगर शहरात १८, संगमनेरला ४, श्रीरामपुरला १ तर जामखेडला १ असे एकुण २४ जणांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटीव्ह आला असुन ९० जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. तसेच आज ५ जण आज कोरोनातुन बरे होऊन घरी गेले … Read more