संकटकाळात महाराष्ट्र देशाच्या आणि जवानांच्या पाठीशी खंबीरपणे उभा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

अहमदनगर Live24 ,19 जून 2020 : आम्ही मजबूर नाही आहोत तर मजबूत आहोत हा संदेश आपण चीनला दिला पाहिजे, असे सांगताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अशा संकटसमयी महाराष्ट्र सरकार हे आपल्या आणि सीमेवरील जवानांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील अशी ग्वाही दिली. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बोलाविलेल्या सर्वपक्षीय बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. प्रारंभी लडाख … Read more

कोविड योद्धा असलेल्या पोलिसांच्या कुटुंबियांचे आरोग्य धोक्यात

अहमदनगर Live24 ,19 जून 2020 :  पोलिसांनी कोरोनाच्या लढ्यात प्रमुख मोलाची भूमिका बजावली म्हणून त्यांना कोविड योद्धा संबोधले जाते. एकीकडे नागरिकांच्या आरोग्यासाठी पोलीस दिवस रात्र एकत्र करून आपल्या प्राणाची बाजी लावून नागरिकांचे कोरोना पासून संरक्षण करण्यासाठी रस्त्यावर ऊन , वारा , पाऊस याची तमा न बाळगता उभे आहेत. मात्र कोपरगाव येथील या पोलीस कोविड योध्यांच्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘त्या’ महिला अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल, तहसीलदार झाले फिर्यादी!

अहमदनगर Live24 ,18 जून 2020 :  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र जिल्हा बंदीचे आदेश आहेत. यासाठी शासकीय नियमावली तयार करण्यात आली आहे. परंतु या नियमावलीला हरताळ फासत अहमदनगरच्या जिल्हा क्रीडा अधिकारी कविता गवांदे यांनी दररोज पुणे-अहमदनगर-पुणे प्रवास केल्याचे समोर आले आहे. ही धक्कादायक बाब लक्षात आल्यानंतर श्रीगोंद्याचे तहसीलदार महेंद्र माळी यांच्या पथकाने कविता गवांदे यांना पुणे-नगर प्रवास … Read more

साईबाबांनी सांगितलेली ‘ही’ अकरा वचने लक्षात ठेवली तर तुमच्यावर कोणतेच संकट येणार नाही !

शिर्डीच्या साईबाबांचा महिमा अगाध आहे. साईंचे भक्त संपूर्ण जगभर पसरले आहेत. साईंच्या मंदिरात  भक्तगण लाखोंची देणगी देतात. जो एकदा शिर्डीला साई बाबांच्या दर्शनाला जाऊन येतो तो कायमचा साई बाबांचा होऊन जातो. आज आपण जाणून घेऊयात शिर्डी साईबाबांच्या महिमेविषयी, त्यांच्या विषयी…  – साई बाबा एक अवतारी पुरुष आहेत. त्यांना देवाचे एक रूप मानले जाते. – ते … Read more

सोशल मिडीयावरील मराठा समाजातील मुलींची बदनामी थांबवा !

अहमदनगर Live24 ,16 जून 2020 :  समाजमाध्यमांवर होणारी मराठा मुलींची बदनामी थांबवा, या मागणीचे निवेदन जामखेड सकल मराठा समाजाच्या वतीने तहसीलदार विशाल नाईकवाडे यांना देण्यात आले. सोशल मीडियाच्या माध्यमातून मराठा समाजातील महिला व मुलींबद्दल गलिच्छ भाषा वापरून बदनामी करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात यावी, असे या निवेदनात म्हटले आहे. पिंपरी-चिंचवड खूनप्रकरणी आरोपींना शासन होण्यासाठी मराठा समाजातील कोणत्याही … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘या’ तालुक्यात झाला ढगफुटीसदृश पाऊस !

अहमदनगर Live24 ,16 जून 2020 : कोपरगाव तालुक्याच्या पूर्वभागातील धोत्रे, भोजडे, गोधेगाव, खोपडी, तळेगाव मळे, दहेगाव बोलका आदी परिसरात सोमवारी ढगफुटीसारखा पाऊस झाला. साधरण अडीच ते तीन इंच पाऊस झाला. शेतात मोठ्या प्रमाणावर पाणी साठले. साठ ते सत्तर घरांत पाणी घुसून नुकसान झाले. काहींच्या शेतजमिनी वाहून गेल्या. कांदा चाळीत पाणी घुसले. अंदरसूल, नगरसूल, येवला तालुक्यातही … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कोरोनाला हरवलेल्या पोलिसाचा अपघातात मृत्यू !

अहमदनगर Live24 ,15 जून 2020 :  कोरोनातुन बचावलेल्या पोलीस कर्मचार्‍याचा वांबोरी रेल्वे स्टेशन नजीक झालेल्या रस्ता आपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. माधव संपत शिरसाठ वय 28 असे मयताचे नाव असून ते मुंबई च्या सहारा पोलीस ठाण्यात नोकरी करत होते. काही दिवसांपूर्वी त्यांचा कोरोना अहवाल पाॅझिटीव आला होता, औषध उपचारादरम्यान ते त्यातून बरे झाले होते. दरम्यान … Read more

नामदार तनपुरेंचा अट्टाहास; शासनाचे 2 कोटी रुपये पाण्यात !

अहमदनगर Live24 ,15 जून 2020 :  आमदार होण्यापूर्वी प्राजक्त तनपुरे हे तत्कालीन आमदार शिवाजीराव कर्डिलेंची ‘फोटो सेशन’करणारा आमदार म्हणून खिल्ली उडवित होते. मात्र, वांबोरी चारीच्या आवर्तनाचा विचका करताना फोटो सेशन करून त्याचे श्रेय ना. तनपुरे यांनी पदरात पाडून घेत कर्डिलेंचाच कित्ता गिरविल्याची प्रतिक्रिया उमटली आहे. मागील दोन महिन्यापूर्वी मुळा धरणाचा साठा खालावल्यानंतर क्षमता नसतानाही वांबोरी … Read more

डिप्रेशन नव्हे तर ‘हे’ कारण आहे सुशांतच्या आत्महत्येचं ? नवी माहिती आली समोर

अहमदनगर Live24 ,15 जून 2020 :  बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याब राहत्या घरी आत्महत्या केली. त्यानंतर विविध तर्कवितर्कांना उधाण आले. पोस्टमार्टम रिपोर्टमधून सुशांतनं आत्महत्या केल्याचं स्पष्ट आहे. दरम्यान, आता सुशांतच्या आत्महत्येमागचं कारण फक्त डिप्रेशन नाही तर प्रेम प्रकरण असल्याचं समोर आलं आहे. सुशांत गेले काही महिने डिप्रेशनवरील औषधं घेत नव्हता. आत्महत्येच्या एक दिवस आधी … Read more

माजीमंत्री राम शिंदे यांना रोहित पवारांचा पुन्हा एकदा झटका !

अहमदनगर Live24 ,15 जून 2020 :आमदार रोहित पवार यांनी विधानसभा निवडणुकीत राम शिंदे यांना पराभूत केल्यापासून राम शिंदे यांचे वाईट दिवस सुरु आहेत. भाजपाची राज्यात सत्ता गेली, नंतर विधानपरिषदेवर शिंदे यांना घेण्यात आले नाही यामुळे माजीमंत्री शिंदे यांच्या राजकीय कारकीर्द वर प्रश्न उठत आहेत.दरम्यान हे सर्व सुरु असतानाच आमदार रोहित पवार यांच्याकडून राम शिंदेना जोरदार … Read more

नाशकात आईकडून मुलीच्या प्रियकराचा खून कारण वाचुन तुम्हाला बसेल धक्का !

अहमदनगर Live24 ,15 जून 2020 :  नाशीक जिल्ह्यातील  इगतपुरी लग्नात अडथळा नको म्हणून मुलीच्या प्रियकराचाच आईने नातलगांच्या मदतीने खून केल्याचा प्रकार उघडकीस आला असून घोटी पोलिसांनी संशयितांच्या मुसक्या आवळल्या आहेत. तालुक्यातील तळेगाव शिवारातील कातोरेवाडी येथील एका युवकाचा ओंडली शिवारात मृतदेह सापडल्यानंतर ही घटना उघडकीस आली. पंडित ढवळू खडके असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. संशयितांना … Read more

विकासाचा भगीरथ सदैवं नामदार साहेब !

अहमदनगर Live24 ,15 जून 2020 : महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्हा अहमदनगर जिल्ह्याची भूमी थोर संतांची, ऐतिहासिक परंपरा लाभलेला जिल्हा. यामध्ये असंख्य थोर शिक्षण तज्ञ सहकाराच्या पंढरीमध्ये विविध व्यवस्थेचा उगम झालेला आहे. यातच पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील, पद्मभूषण डॉ. मा. खासदार बाळासाहेब विखे पाटील यांच्याच विचारावर वाटचाल करणारे माजी मंत्री आमदार श्री राधाकृष्ण एकनाथराव विखे पाटील … Read more

‘तो’रुग्ण बरा होत नाही, तोपर्यंत शाळा रहाणार बंदच !

अहमदनगर Live24 ,15 जून 2020 : अहमदनगर जिल्ह्यातील शेवटचा कोरोना रुग्ण बरा होत नाही, तोपर्यंत नगर तालुक्यातील एकही शाळा भरवणार नाही. या बाबतचा ठराव १२ जूनला झालेल्या पंचायत समितीच्या मासिक बैठकीत घेण्यात आला, अशी माहिती सभापती कांताबाई कोकाटे यांनी दिली. दरवर्षी १५ जूनपर्यंत सर्व शाळा सुरू होतात, परंतु या वर्षी कोरोनामुळे शाळा उघडण्याची तारिख पंधरा … Read more

२०२४ मध्ये सुशांतला जायचं होत त्याने चंद्रावर खरेदी केलेल्या जागेवर पण…

अहमदनगर Live24 ,14 जून 2020 : अभिनेता सुशांत सिंग याने आज गळफास घेत आत्महत्या केली. संपूर्ण इंडस्ट्रीवर त्यामुळे शोककळा पोहोचली. परंतु सुशांतची सुरवातीची कमाई २५० रुपये होती. परंतु त्याने कष्टाच्या जोरावर खूप प्रसिद्धी आणि पैसे मिळवला. त्याने चंद्रावरदेखील जमीन खरेदी केली होती. चंद्रावरील जमिनीचा एक तुकडा सुशांतने खरेदी केला होता आणि याच ठिकाणी जाण्याचं त्याचं स्वप्न … Read more

मतदारसंघाचा कायापालट हीच विकासपूर्तीची संकल्पना : आमदार लंके

अहमदनगर Live24 ,14 जून 2020 : विकासाच्या माध्यमातून मतदारसंघाचा कायापालट करणे हीच आपली विकासपूर्तीची संकल्पना असल्याचे प्रतिपादन आमदार नीलेश लंके यांनी केले. देवीभोयरे येथील विविध विकासकामांचे लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात आले, या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच सीमा जाधव होत्या. यावेळी शिवाजीराव जाधव, उपसरपंच दत्तात्रय बेलोटे, अशोक मुळे, माजी सरपंच विठ्ठल सरडे, संपत वाळुंज, … Read more

पर्यटकांसाठी ‘कळसुबाई’ बंद !

अहमदनगर Live24 ,14 जून 2020 : राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधक उपाय म्हणून अनेक मंदिरे भाविकांसाठी बंद करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सर्वांत उंच असलेले कळसुबाई शिखर पर्यटकांसाठी बंद करण्यात आले आहे. त्यामुळे पर्यटकांनी येथे येण्याचा प्रयत्न करु नये, असे आवाहन देवस्थान व ग्रामपंचायत यांच्या वतीने केले आहे. भंडारदरा हे पर्यटनस्थळ नेहमी पर्यटकांनी गजबजलेले असते. … Read more

त्यांचे परीक्षेतही राजकारण …तनपुरे यांचा भाजप वर आरोप !

अहमदनगर Live24 ,14 जून 2020 : पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय मागे घेण्यासाठी कुठलेही राजकारण नाही. परंतु भाजप नेत्यांनी त्यात राजकारण आणले आहे. असा गंभीर आरोप उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केला आहे. सद्यस्थितीत अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयावर कायदेशीर बाबी तपासण्याची प्रक्रिया चालू आहे. लवकरच विद्यार्थी … Read more

बिग ब्रेकिंग : आमदार संग्राम जगताप यांच्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल !

अहमदनगर Live24 ,14 जून 2020 :  आमदार जगताप यांच्या वाढदिवसाला कार्यकर्त्यांनी वारेमाप गर्दी केली होती.आमदाराचाच वाढदिवस त्यात सत्ता असल्याने भिती कोणाची़? त्यामुळे सारे हावशे गवशे गर्दीने जमा झाले. अनेकांनी त्यावेळी मास्कचा वापर केलेला नव्हता. सोशल डिस्टन्सचा तर पुरता फज्जा उडविला होता. कार्यकर्त्यांसह गर्दी केल्याने, मास्क न वापरल्याने पोलिसांनी नेत्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्याचे धाडस दाखविले … Read more