अहमदनगर जिल्ह्यातील ही शाळा १ जुलैपासून सुरू होणार !

अहमदनगर Live24 ,7 जून 2020 : अहमदनगर जिल्ह्यातील मोहा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा १ जुलैपासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मोहा गावचे सरपंच शिवाजी डोंगरे यांनी दिली. मोहा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारात सरपंच शिवाजी डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी सरपंच डोंगरे म्हणाले की जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अहमदनगर जिल्ह्यात आज पुन्हा कोरोनाचे पाच रुग्ण !

अहमदनगर Live24 ,7 जून 2020 : अहमदनगर जिल्ह्यात आज पुन्हा कोरोनाचे पाच रुग्ण आढळून आले आहे तर २९ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. नगर शहरातील पाचपीर चावडी येथील ४८ वर्षीय व्यक्तीला कोरोनची लागण. बाधित व्यक्तीच्या आला होता संपर्कात. राहाता तालुक्यातील निघोज निमगाव येथील ५० वर्षीय महिलेला कोरोनाची लागण. प्रवरा नगर येथील ३४ वर्षीय महिला आणि … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : चांदबीबी महालावर बिबट्याचे अस्तित्व !

अहमदनगर Live24 ,7 जून 2020 :   अहमदनगर शहरापासून जवळच असलेल्या चांदबीबी महालावर  बिबट्याचे अस्तित्व आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. रविवारी (दि.७) सकाळी नगर मधील अभिजित पाडळकर, पराग गावडे, प्रवीण राठोड व अन्य मित्र रविवारची सुटी असल्याने या भागात फिरायला गेले होते. महालाच्या अलिकडे त्यांना रस्त्यापासून जवळच मोरांचा ओरडण्याचा आवाज ऐकू आल्यामुळे रस्ता सोडून ते डोंगर … Read more

जावयांमुळे अहमदनगर जिल्हा हैराण ! कोरोनाचा होतोय प्रसार …

अहमदनगर Live24 ,7 जून 2020 :   अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर, श्रीरामपूर व आता शेवगाव तालुक्‍यात जावयांमुळे कोरोनाचा प्रसार झाला आहे. अगोदरच रुग्णांची वाढती संख्या सर्वाची डोकेदुखी ठरत असतानाच जावयांमुळे कोरोनाचा प्रसार होत असल्याने जावयांच्या आगमनामुळे अहमदनगर जिल्हा हैराण झाला आहे. शेवगाव तालुक्‍यातील अधोडी येथील भाचेजावई असलेला ४५ यर्षीय व्यक्ती (मुळगाव मालेगाव,ता.गेवराई, जि. बीड) ठाणे जिल्ह्यातील कळव्याहून … Read more

‘ही’ महापालिका स्वतः खर्चाचा भार उचलणार…’इतक्या’ रुपयात कोरोनाचा रिपोर्ट मिळणार !

अहमदनगर Live24 ,7 जून 2020 :  संशयित रुग्णाचा क्वारंटाइन करता फक्त ३ मिनिटांत कोरोनाचा अहवाल मिळणार आहे. एका अहवालासाठी ६०० रुपये खर्च येणार असून, आलेला खर्च महापालिका करणार असल्याची माहिती सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली. महापालिकेने त्यासाठी नाशिक येथील एका कंपनीसोबत करार केला असून, ९ जूनपासून कामाला सुरुवात होणार आहे. उल्हासनगर महापालिकेने संशयित कोरोना … Read more

धक्कादायक : या मंत्र्यांच्या निवासस्थानालगत १० कोरोना रुग्ण आढळले !

अहमदनगर Live24 ,7 जून 2020 :  राज्याचे बांधकाममंत्री अशोक चव्हाण मुंबईत उपचार घेऊन कोरोनामुक्त झाले. पण इकडे नांदेडमधील त्यांच्या निवासस्थानालगत असलेल्या नई आबादी भागात दोन दिवसांत १० कोरोना रुग्ण आढळले आहे. दरम्यान, नांदेड शहराच्या वेगवेगळ्या भागांत कोरोनाचे रुग्ण निष्पन्न झालेले असतानाच ग्रामीण भागातूनही संशयित रुग्णांचे अहवाल सकारात्मक येत आहेत. शहराच्या नई आबादी भागात गुरुवारी ५ … Read more

‘या’ नव्या रेल्वेमार्गामुळे जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळणार !

अहमदनगर Live24 ,7 जून 2020 :   पुणे-संगमनेर-नाशिक सेमी स्पीड मार्गासाठी रेल्वे मंत्रालयाने तत्वत: मंजुरी दिल्यानंतर या मार्गासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुढाकार घेतला आहे. यासंदर्भात संबंधित लोकप्रतिनिधींची लवकरच बैठक होणार आहे, अशी माहिती खा. अमोल कोल्हे यांनी दिली. या रेल्वे मार्गासाठी रेल्वे मंत्रालयाने नुकतीच तत्वत: मंजुरी दिली आहे. दरम्यान, संगमनेर, अकोलेतून जाणार्‍या या रेल्वे मार्गामुळे … Read more

साई मंदिराचे दरवाजे ‘या’ दिवशी उघडणार!

अहमदनगर Live24 ,7 जून 2020 :  देशातील सर्वात श्रीमंत तिरुपती देवस्थान ११ जूनपासून भाविकांसाठी खुले होणार आहे. सर्वाधिक गर्दीसाठी देशात पहिल्या क्रमांकावर असलेले शिर्डीतील साई मंदिर केव्हा उघडणार याबाबत साईभक्तांत उत्सुकता आहे. राज्य सरकारच्या निर्णयानंतर जुलैच्या पहिल्या आठवड्यात या मंदिराचे दरवाजे उघडण्याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली. दरम्यान, मंदिर उघडल्यानंतर संभाव्य गर्दी लक्षात घेऊन मंदिर … Read more

जनतेने पाहिलेेले विकासाचे स्वप्न साकार करणार – आमदार आशुतोष काळे

अहमदनगर Live24 ,7 जून 2020 : कोपरगावच्या जनतेने निवडून देताना विकासाचे स्वप्न पाहिले. हे स्वप्न पूर्ण करण्याची जबबादारी खांद्यावर घेत मतदारसंघातील रेंगाळलेले पाणी, रस्ते विजेचे प्रश्न मार्गी लावत आहे. यापुढेही विकासाच्या मुद्द्यावर भर देऊन जनतेने पाहिलेेले विकासाचे स्वप्न साकार करणार आहे, असे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या २०१९/२० नावीन्यपूर्ण योजने अंतर्गत … Read more

गावठी कट्ट्यांसह त्या दोघा जणांना अटक

अहमदनगर Live24 ,7 जून 2020 : श्रीरामपूर शहर पोलिसांनी अशोकनगर भागात शुक्रवारी रात्री १० वाजता दोघांकडून जिवंत काडतुसांसह गावठी कट्टा हस्तगत केला असून याबाबत दोघांना अटक करण्यात आली. याबाबत पोलिस कॉन्स्टेबल किशोर सुभाष जाधव यांनी श्रीरामपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यात म्हटले आहे. शुक्रवारी ५ जून रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास अशोकनगर भागात कारेगावकडून … Read more

कोरोनाबाबत सरकार विरोधी पक्षालाही विश्वासात घेत नाही

अहमदनगर Live24 ,7 जून 2020 : महाराष्ट्रात शिवसेनेबरोबर पुन्हा सत्ता स्थापन करण्याबाबतचा सर्वस्वी निर्णय हा मी घेणार नाही, तर तो पक्षातील वरिष्ठ नेतेच घेतील, असे स्पष्टीकरण राज्याचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शनिवारी देतानाच कोरोना उपाययोजना करण्याबाबत राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप केला. नगरमध्ये शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. खासदार सुजय … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आणखी 03 नवे कोरोनाबाधित

अहमदनगर Live24 ,6 जून 2020 : जिल्हा रुग्णालयातील सकाळी प्राप्त अहवालानुसार 09 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असतानाच आज दुपारी पुन्हा 03 नवे रुग्ण आढळले. त्यामुळे नगर मधील कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या दुपारी तीन वाजेपर्यंत 12 झाली आहे.जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या 207 झाली आहे. कोपरगाव येथील डॉक्टर महिलेचा तसेच संगमनेर येथील 02 व्यक्तीचा खाजगी प्रयोगशाळेत कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. याची … Read more

अन्यथा अहमदनगर जिल्ह्यात सुध्दा मुंबई व पुण्यासारखी कोरोनाची स्थिती !

अहमदनगर Live24 ,6 जून 2020 : अहमदनगर जिल्ह्यामध्ये कोरोनाची परिस्थिती सध्या तरी नियंत्रित आहे. पण तरीही येथील प्रशासकीय व वैदयकीय अधिका-यांनी वेळीच सावध होऊन पूर्णपणे खबरदारी घेण्याची गरज आहे अन्यथा येथे सुध्दा मुंबई व पुण्यासारखी कोरोनाची स्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे अहमदनगरमध्ये करण्यात आलेल्या संस्थात्मक क्वारांटाईनची स्थिती योग्य पध्दतीने हाताळावी लागेल, असे स्पष्ट प्रतिपादन विधानपरिषदेचे … Read more

महाविकास आघाडी सरकारच्या हलगर्जीपणामुळे जनतेचा नाहक बळी !

अहमदनगर Live24 ,6 जून 2020 :कोरोनासंदर्भात उपाययोजना राबविण्यात राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पूर्णतः अपयशी ठरले आहे. राज्यात कोरोनासंदर्भातील उपाययोजना अंमलबजावणीचा पुरता बोऱ्या उडाला आहे. सरकारच्या हलगर्जीपणामुळे जनतेचा नाहक बळी जात असल्याची घणाघाती टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकावर केली आहे. आज जिल्हा दौऱ्यावर आलेल्या विरोधी पक्षनेते दरेकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना … Read more

नगर जिल्ह्यातील ‘या’गावात अजूनही पोहोचली नाही एसटी बस !

अहमदनगर Live24 ,6 जून 2020 : स्वातंत्र्यानंतर राज्याने खूप प्रगती केली. दळणवळणाच्या बाबतीत राज्यात अनेक बदल झाले. परंतु असे आतानाही नगर जिल्ह्यातील नेवासे तालुक्यातील तेलकुडगाव या गावात स्वातंत्र्याच्या ७३ वर्षांनंतरही एसटी बस पोहोचली नसल्याचे वास्तव आहे. कुकाण्यापासून दहा किलोमीटर अंतरावर तेलकुडगाव गाव आहे. उसाचे आगार म्हणून या परिसराकडे पाहिले जाते. गावातील रस्ताही व्यवस्थित आहे. असे असतानाही … Read more

पूरस्थिती निर्माण होण्यापुर्वी शहरातील सिना नदी पात्रासह ओढे-नाल्यांची सफाई करावी

अहमदनगर Live24 ,6 जून 2020 :  शहरात मान्सून सक्रीय होऊन मोठ्या पावसाची सुरुवात झाली आहे. जून महिना सुरु झाला असला तरी अद्यापि शहरातील सिना नदी पात्रासह शहरातील ओढे-नाल्यांची सफाई करण्यात आलेली नाही. सदर प्रश्‍नी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने मनपा उपायुक्त डॉ.प्रदिप पठारे यांना निवेदन देऊन शहरातील सिना नदी पात्रासह ओढे-नाल्यांची तातडीने साफसफाई करण्याचे निवेदन दिले. तसेच सदर … Read more

कोरोना बाधित मृतदेहासोबत नातलगांनी हे काय केले?…जीवांशी झाला खेळ

अहमदनगर Live24 ,6 जून 2020 / नाशिक : पाच दिवसांपूर्वी मृत्यू झालेल्या कोरोना संशयित रुग्णाचा रीतिरिवाजानुसार अंत्यविधी केल्याने आणखी सहा जणांना कोरोनाची बाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी पंचवटीत उघडकीस आला. दरम्यान, जिल्ह्यात 36 रुग्णांची भर पडली असून, यात नाशिक शहरातील 21, मालेगावचे पाच आणि उर्वरित जिल्ह्यातील दहा रुग्णांचा समावेश आहे. पंचवटीच्या स्नेहनगर येथील 56 वर्षिय … Read more

जामखेड तालुक्यात राजकीय वादळ !

अहमदनगर Live24 ,6 जून 2020 : तीन महिन्यांपासून जामखेडचे नगराध्यक्ष निखिल घायतडक यांनी आपल्यावर राजकीय दबाव आणला जात असल्याने आपण पदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. त्यांच्यासह दहा नगरसेवकांनी नगरसेवकपदांचा राजीनामापत्र नगराध्यक्ष निखिल घायतडक यांच्याकडे सोपवले आहेत, अशी माहिती शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली आहे. दोन वर्षांपूर्वी नगराध्यक्षपदाचे आरक्षण अनुसूचित जातीसाठी होते. त्यानुसार निखिल घायतडक नगराध्यक्ष झाले … Read more