आनंदाची बातमी : आता नगर – पुणे रस्त्यावर वाहतूककोंडी नसेल !

अहमदनगर Live24 ,5 जून 2020 : नेहमी वाहतूक कोंडीमुळे सर्वाधिक चर्चेत असलेल्या नगर पुणे रस्त्यावरील वाघोली ते शिक्रापूर दरम्यानच्या रस्त्याची प्रलंबित कामे वेगाने सुरू झाली आहेत. त्यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीतून दिलासा मिळणार आहे.  नगर पुणे रस्त्यावरील वाघोली ते शिक्रापूर दरम्यान मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. ती टाळण्यासाठी  वाघोली ते शिक्रापूर – २४.७० किमीत  हायब्रीड अन्युईटी  हा प्रकल्प हाती घेतला … Read more

निसर्गा’च्या तडाख्यापासून हा तालुका बचावला

अहमदनगर Live24 ,5 जून 2020 : ने निसर्ग चक्रीवादळाने अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. विजेचे खांबही कोसळल्याने लाखोंचे नुकसान झाले. मात्र  प्रशासनाने घेतलेल्या काळजीमुळे वादळाच्या तडाख्यापासून राहुरी शहर व तालुका बचावला आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमिवर महसूल, पोलिस, महावितरण, आरोग्य विभागासह आपत्ती निवारणविभाग अत्याधुनिक सुविधांसह सज्ज होते. राहुरीत बुधवारी सायंकाळी सहानंतर वेगाने वारे वाहण्यास सुरुवात झाली. या वादळाने काही ठिकाणी विजेचे खांब, रोहित्रेही कोसळली. … Read more

अहमदनगर च्या उड्डाणपूलाबाबत खासदार डॉ सुजय विखे म्हणाले….

अहमदनगर Live24 ,5 जून 2020 :   शहरातील उड्डाणपुलाच्या संदर्भातील 99 टक्के जागा हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण झाली आहे. लवकरच या उड्डाणपुलाचा विषय मार्गी लागेल असे प्रतिपादन खासदार डॉक्‍टर सुजय विखे यांनी केले. तसेच अमृत योजनेच्या संदर्भात अनेक ठिकाणी कामे संथ गतीने चालत असून, नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे, ही बाब योग्य नसून तत्काळ कामे … Read more

जामखेड नगरपालिकेच्या दहा नगरसेवकांचे राजीनामे !

अहमदनगर Live24 ,5 जून 2020 : जामखेड नगरपालिकेच्या दहा नगरसेवकांनी नगरसेवक पदाचा राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे. तीन महिन्यांपासून जामखेड नगरपालिका नगराध्यक्ष निखिल घायतडक यांच्यावर राजकीय दबाव आणला जात आसल्याने त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याचे जाहीर केले. या निर्णयानंतर या नगरसेवकांनी हा निर्णय घेतला. गेल्या तीन महिन्यांपासून निखिल घायतडक यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा यासाठी … Read more

…तरच पक्षाला पुन्हा सुगीचे दिवस ! सत्यजीत तांबे यांची मामाकडे तक्रार

अहमदनगर Live24 ,5 जून 2020 :  सध्या जिल्हा आणि तालुकास्तरावर विविध सरकारी समित्यांची नियुक्ती प्रक्रिया सुरू आहे. मात्र त्यात युवक कार्यकर्त्यांना डावलले जात आहे. निष्ठेने व नेटाने काम करणाऱ्या अशा युवक कार्यकर्त्यांना वरिष्ठांच्या शाबासकीची गरज आहे. या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन दिले, समित्यांमध्ये स्थान देऊन कामाची संधी दिली तरच पक्षाला पुन्हा सुगीचे दिवस येतील. अशी तक्रार युवक … Read more

जिल्ह्यातील या ठिकाणी चोवीस तासात साडेपाच इंच पाऊस !

अहमदनगर Live24 ,5 जून 2020 :  निसर्ग चक्रीवादळाचा अकोले तालुक्यालाही चांगलाच फटका बसला. जिल्ह्याची चेरापुंजी समजल्या जाणाऱ्या तालुक्‍यातील घाटघरला चोवीस तासात साडेपाच इंच पाऊस कोसळला आहे. याच तालुक्यात सर्वाधिक नुकसानही झाले आहे. बुधवारी घाटघर येथे १३१ मि.मी तर रतनवाडी येथे १०८ मि.मी पाऊस पडला. सुगाव येथे रस्त्यावर झाड पडल्याने अकोले-संगमनेर रोडवरील वाहतूक काही काळ बंद … Read more

नौटंकी नेमकं कोण करते ? हे श्रीगोंदे तालुक्यातील शेतकऱ्यांना चांगले माहित आहे !

अहमदनगर Live24 ,5 जून 2020 : कुकडी कालव्यावर पुणे जिल्ह्याचे वर्चस्व आहे आणि त्यामध्ये राष्ट्रवादीचे लोकप्रतिनिधी आहेत. त्यांच्यापुढे नतमस्तक होऊन श्रीगोंदे तालुक्यातील शेतकऱ्यांची फसवणूक करण्याची नौटंकी नेमकं कोण करते ? हे श्रीगोंदे तालुक्यातील शेतकऱ्यांना चांगले माहित आहे, असा आरोप भाजपचे तालुकाध्यक्ष  संदीप नागवडे यांनी केला आहे. ते म्हणाले २९ एप्रिल २०२० रोजी कालवा-सल्‍लागार समितीची दृकश्राव्य बैठक … Read more

शासनाने शेतक-यांना तातडीने मदत जाहीर करण्‍याची गरज – आ.राधाकृष्‍ण विखे पाटील

अहमदनगर Live24 ,5 जून 2020 : मागील दोन दिवसांपासून जिल्‍ह्यात वादळी वा-यासह पावसाने झालेल्‍या नूकसानींचे तातडीने पंचनामे करुन शासनाने तात्‍काळ मदत जाहीर करावी अशी मागणी माजीमंत्री आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी राज्‍याच्‍या मुख्‍य सचिवांकडे केली आहे. ग्रामीण भागात शेती पिकांसह, फळबागा, घरांची पडझड आणि दगावलेल्‍या जनावरांचे गांभीर्य लक्षात घेवून, महसुल आणि कृषि विभागाने वस्‍तुनिष्‍ठ पंचनामे करुन … Read more

कोणीही येईना पुढे… अखेर मुस्लिम युवकांच्या पुढाकारातून ‘त्यांच्या’वर अंत्यसंस्कार !

अहमदनगर Live24 ,4 जून 2020 : आज मनुष्य स्व:केंद्रीत होत आहे, त्यामुळे त्याला इतरांच्या सुख-दु:खाशी काहीही देणे-घेणे राहिलेले असेच चित्र दिसून येते. परंतु समाजात आजही माणुसकी टिकून असल्याचे अनेक उदाहरणेही समोर येत आहेत. नुकतेच मुकुंदनगर येथील रहिवासी किशोर पवार यांचे हृदयविकाराने निधन झाले. अचानक कोसळलेल्या या दु:खद घटनेमुळे कुटूंबिया पूर्णपणे हदरुन गेले. त्यातच कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर … Read more

खासदार डॉ. सुजय विखेंकडून नियमांची ऐशी-तैशी !

अहमदनगर Live24 ,4 जून 2020 : नागरिकांना सोशल डिस्टन्स, मास्क वापरण्याचे ‘ब्रह्मज्ञान’ सांगणाऱ्या महापालिकेतच नियमांची ऐशी-तैशी होत आहे. खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या बैठकीत मास्क, सोशल डिस्टन्सिंगचे नियम धाब्यावर बसले. विशेष म्हणजे, यावेळी उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांनीही सोयीस्कर भूमिका बजावल्याने आश्‍चर्य व्यक्‍त होत आहे. शहरात कोरोना बाधित रुणांचे प्रमाण वाढत आहे. शासकीय कार्यालयासाठी नियमावली शासनाने … Read more

लॉकडाऊन काळातील तीन महिन्यांचे वीज बील माफ करण्याची मागणी

अहमदनगर Live24 ,4 जून 2020 : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे नागरिकांवर आर्थिक संकट ओढवले असून, मार्च ते जून महिन्याचे वीज बिल माफ करण्याची मागणी आम आदमी पार्टी अहमदनगर यांच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले. यावेळी अ‍ॅड.जावेद काझी, भरत खाकाळ, राजेंद्र कर्डिले, दिलीप घुले, रवी सातपुते, संपत मोरे, प्रकाश … Read more

पारनेर पाठोपाठ श्रीरामपूरकर देखील पाहुण्यांमुळे संकटात !

अहमदनगर Live24 ,4 जून 2020 : मुंबईहून गोंधवणी गावात आलेल्या चौघांपैकी एकाचा कोरोना अहवाल पाॅझिटीव्ह आला असून तिघांचे अहवाल अद्याप प्राप्त झालेले नाहीत. एक वगळता औरंगाबाद व मुंबई येथून आलेल्या पाहुन्यामुळे आत्तापर्यंत तालुक्यात पाच रुग्ण कोरोनाबधित सापडले आहेत. त्यामुळे श्रीरामपूरकरांनी कितीही काळजी घेतली असली तरी बाहेरून येणाऱ्या पाहुण्यामुळे प्रशासनाबरोबर श्रीरामपूरकरांचीही काळजी वाढली आहे. मुंबई परिसरातील … Read more

आमदार निलेश लंके यांचे शेतकऱ्यांना आवाहन

Nilesh Lanke

अहमदनगर Live24 ,4 जून 2020 : काल झालेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे परिसरातील ज्या शेतकऱ्यांचे शेती पिकाचे,घराचे किंवा इतर कसले नुकसान झाले असेल तर त्यांनी तात्काळ आपल्या विभागातील संबंधित कृषी सहायक,सर्कल व तलाठी यांच्याशी संपर्क करून पंचनामे करून घ्यावेत. असे आवाहन पारनेर-नगर विधानसभा मतदार संघाचे आमदार निलेश लंके यांनी पत्रका द्वारे केले आहे. अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या … Read more

राजकाणातून निवृत्ती घेतलेली नाही, राजकारणात सक्रिय – तांबे

अहमदनगर Live24 ,4 जून 2020 : भविष्यात स्वतः किंवा आपल्या कुटुंबातील कोणताही सदस्य कोणतीही निवडणूक लढवणार नसल्याचे जि. प. कृषी व पशुसंवर्धन समितीचे माजी सभापती बाबासाहेब तांबे यांनी बुधवारी जाहीर केेले. मात्र, आपण राजकाणातून निवृत्ती घेतलेली नाही, राजकारणात सक्रिय राहू, असे त्यांनी स्पष्ट केले. तालुका व जिल्हा पातळीवर काम करण्याची संधी दिल्याबद्दल माजी आमदार वसंतराव … Read more

अशा महान नेत्यांची उणीव कायम राहील

अहमदनगर Live24 ,4 जून 2020 :  तळागाळातील कार्यकर्त्यांना बळ व ताकद देण्याचे काम स्व. गोपीनाथ मुंडे यांनी केले. सर्वसामान्य कार्यकर्ता हा पक्षाचा आधारस्तंभ असतो, हे ते जाणून होते. राज्यात शिवसेना-भाजपच्या युतीचे ते शिल्पकार होते. त्यांनी दोन्ही पक्षातील समन्वयाक म्हणून चांगली भुमिका पार पाडली. दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांचे त्यांच्यावर प्रेम होते. तळागाळातील नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी, समाजाचे संघटन … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : बाबासाहेब तांबेंची राजकारणातुन निवृत्ती !

सातत्याने दुष्काळाच्या खाईत लोटलेल्या पारनेर तालुक्यातील एका छोट्याशा गावात गोरेगाव मध्ये जन्मलेलो आम्ही.तालुक्याच्या राजकीय पटलावर कधीही न दिसणारं आमचं गाव गोरेगाव.मी बाबासाहेब तांबे गावचा एक तरुण,त्या काळात गावातील ग्रामपंचायत निवडणूक लढवली आणि या गोरे गावचा सरपंच झालो. सर्व जागा विरुद्ध शून्य या फरकाने निवडणूक जिंकली. निवडणूक जिंकल्यानंतर मिळवलं काय तर भाडे कराराच्या जागेत असणारे ग्रामपंचायत … Read more

माजीमंत्री राम शिंदे म्हणाले आमदार रोहित पवार यांनी सोशल मिडीयावर ‘हे’ करावे !

अहमदनगर Live24 ,3 जून 2020 : कुकडीच्या आवर्तनातील सावळागोंधळ दूर करून आ. रोहित पवार यांनी थोडी सोशल मीडियावर याबाबत चर्चा करावी असे आवाहन प्रा राम शिंदे यांनी केले. कुकडीचे आवर्तन दोन दिवसात सुटावे या मागणीसाठी आज माजी जलसंधारण मंत्री प्रा राम शिंदे यांनी कर्जत तहसील कार्यालयासमोर उपोषण केले. दि १ जून रोजी सोशल डिस्टन्स ठेवत त्यांनी … Read more

समाजविघातक संस्थेला जबाबदारीचे काम देण्यास मुख्यमंत्र्यांची परवानगी आहे काय? फडणवीसांचा सवाल

अहमदनगर Live24 ,3 जून 2020 :  मुंबई महापालिकेने १८ मे रोजी एक परिपत्रक काढत मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी पीएफआय या संस्थेला दिली आहे. परंतु या संघटनेवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे. त्याला फडणवीस यांनी आक्षेप घेऊन राष्ट्रविरोधी आणि समाजविरोधी कारवाईचे आरोप असलेल्या ‘पीएफआय’ म्हणजे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेला मुंबई महापालिकेने मान्यता दिली … Read more