आता राजकीय सत्तेची आस नाही – माजी जिल्हापरिषद अध्यक्ष बाबासाहेब भोस
अहमदनगर Live24 ,3 जून 2020 : राजकीय वारसा नसताना मांडवगणसारख्या दुष्काळी भागाचे नेतृत्व करताना जि. प. अध्यक्षपदाच्या माध्यमातून लाल दिवा मिळाला. आता आयुष्याच्या सायंकाळी ६८ व्या वर्षी राजकीय सत्तेची आस नाही, असे माजी जि. प. अध्यक्ष बाबासाहेब भोस यांनी सांगितले. भोस आणि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष अंकुश शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त वृद्धेश्वर मल्टिस्टेट, चैतन्य … Read more