सर्व माध्यमांच्या शाळेत मराठी भाषा सक्तीची ; राज्य सरकारचा निर्णय
अहमदनगर Live24 ,1 जून 2020 :- महाराष्ट्र राज्य सरकराने मराठी बाणा दाखवत २०२०-२१ या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये मराठी हा विषय सक्तीचा करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात शासन निर्णयही काढण्यात आला आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सदर माहिती दिली. यावर्षी इयत्ता पहिली आणि सहावीच्या सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी हा विषय सक्तीचा … Read more