लॉकडाऊन बाबत आमदार रोहित पवार यांचे महत्वाचे वक्तव्य, म्हणाले….

अहमदनगर Live24 ,31 मे 2020 :-  कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी करण्यात आलेलं लॉकडाऊन शिथिल केल्यामुळं आपल्याकडं रुग्ण वाढले आहेत. लॉकडाऊन उठल्यानंतर त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्या परिस्थितीला सामोरं जाण्याची तयारी आपल्याला ठेवावी लागेल. राज्यात करोना चाचण्यांमध्ये आणखी वाढ करावी लागेल,’ असं स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केलं आहे. काही विकसित … Read more

ब्रेकिंग : तीन पोलिस निरीक्षकांच्या बदल्या, ‘या’ दोन पोलिस ठाण्याचे इन्चार्ज बदलले…

अहमदनगर Live24 ,31 मे 2020 :- कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक विकास वाघ यांची आर्थिक गुन्हे शाखेत बदली करण्यात आली आहे. वाघ यांच्या जागी आर्थिक गुन्हे शाखेतील निरीक्षक प्रवीणचंद्र लोखंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच आर्थिक गुन्हे शाखेतील निरीक्षक वसंत भोये यांची शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे . जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह … Read more

भर रस्त्यात पतीनं कोयत्याने केली पत्नीची हत्या

अहमदनगर Live24 ,31 मे 2020 :पतीने पत्नीची भर रस्त्यावर कोयत्याने निर्घृण हत्या केल्याचे खळबळजनक घटना शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास घडली. उर्मीला रमेश मस्के (वय 37 ) असे मयत महिलेचं नाव असून आरोपी रमेश मस्के याने स्वतः पोलिसांत जाऊन घटनेची कबुली दिली. या प्रकरणी पती रमेश मस्के विरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे. कोरोनाचा कहर एका … Read more

मोठी बातमी : खासदार सुजय विखेंचा अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण्यांवर निशाना, म्हणाले…

अहमदनगर Live24 ,31 मे 2020 :  ‘निवडणुकीच्या काळात लग्न, अंत्यविधी आणि दहाव्यालाही हजेरी लावणारे लोकप्रतिनिधी आता कुठं गेले? या काळात त्यांची लोकांना खरी गरज आहे. करोनाला घाबरून ते घरात बसले आहेत. अश्या स्पष्ट शब्दात सुजय विखे यांनी अहमदनगर जिल्ह्यातील सर्वच राजकारण्यांवर निशाना साधला. दरम्यान मलाही प्रशासनाकडून जास्त न फिरण्याचा सल्ला देण्यात येत आहे, मात्र लोकांच्या … Read more

दारू तस्करांचा पोलिसावर खुनी हल्ला

अहमदनगर Live24 ,31 मे 2020 : चंद्रपूर शहरातील महाकाली वार्ड या कोळसा कामगारांची वस्ती असलेल्या भागात एका पोलीस उपनिरीक्षकावर दारू तस्करांनी हल्ला करत गंभीर जखमी केले. त्यामुळे परिसरात एकाच खळबळ उडाली आहे. चंद्रपूरच्या रामनगर पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस उपनिरीक्षक जीवन लाकडे यांना महाकाली वार्ड परिसरातील अमित गुप्ता नामक दारू तस्कर दारूची आणणार असल्याची माहिती मिळाली होती. … Read more

मान्सून केरळमध्ये दाखल; महाराष्ट्र ‘असा’ बरसेल

अहमदनगर Live24 ,31 मे 2020 :  मान्सून आणि हवामानविषयक माहिती देणाऱ्या स्कायमेटच्या माहितीनुसार दक्षिण पश्चिम मान्सून यावर्षी 30 मे रोजीच केरळात दाखल झाला आहे. यंदा मान्सून ठरलेल्या वेळेपूर्वीच केरळमध्ये दाखल झाला आहे. हवामान विभागाने, गेल्या आठवड्यात मान्सून 1 जूनपर्यंत पोहोचेल असा अंदाज वर्तवला होता. मात्र मान्सून 1 जूनपूर्वीच दाखल झाला असून जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाचा … Read more

सोन्याच्या दरात घसरण;जाणून घ्या दर

अहमदनगर Live24 ,31 मे 2020 : मुंबईत सोन्याच्या दरात घसरण झाली. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) शनिवारी सोन्याचा भाव १० ग्रॅमला ४६ हजार ९२९ रुपये झाला. शुक्रवारी तो ४६ हजार ९९५ रुपये होता. चांदीचा भाव प्रती किलोला ४८ हजार ४३५ रुपये आहे. goodreturns.in या वेबसाइटनुसार शुक्रवारी दिल्लीत २४ कॅरेटचा भाव ४७ हजार ३०० रुपये होता. … Read more

दोन महिन्यांपासून कुटुंबातील एकही सदस्य घराबाहेर नाही …तरीही सहा जणांना कोरोनाची लागण

अहमदनगर Live24 ,31 मे 2020 :  अहमदनगर शहरातील व्यापारी वर्गाची वसाहत असणार्‍या स्टेशन रोडवरील सथ्था कॉलेनीत एकाच कुुटुंबातील सहा जणांना कोरोनाची लागण झाल्याने नगर शहरात खळबळ उडाली आहे. प्रशासनाने सथ्था कॉलनीत कंटेनमेंट झोन घोषित करत तेथील रस्ते बंद केले. आता 14 दिवस या भागातील हायक्लास फॅमिली घरातच कोंडली जाणार आहेत. सथ्था कॉलनी शिस्तीची आणि नियम … Read more

माजी मंत्री राम शिंदे-आ. रेहित पवार आले एकत्र…..?नेमके काय झाले वाचा….

अहमदनगर Live24 ,31 मे 2020 : भाजपचे माजी मंत्री प्रा.राम शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आज सकाळी चौंडीत एकत्र आले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी चौंडीतील तीर्थस्थळावर दोघांनीही एकत्र अभिवादन केले. दोघांचे एकाचवेळी एकत्र येणे चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे. दोघेही एकमेंकावर आरोप – प्रत्यारोप करण्याची संधी सोडत नाहीत. कोरोनाच्या काळही त्यांनी सोडला नाही. … Read more

संगमनेर मध्ये काँग्रेसकडून सूडबुद्धीचे राजकारण

अहमदनगर Live24 ,31 मे 2020 :-भाजपच्या वतीने २२ मे रोजी संगमनेरात ‘माझे आंगण, माझे रणांगण’ आंदोलन शांततेच्या मार्गाने व सामाजिक अंतर तसेच शासनाचे नियम पाळून केले. मात्र, स्थानिक काँग्रेस पक्षाकडून सूडबुद्धीचे राजकारण करण्यात येऊन भाजपच्या आंदोलकांवर खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप भाजप युवा मार्चचे अध्यक्ष अ‍ॅड. श्रीराज डेरे यांनी केला. महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने … Read more

आज राज्यात कोरोनाचे 2940 रुग्ण आढळले,राज्यात ३४ हजार ८८१ रुग्णांवर उपचार सुरू !

टीम अहमदनगर Live24, 30 मे 2020 :- राज्यात आज १०८४ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात  २८ हजार ८१ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या  २९४० नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ३४ हजार ८८१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ४ … Read more

मुबंईत कोरोनाचं थैमान, धारावीत रूग्णसंख्येनं ओलांडला ‘हा’ धक्कादायक टप्पा

अहमदनगर Live24 ,29 मे 2020 :-देशभरात कोरोनाचे संक्रमण झपाट्याने वाढत असून महाराष्ट्रात जास्त रुग्णसंख्या आहे. मुंबईमध्ये कोरोनाने प्रचंड थैमान घातले असून धारावीत तर धक्कादायक टप्पा रुग्णसंख्येने ओलांडला आहे. मुंबईतल्या रूग्णांच्या संख्येनं ३० हजारांचा टप्पा ओलांडला आहे. तर मुंबईत एक हजारांपेक्षा जास्त मृत्यू झाले आहेत. दिवसाला २ हजारांपेक्षा जास्त रूग्ण आढळून येत असल्याने सरकारची चिंता वाढली … Read more

कार्यालयात घुसून ‘या’ नायब तहसीलदारास केली मारहाण

अहमदनगर Live24 ,29 मे 2020 :-फेरफारिच्या मागणीवरून चक्क नायब तहसीलदारास मारहाण करण्याचा प्रकार घडला आहे. परळी तहसील कार्यालयात ही मारहाण झाली असून याप्रकरणी 4 जणांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. बाबुराव रुपनर असे या नायब तहसीलदारांचे नाव आहे. परळी तहसील कार्यालयात नायब तहसीलदार म्हणून कार्यरत असणाऱ्या बाबु राव रुपनर यांना बेलंबा येथील काही जणांनी … Read more

बाळासाहेब थोरात यांचं प्रदेशाध्यक्ष पद धोक्यात ?

अहमदनगर Live24 ,29 मे 2020 :-महाराष्ट्र काँग्रेसमध्ये राजकीय स्थित्यंतरे होण्याचे संकेत आहेत. नाना पटोले यांना काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी तर विधानसभा अध्यक्षपदी पृथ्वीराज चव्हाण यांना विराजमान करण्याचा विचार काँग्रेस गोटामध्ये सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सध्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे सध्या मंत्रिमंडळातही आहेत. महसूलमंत्री पद त्यांच्याकडे आहे. शिवाय काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदाची जबाबदारीही त्यांच्याकडेच आहे. त्यामुळे … Read more

अशोक चव्हाणांनी रुग्णालयातून केल्या ‘या’ मागण्या

अहमदनगर Live24 ,29 मे 2020 :-काँग्रेस नेते आणि मंत्री अशोक चव्हाण सध्या मुंबईतल्या एका खासगी रुग्णालयात कोरोनावर उपचार घेत आहेत. या दरम्यान त्यांनी काँग्रेस पक्षाच्या स्पिकअप इंडिया या अभियानात सहभाग नोंदवला. यासाठी अशोक चव्हाणांनी रुग्णालयातूनच एक व्हिडिओ फेसबूकवर शेयर केला आहे. व त्यातून काही मागण्या त्यांनी केल्या आहेत. केंद्र सरकारने गरीब कुटुंबांच्या बॅंक खात्यात एकरकमी … Read more

कोरोना इफेक्ट: मुंबईत दोन टप्प्यात होणार शाळांची सुरवात

अहमदनगर Live24 ,29 मे 2020 :-मुंबईतील कोरोनाचा वाढत धोका लक्षात घेता १५ जूनपासून एकही शाळा प्रत्यक्षात सुरू होणार नाहीत. यासाठी दोन टप्प्यात शैक्षणिक वर्षाची सुरूवात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात डिजिटल आणि दुस-या टप्प्यात फिजिकल असं या शैक्षणिक वर्षाचं स्वरुप असणार आहे. १५ जूनपासून ऑनलाईन लर्निंग फॉर्म होम संकल्पना सुरू होणार आहे. सध्या … Read more

अक्षय बोऱ्हाडे मारहाण प्रकरण: सत्यशील शेरकरांनी मांडली ‘ही’बाजू

अहमदनगर Live24 ,29 मे 2020 :-सोशल मीडियावर अक्षय बोऱ्हाडे या युवकाने एक व्हिडीओ टाकत शिवऋण प्रतिष्ठानच्या माध्यमातून बेघर, निराधार लोकांची सेवा करत असल्याने जुन्नरमधील बड्या राजकीय नेत्याकडून आपणास मारहाण करण्यात आल्याचा आरोप केला होता. या घटनेचा सर्वत्र निषेध करण्यात आला तर भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांनी याप्रकरणी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून या घटनेचा तीव्र निषेध केला. … Read more

कोरोना इफेक्ट: मुंबई पूर्वपदावर येण्यासाठी लागू शकतील ‘इतके’ महिने

अहमदनगर Live24 ,29 मे 2020 :-मुंबई: संपूर्ण जगात कोरोनाने हाहाकार माजवला असून भारतातही याचे संक्रमण वाढतच चालले आहे. महाराष्ट्रासह आर्थिक राजधानी मुंबईतही कोरोनाचा प्रार्दुभाव वाढला आहे. लॉकडाऊनमुळे राज्यासह मुंबईतल्या आर्थिक व्यवहाराची घडी विस्कटली आहे. दरम्यान आता आलेल्या अहवालानुसार, लॉकडाऊननंतर सर्व परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी किमान 9 ते 12 महिने लागणार आहेत. महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्रीनं … Read more