‘योगींना जनतेच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज’ रोहित पवारांचा योगींना टोला
अहमदनगर Live24 ,26 मे 2020 :-उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यानाथांनी महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या सरकारवर स्थलांतरित मजुरांचा छळ केल्याचा आरोप केल्यानतंर राजकारण चांगलेच तापू लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी योगींच्या त्या वक्तव्याचा समाचार घेत जनतेच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज तुम्हाला आहे असा टोला लगावला आहे. रोहित पवारांनी यावर ट्विटरच्या माध्यमातून भाष्य करताना, … Read more