खुशखबर! मुंबईची लाईफलाईन लोकल होणार सुरु?
अहमदनगर Live24 ,24 मे 2020 :-राज्यातील लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर सर्व सेवा बंद आहेत. मुंबईची लाईफलाईन असणारी लोकही बंद आहे. शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यात बैठक पार पडली यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये मुंबईतील लोकल ट्रेन सुरु करण्याबाबत एकमत झाले असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. लवकरच हे दोघे केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याशी चर्चा … Read more