गरिबांना दरमहा सहा हजार रुपये द्या : सत्यजित तांबे
अहमदनगर Live24 ,23 मे 2020 :- लॉकडाऊनमुळे रोजगार गेल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली. केंद्र सरकारने पॅकेजची घोषणा केली, परंतु याचा लाभ किती व कधी मिळणार हा प्रश्न आहे. म्हणून राहुल गांधी यांच्या संकल्पनेतील न्याय या योजनेंतर्गत सर्व गरीब कुटुंबांना दरमहा सहा हजार रुपये त्यांच्या खात्यावर किमान पुढील सहा महिने द्यावेत, अशी मागणी महाराष्ट्र युवक काँग्रेसचे … Read more