कोरोनाविरुद्ध उपाययोजना राबविण्यात राज्य कमी पडतंय; वाचा काय म्हणाले फडणवीस
मुंबई/प्रतिनिधी कोरोनाचे खूप मोठे संकट राज्यासमोर उभे ठाकले आहे. परंतु या संकटाचा सामना करण्यात सरकार कमी पडत असल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. कोरोनासंदर्भातील उपाययोजनांबाबत भाजपच्या शिष्टमंडळाने आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनात भेट घेतली. यावेळी ते बोलत होते. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शेतकऱ्यांची परिस्थिती वाईट होत आहे. शेतमाल घरीच पडून आहे. खरेदीसाठी … Read more