वाधवान बंधुचा ‘बागबान’ कोण? हे अखेरपर्यंत जनतेला समजलेच नाही – आ.विखे पाटील
अहमदनगर Live24 ,20 मे 2020 :- गृह विभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता क्लिनचिट मिळवुन सेवेत पुन्हा रुजू झाल्यानंतरही वाधवान बंधुचा ‘बागबान’ कोण? हे अखेरपर्यंत राज्यातील जनतेला समजलेच नाही अशी खोचक प्रतिक्रीया माजीमंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली. राज्यात लॉकडाऊनचा कालावधी जाहीर असतानाही वाधवान बंधुना लोणावळा ते महाबळेश्वर असा पास गृह विभागाचे प्रधान सचिव अमिताभ … Read more