पालकमंत्र्यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा

अमरावती, दि. 17 : कोरोना साथीचे देश व राज्यावरील संकट संपविण्यासाठी लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे ही साथ संपविण्यासाठी नागरिकांनीही दक्षता पाळून शासन- प्रशासनाच्या प्रयत्नांना साथ द्यावी, असे कळकळीचे आवाहन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे केले. पालकमंत्री ॲड. श्रीमती ठाकूर यांचा आज वाढदिवस होता. मात्र, … Read more

घरी रहा, कोरोनायोद्धा व्हा !

वर्धा, दि १७  :- सध्या जगभरामध्ये कोविड-19 या आजाराच्या साथीने थैमान घातले आहे. वर्धा जिल्ह्याच्या आजुबाजूचे सर्व जिल्हे डार्क रेड झोनमध्ये असताना देखील वर्धा जिल्हा प्रशासनाने अतिशय प्रयत्नपुर्वक नागरिकांच्या सहकार्याने वर्धा जिल्हा कोरोना मुक्त ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु, सध्या कोरोनाबाधित जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात नागरिक येत आहेत. संपूर्ण कुटुंबाला गृह विलगिकरणात ठेवण्यात आले असतानाही अनेक लोक घराबाहेर निघत आहेत. 7 हजार … Read more

दिवसभरात २० हजार ४८५ ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा

मुंबई, दि.१७ : मद्यविक्रीसाठी सशर्त मंजुरी दिल्यानंतर राज्यात एकूण 10,791 किरकोळ मद्यविक्री अनुज्ञप्ती पैकी 4,713 अनुज्ञप्ती सुरू आहेत. आज दिवसभरात 20 हजार 485 ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली. राज्य शासनाने 3 मे, 2020 पासुन लॉकडाऊन कालावधीत सीलबंद मद्यविक्री सुरु करण्याबाबत मार्गदर्शक तत्वे जारी केलेली आहे. सदर  मार्गदर्शक … Read more

धक्कादायक…. अहमदनगर जिल्ह्यातील एकाच कुटुंबातील सात जण कोरोनाबाधित !

अहमदनगर Live24 ,17 मे 2020 :- मुंबईहून आलेले एकाच कुटुंबातील ७ जण बीड जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. ते मूळचे अहमदनगर तालुक्यातील पिंपळगाव कौडा येथील रहिवासी आहेत. हे कुटुंब मुंबईहून थेट आष्टी तालुक्यातील सांगवी पठाण येथे नातेवाईकांकडे आले होते, दि. १४ तारखेला आल्यानंतर त्यांना शेतात क्वारंटाईन केले. २ दिवसांपासून त्यांना लक्षणे जाणवू लागली. बीड जिल्हा … Read more

…मग ते कार्यक्रम करतात, मंत्री तनपुरेंचा ‘त्या’ नेत्यास इशारा

अहमदनगर Live24 ,17 मे 2020 :-  पवार कुटुंबीय सभ्य, सुसंस्कृत आहे. मात्र टप्प्यात आल्यावर ते कार्यक्रमही करतात, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी माजी खासदार निलेश राणे यांना इशारा दिला आहे. तनपुरे यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हणले आहे की, ‘पवार कुटुंब सभ्य आहे. ते अभ्यासू तर आहेत. परंतु सुसंस्कृतही आहेत. मात्र, टप्प्यात आले तर कार्यक्रमही … Read more

आज कोरोना रुग्णांच्या संख्येत सर्वाधिक वाढ,कोरोनाबाधितांची संख्या पोहोचली 33 हजारवर !

अहमदनगर Live24 ,17 मे 2020 :-  राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ३३ हजार ५३ झाली आहे. आज २३४७ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज ६०० कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ७६८८ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या २४ हजार १६१ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले. आजपर्यंत … Read more

मोदी सरकारकडून सामान्य जनतेला दिलासा नाही

अहमदनगर Live24 ,17 मे 2020 :-  कोरोनाच्या संकटात हवालदिल झालेल्या जनतेला आर्थिक मदतीची तात्काळ गरज असताना मोदी सरकारने आर्थिक पॅकेजच्या नावाने जनतेची क्रूर थट्टा केली आहे. पॅकेजच्या नावातून मदत हा शब्द गायब केला असून हे आता कर्ज पॅकेज राहिले आहे. मोदी सरकारकडे जनतेला तात्काळ दिलासा देण्याकरिता कोणतीही ठोस योजना नसल्याने आता जनतेला तहान लागली असताना … Read more

दोन महिन्यांत शिर्डीत ‘हा’ एकही गुन्हा झाला नाही

अहमदनगर Live24 ,17 मे 2020 :-  कमी कष्टात जास्त पैसे कमावण्याची सवय असलेल्या गुन्हेगारी क्षेत्रातील तरुणांना घरातच राहाण्याची वेळ आली आहे. दोन महिन्यात शिर्डी शहरात एकही पाकिटमारीसारखी घटना घडली नाही. हे पहिल्यांदाच घडत आहे, असा सुर जागरूक नागरिकांनी व्यक्त केला आहे. कमी शिक्षण व समाजाच्या प्रवाहातून बाहेर फेकल्या गेलेल्या, वाईट संगतीने गुन्हेगारी क्षेत्रात पाय टाकलेल्या … Read more

लॉकडाऊनच्या काळात सुशिक्षित युवकांना भत्ता मिळावा

अहमदनगर Live24 ,17 मे 2020 :-  संपूर्ण जगामध्ये कोरोना कोविड (१९) च्या पार्श्वभूमीवर उद्योग, व्यवसाय, व्यापार, बाजारपेठ बंद असल्याने कामगार वर्गाच्या हाताला काम राहिले नाही. काम नाही तर त्यांना वेतनही नाही अशा दुहेरी संकटामुळे युवक वर्ग अडचणीत सापडला आहे. त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाल्याने शासनाकडून बेरोजगार भत्ता मिळावा अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे शेवगाव … Read more

ॲड प्रतापराव ढाकणे यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली ही मागणी !

अहमदनगर Live24 ,17 मे 2020 :-  पाथर्डी तालुक्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम पीक कर्जाची जाचक अटी शिथिल करून पीक कर्ज वाटप करावे. अशी मागणी केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष ॲड प्रतापराव ढाकणे यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली आहे. या निवेदनात म्हटले आहे की, पाथर्डी तालुक्यात पर्जन्यमान अत्यंत कमी झाल्याने शेतकरी सध्या दुष्काळाशी सामना करावा लागत … Read more

चारित्र्याचा संशय घेवून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 ,17 मे 2020 :-  चारित्र्याचा संशय घेवून एका महिलेस आत्महत्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी एका जणाविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. नगर तालुक्यातील भातोडी येथील किरण किसन काळे याच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. साक्षी किरण काळे असे आत्महत्या केलेले महिलेचे नाव आहे. साक्षी काळे यांनी कापूरवाडी येथील विहिरीत उडी घेवून आत्महत्या केली. याप्रकरणी भाऊसाहेब राजाराम धामणे … Read more

‘त्या’ कुटुंबाच्या हत्याकांडातील आरोपींना फाशी द्या

अहमदनगर Live24 ,17 मे 2020 :-  बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मांग वडगाव येथील पारधी समाजातील ३ जणांची हत्या करणाऱ्या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी. सदर खुनाचा खटला जलद गती न्यायालयात चालवावा व हत्याकांडात मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबियांच्या वारसांना आरोपी निंबाळकरांची संपत्ती विकून प्रत्येकी १५ लाख रुपये मदत करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश महासचिव तथा … Read more

‘या’कारणामुळे शेतकरी करणार ‘कापूस जाळा’ आंदोलन !

अहमदनगर Live24 ,17 मे 2020 :- कापसाची जर आधारभूत किमतीनुसार खरेदी झाली तर शेतकऱ्यांना ते फायदेशीर ठरते. परंतु सध्या त्यामध्ये सरकारकडून दिरंगाई होत आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचा कापूस खरेदीवाचून राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शासनाचा निषेध व्यक्त करण्यासाठी २२ मे रोजी कापूस उत्पादक जिल्ह्यात प्रत्येक शेतकरी मूठभर कापूस जाळण्याचे आंदोलन करणार आहेत. अशी माहिती … Read more

पाटाच्या पाण्यात बुडून तरुणाचा मृत्यू

अहमदनगर Live24 ,17 मे 2020 :- मुळा पाटचारीचे पाण्यात मित्रांसमवेत पोहण्यास गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला. पाथर्डी तालुक्यातील पाडळी गावच्या शिवारात शनिवारी ही घटना घडली. राजेंद्र बाबुराव साळवे (वय ३८) असे मृताचे नाव आहे. पोहोताना पाण्याचा अंदाज न आल्याने राजेंद्र बुडाले. पोलिसांनी ग्रामस्थांच्या समवेत रात्री उशिरापर्यंत मृतदेह शोधण्यासाठी प्रयत्न केले. पाण्याचा प्रवाह ओसरण्यासाठी हनुमान टाकळी … Read more

म्हसळा नळ पाणीपुरवठा योजनेचे काम तात्काळ सुरु करा

अलिबाग, जि. रायगड, दि.17 (जिमाका) : म्हसळा नळ पाणीपुरवठा योजना ता.म्हसळा या योजनेस पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्याकडून तत्वत: मान्यता देण्यात आली होती. या योजनेस कार्यान्वित करण्याकरिता खासदार सुनिल तटकरे यांनी अथक प्रयत्न केले होते. मात्र तत्कालीन ठेकेदाराच्या  निष्क्रियतेमुळे ही योजना कार्यान्वित होऊ शकली नाही. आता फेर ई-निविदा प्रक्रियेनुसार कामाचा ठेका शशांक आत्माराम … Read more

हलणारे हात आणि डोळ्यात दाटलेली आतुरता…

सोलापूर, दि. 17 – रेल्वेच्या प्रत्येक खिडकीतून हात हलत होते आणि प्रत्येक खिडकीतल्या डोळ्यात गावी कधी एकदा पोहोचतो, याचीच आतुरता लागून राहिली होती. सोलापूर रेल्वे स्टेशनवर आज दुपारी असे चित्र होते. लॉकडाऊनमुळे सोलापूर जिल्ह्यात अडकलेल्या मध्यप्रदेशातील मजूर, विद्यार्थी, पर्यटक इत्यादी  नागरिकांना घेऊन श्रमिक विशेष रेल्वे आज ग्वाल्हेरसाठी सोडण्यात आली.  सोलापूर रेल्वे स्थानकातून दुपारी दोन वाजून वीस मिनटांनी … Read more

लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात असणार 5 झोन, असे असतील नियम आणि अटी

अहमदनगर Live24 ,17 मे 2020 :- आजपासून 31 मे पर्यंत देशात लॉकडाऊन 4.0 लागू करण्यात आला आहे. दरम्यान गृह मंत्रालयाने लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यासाठी काही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. With a view to ensuring safety in offices and workplaces, employers on best effort basis should ensure that Arogya Setu is installed by all employees having … Read more

बालकांचे मदतीचे हात अन् शुभेच्छांसह मुख्यमंत्र्यांचे शुभाशिर्वाद

मुंबई, दि. १७: राज्यभरातील चिमुरडी बालमंडळी कोरोना विषाणु विरूद्धच्या लढ्यात शासनासमवेत सहभागी होत असून आपल्या वाढदिवसाचा खर्च टाळून ही रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करतांना दिसत आहेत… मुख्यमंत्र्यांशी त्याद्वारे संवाद साधतांना दिसत आहेत… तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे या मदतीसाठी धन्यवाद देताना या सर्व बालकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि शुभाशिर्वाद देत आहेत. यानिमित्ताने राज्यभरातील बालके आणि मुख्यमंत्र्यामधील … Read more