कोरोना विषाणू पासून जिल्ह्याला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न कौतुकास्पद
वर्धा : कोरोना विषाणू महामारीने जगभर प्रसार केला आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्हा प्रशासन काम करीत आहे. मात्र वर्धा जिल्ह्याने राबवलेल्या नाविन्यपूर्ण उपाययोजना या इतर जिल्ह्यासाठी सुद्धा मार्गदर्शक आहेत. वर्धा जिल्हा प्रशासन आणि नागरिकांनी जिल्ह्याला कोरोनापासून सुरक्षित ठेवण्यासाठी असेच प्रयत्न करावेत, असे निर्देश नगर विकास, आपत्ती व्यवस्थापन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात कोविड संदर्भात आढावा बैठक घेतली यावेळी श्री.तनपुरे बोलत होते. … Read more