अंत्यसंस्कारासाठी महापालिकेकडून ऑनलाइन पासची सुविधा
पुणे : अंत्यसंस्कारांच्या पाससाठी होणारी अडचण दूर करण्यासाठी महापालिका ऑनलाइन प्रणाली उपलब्ध करून देणार आहे. शहरातील एखाद्या रुग्णालयात नागरिकाचा मृत्यू झाल्यास त्याच ठिकाणाहून महापालिकेच्या पीएमसी केअर या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. जर राहत्या घरीच मृत्यू झाल्यास सध्या नगरसेवकांचे पत्र अथवा डॉक्टरांचे मृत्यूचे प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाते. परंतु ही कागदपत्रे स्कॅन करावी लागतील. त्यानंतर … Read more