कोविड संदर्भात राज्यात आतापर्यंत १ लाख ४ हजार गुन्हे दाखल
मुंबई दि.१२- राज्यात लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत कोविड संदर्भातील १ लाख ४ हजार गुन्ह्यांची नोंद झाली. तसेच पोलिसांवर हल्ला होण्याच्या २१२ घटना घडल्या. त्यात ७५० व्यक्तींना ताब्यात घेतले असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. राज्यात लॉकडाऊनच्या म्हणजे दि.२२ मार्च ते ११ मे या कालावधीत कलम १८८ नुसार १ लाख ०४ हजार ४४९ गुन्हे नोंद … Read more