सहकारी संस्थांची मुख्यमंत्री सहाय्यता निधीला रु.२५ कोटीची भरीव आर्थिक मदत
मुंबई, दि. ६ कोविड – १९ या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासन विविध उपाय योजना करत आहे. राज्यातील सहकारी संस्थांनी आतापर्यत २५ कोटी रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देऊन भरीव आर्थिक मदत केली आहे. सामाजिक बांधिलकीच्या भूमिकेतून राज्यातील सहकारी संस्थांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मदत करावी, असे आवाहन सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले. श्री.पाटील म्हणाले, मुख्यमंत्री सहाय्यता … Read more