LIC Scheme : फक्त एकदाच गुंतवणूक करा अन् आयुष्यभर पेन्शन मिळवा, नेमकी कोणती आहे ही योजना? वाचा…
LIC Scheme : आजकाल प्रत्येकजण आपल्या उत्पन्नाचा काही भाग गुंतवत आहे. शेअर बाजारापासून ते सरकारी योजनांमध्ये लोक पैसे गुंतवत आहेत. विशेषत: एलआयसी आणि पोस्ट ऑफिस योजनांमध्ये कोणतीही जोखीम न घेता गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. या योजनांअंतर्गत लोक वेगवेगळ्या कारणांसाठी गुंतवणूक करतात. काही लोक ही योजना सेवानिवृत्ती योजना म्हणून निवडतात, जेणेकरून एका ठराविक वेळेनंतर तुमच्या … Read more