‘कबीर सिंह’ ने आतापर्यंत कमविले ‘इतके’ कोटी…
बॉक्स ऑफिसवर ‘कबीर सिंह’चा धडाका सुरूच आहे. चित्रपटाने १५० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. प्रदर्शनानंतरच्या दुसऱ्या शनिवारी चित्रपटाने १७.१० कोटी रुपये एवढा व्यवसाय केला. ‘कबीर सिंह’ची घोडदौड अगदी जोरात सुरू आहे. चित्रपटाच्या कमाईचा आकडा १६३ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला असून, मधल्या काळात चित्रपटाने अनेक विक्रम मोडले आहेत. तिकडे ‘अॅनाबेल कम्स होम’ या हॉलीवूडपटाने पहिल्या दिवशी ३ … Read more