Bonus Stock : गुंतवणूकदारांची चांदी!!! एका शेअरवर 2 शेअर मोफत देत आहे ‘ही’ कपंनी, किंमत 100 रुपयांपेक्षा कमी…

Bonus Stock

Bonus Stock : बोनस शेअर देणाऱ्या कंपन्यांमध्ये आणखी एक नाव जोडले जाणार आहे. अलायन्स इंटिग्रेटेड मेटालिक्स लिमिटेडने बोनस शेअर्स जाहीर केले आहेत. कंपनीने गेल्या आठवड्यात शनिवारी शेअर बाजारांना ही माहिती दिली. कंपनीच्या शेअर्सची किंमत 100 रुपयांपेक्षा कमी आहे. कंपनीची बोर्ड बैठक शनिवार, 2 जून 2024 रोजी झाली. या बैठकीत प्रत्येक शेअरवर 1 रुपये दर्शनी मूल्यासह … Read more

Post Office Scheme : पोस्ट ऑफिसची जबरदस्त स्कीम!!! गुंतवणुकदारांना ‘इतक्या’ महिन्यांत मिळेल दुप्पट पैसा…

Post Office Scheme

Post Office Scheme : पोस्ट ऑफिसद्वारे अनेक सरकारी योजना ऑफर केल्या जातात. ज्याद्वारे लोकांना गुंतवणुकीवर जोरदार परतावा दिला जात आहे. आज आम्ही अशाच एका योजनेबद्दल सांगणार आहोत. जिथे तुम्हाला खूप चांगला परतावा दिला जात आहे. आम्ही सध्या किसान विकास पत्र योजनेबद्दल बोलत आहोत. या योजनेत गुंतवणूकदारांना खात्रीशीर परतावा मिळतो आणि देशातील कोणताही नागरिक यामध्ये गुंतवणूक … Read more

Fixed Deposit Rates : युनियन बँक ऑफ इंडियाने करोडो ग्राहकांना दिली भेट, गुंतवणूकदारांना होणार फायदा…

Fixed Deposit Rates

Fixed Deposit Rates : युनियन बँक ऑफ इंडियाने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवरील व्याजदर सुधारित केले आहेत. युनियन बँकेच्या वेबसाइटनुसार नवीन व्याजदर 1 जून 2024 पासून लागू झाले आहेत. युनियन बँक ऑफ इंडिया सामान्य लोकांना सात ते 45  दिवसांच्या मुदतीच्या एफडीवर 3.5 टक्के व्याजदर देत आहे. बँक 46 दिवस ते 90 दिवसांच्या FD वर 4.50 … Read more

FD Interest Hike : गुंतवणुकीचा विचार असेल तर SBI च्या ‘या’ योजनेत करा गुंतवणूक, मिळत आहे भरघोस परतावा….

FD Interest Hike

FD Interest Hike : देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया सध्या आपल्या मुदत ठेवींवर खूप जास्त परतावा ऑफर करत आहे. बँकेने नुकतेच आपले एफडी दर सुधारित केले आहेत. ही बँक अनेक प्रकारच्या मुदत ठेवी आपल्या ग्राहकांसाठी ऑफर करते. अशीच एक ठेव योजना म्हणजे सर्वोत्तम टर्म ठेव. बँक या स्पेशल एफडीवर खूप चांगला परतावा … Read more

Penny stocks : अडीच वर्षातच ‘या’ छोट्या शेअरने गुंतवणूकदारांना केले श्रीमंत, बघा…

Penny stocks

Penny stocks : अनेक लोक पेनी स्टॉककडे शेअर बाजारात संशयाने पाहतात आणि त्यात गुंतवणूक करणे टाळतात. परंतु, गेल्या काही काळापासून पेनी स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना खूप चांगला परतावा दिला आहे. आज आपण त्यातीलच एका स्टॉकबद्दल जाणून घेणार आहोत. आम्ही ज्या शेअरबद्दल सांगणार आहोत, त्याने अवघ्या अडीच वर्षांतच आपल्या गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे. आम्ही रिन्यूएबल्सच्या शेअरबद्दल बोलत … Read more

जून महिन्यात तब्बल ‘इतके’ दिवस बँका बंद राहणार ! RBI ची मोठी माहिती

Bank Holidays In June

Bank Holidays In June : आज पासून जून महिन्याला सुरुवात झाली आहे. खरे तर जून महिना हा पावसाळ्याचा पहिला महिना असतो. यामुळे या महिन्यात सर्वत्र आनंदाचे वातावरण असते. मान्सूनचा पहिलाच महिना असल्याने या महिन्यात खरीपातील पेरण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ असते. बी-बियाणे खरेदी करणे, खतांची खरेदी करणे, मशागत करणे अशा विविध कामांसाठी शेतकऱ्यांना भांडवल उभारणी करावी लागते. … Read more

‘या’ सवयी अडकवतील तुम्हाला कर्जाच्या जाळ्यात; असतील तर तात्काळ सोडा, तरच होईल फायदा

Bad Habits About Money

सध्या मोठ्या प्रमाणावर कर्ज घेऊन एखादी गोष्ट खरेदी करणे याकडे खूप मोठ्या प्रमाणावर ट्रेंड वाढल्याचे आपल्याला दिसून येते. तसेच बँका किंवा इतर वित्तीय संस्थांच्या माध्यमातून आता कर्जाची प्रक्रिया देखील अतिशय सुलभ आणि सोपी झाल्यामुळे तात्काळ कर्ज उपलब्ध होत असल्याने लोकं अनेक छोट्या मोठ्या गोष्टींकरिता उठ सुट कर्ज घेताना आपल्याला दिसून येतात. तसेच सुलभपणे कर्ज मिळत … Read more

FD Interest Rates 2024 : ‘या’ 3 बँकांनी बदलले एफडीवरील व्याजदर, पूर्वीपेक्षा मिळेल जास्त फायदा!

FD Interest Rates 2024

FD Interest Rates 2024 : तुम्ही तुमचे पैसे मुदत ठेवीमध्ये गुंतवण्याचा विचार करत असाल, तर लक्षात घ्या की अनेक बँकांनी मे महिन्यात त्यांचे दर सुधारित केले आहेत, म्हणजेच एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे. या यादीत SBI, DCB बँक, IDFC फर्स्ट बँक यांचा समावेश आहे. आजच्या या बातमीत आपण या बँकांच्या व्याजदरांबद्दल जाणून घेणार आहोत. DCB … Read more

FD Interest Hike : SBI ची ‘ही’ FD योजना तुम्हाला बनवेल श्रीमंत, बघा कोणती?

FD Interest Hike

FD Interest Hike : SBI बँकेत गुंतवणूक करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण सध्या बँकेने आपल्या विशेष एफडीवरील व्याजदर वाढवले आहेत. अशातच किरकोळ गुंतवणूकदार आणि मोठ्या प्रमाणात पैसे गुंतवणाऱ्या गुंतवणूकदारांना सुधारित व्याजाचा फायदा होईल. व्याज वाढल्यानंतर, ही योजना कमी कालावधीत गुंतवणूकदारांना जास्त व्याज देत आहे. बँकेने या स्पेशल एफडीचे व्याजदर 15 मे … Read more

Post Office Saving Schemes : ‘या’ सरकारी योजना आहेत खूपच खास, आजच करा गुंतवणूक…

Post Office Saving Schemes

Post Office Saving Schemes : जेव्हा बचत योजनांचा विचार केला जातो तेव्हा लहान बचत योजनांचे नाव समोर येते किंवा पोस्ट ऑफिस बचत योजनांचे नवा समोर येते. त्याच वेळी, तुम्हाला बहुतेक बँकांच्या FD मधून जास्त परतावा मिळतो. या सर्व योजना सरकार समर्थित योजना आहेत. त्यामुळे येथे धोका खूपच कमी आहे. सरकार दर तीन महिन्यांनी लहान बचत … Read more

Multibagger Stocks : 25 रुपयांच्या शेअरने गुंतवणूकदारांना केले मालामाल, खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी!

Multibagger Stocks

Multibagger Stocks : जर तुम्ही Multibagger Stocks शोधत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. आज आम्ही तुम्हाला अशा एका शेअरबद्दल सांगणार आहोत, ज्याने आपल्या गुंतवणूकदारांना खूप चांगला परतावा दिला आहे. सरकारी जलविद्युत उत्पादन कंपनी SJVN Ltd ने जानेवारी-मार्च कालावधीसाठी 61.1 कोटीचा निव्वळ नफा नोंदवला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत कंपनीला 17.2 कोटी रुपयांचा नफा … Read more

पोस्टाच्या ‘या’ योजनेत 3 लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास मिळणार 4 लाख 34 हजार 984 रुपये ! किती दिवसासाठी गुंतवणूक करावी लागणार?

Post Office Scheme

Post Office Scheme : तुम्हीही नजीकच्या भविष्यात गुंतवणुकीच्या तयारीत आहात का? अहो मग कुठेही पैसा गुंतवण्यापूर्वी आजची ही बातमी पूर्ण वाचा. खरे तर अलीकडे भारताचे शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करण्याला विशेष पसंती मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. याचे कारण म्हणजे येथून मिळणारा परतावा हा एफडी किंवा इतर बचत योजनांपेक्षा खूपच अधिक … Read more

SBI, HDFC, ICICI बँक एफडीवर किती व्याज देत आहे ? कोणत्या बँकेत एफडी करणे ठरणार फायदेशीर, पहा…

SBI Vs HDFC Vs ICICI Bank FD News

SBI Vs HDFC Vs ICICI Bank FD News : अलीकडे बँकेच्या एफडी योजनेत गुंतवणूक करण्याला विशेष पसंती दाखवली जात आहे. कारण की, अलीकडील काही वर्षांमध्ये बँकेच्या माध्यमातून एफडीवर चांगले व्याज दिले जात आहे. दरम्यान, जर तुमचाही येत्या काही दिवसात बँकेत एफडी करण्याचा प्लॅन असेल तर तुमच्यासाठी आजचा हा लेख खूपच फायदेशीर ठरणार आहे. कारण की, … Read more

Post Office : पोस्ट ऑफिसची ‘ही’ योजना तुम्हाला दरमहा देईल उत्पन्न! अशाप्रकारे करा गुंतवणूक…

Post Office

Post Office : पोस्ट ऑफिसची एमआयएस योजना ही अशी योजना आहे. ज्यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही दरमहिन्याला पैसे मिळवू शकता. जर तुम्हाला महिन्याला नियमित उत्पन्न देणारी गुंतवणूक हवी असेल तर ही तुमच्यासाठी एक उत्तम योजना आहे. या योजनेत गुंतवणूक केल्यानंतर गुंतवणूकदाराला इतरही अनेक योजना आहेत, सोबतच गुंतवणूकदाराला भरपूर लाभ मिळतात. सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्हाला येथे … Read more

SBI Scheme : SBI च्या ‘या’ योजनेत मिळतील बंपर रिटर्न्स, व्याजातूनच होईल मोठी कमाई…

SBI Scheme

SBI Scheme : SBI ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँकांपैकी एक आहे. या बँकेने आतापर्यंत अनेक गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्ही देखील गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर SBI ची FD योजना तुमच्यासाठी खूप खास ठरू शकते. तुमच्या माहितीसाठी एफडीवरील व्याजदर 15 मे रोजी सुधारित करण्यात आले आहेत. बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा … Read more

Mahila Samman Saving Certificate : महिलांना ‘या’ योजनेत मिळत आहे बंपर व्याज, आजच करा गुंतवणूक!

Mahila Samman Saving Certificate

Mahila Samman Saving Certificate : जर तुम्ही महिला असाल आणि गुंतवणुकीचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला अशा एक योजनेबद्दल सांगणार आहोत, जिथे गुंतवणूक करून तुम्ही उत्तम परतावा कमवू शकता. सरकार महिलांसाठी वेळोवेळी एका पेक्षा एक योजना चालवत असते. अशीच योजना म्हणजे महिला सन्मान बचत प्रमाणपत्र. ही योजना महिलांना स्वावलंबी बनवण्यास मदत करते. या … Read more

Power Stocks : भविष्यात टाटाचा ‘हा’ शेअर देईल बक्कळ परतावा, तज्ञांनी दिला खरेदीचा सल्ला…

Power Stocks

Power Stocks : जर तुम्ही भविष्याच्या दृष्टीने शेअर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला अशा एक शेअरबद्दल सांगणार आहोत, जो तुम्हाला भविष्यात श्रीमंत बनवेल. आम्ही सध्या टाटा कपंनीच्या एका शेअरबद्दल बोलत आहोत. बाजारातील तज्ज्ञांच्या मते, टाटाचा हा शेअर नजीकच्या काळात खूप चांगला परतावा देईल. आम्ही सध्या टाटा पॉवरच्या शेअर्सबद्दल बोलत आहोत. देशांतर्गत … Read more

बँक खात्यात जर मिनिमम बॅलन्स नसेल तर बँका ग्राहकांकडून दंड आकारू शकतात का ? RBI चे नियम काय सांगतात

Banking News

Banking News : गेल्या काही वर्षांमध्ये भारतातील तळागाळातील व्यक्ती देखील आता बँकिंग व्यवस्थेशी जोडला गेला आहे. भारतात प्रत्येक दुसऱ्या व्यक्तीचे बँकेत अकाऊंट आहे. तुमचेही बँकेत अकाउंट आहे ना ? मग आजची ही बातमी तुमच्यासाठी बहुमोलाची ठरणार आहे. खरंतर, गेल्या काही वर्षांमध्ये बँक खातेधारकांची संख्या वाढली आहे. केंद्रातील मोदी सरकारने सत्ता स्थापित केल्यानंतर सर्वप्रथम ग्रामीण भागातील … Read more