Investment Tips: पैसे मिळवण्यासाठी गुंतवणूक करा परंतु ‘या’ चुका टाळा! नाहीतर पैसे मिळणे तर राहिल दूर परंतु होईल नुकसान
Investment Tips:- आपण मोठ्या कष्टाने जे काही पैसे कमवतो त्या पैशांची बचत करतो व ती बचत वाढावी या दृष्टिकोनातून आपण गुंतवणूक करत असतो. गुंतवणुकीसाठी जे उपलब्ध पर्याय आहे त्यापैकी पर्यायांची निवड करताना ज्या ठिकाणी गुंतवणूक सुरक्षित राहील आणि परतावा चांगला मिळेल अशा पर्यायांची निवड प्रामुख्याने केली जाते. परंतु ज्या गुंतवणूकदारांना जोखीम घेण्याची इच्छा असते असे … Read more