Mini Rice Mill Scheme: राज्यातील ‘या’ 8 जिल्ह्यांमध्ये राबवली जात आहे मिनी राईस मिल योजना! वाचा राईस मिल साठी किती मिळेल अनुदान
Mini Rice Mill Scheme:- कृषीक्षेत्र व कृषीशी निगडित असणारे अनेक प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन देण्याकरिता केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक योजना असून या योजनांच्या माध्यमातून अनुदान स्वरूपात आर्थिक मदत संबंधित लाभार्थ्यांना करण्यात येत असून जास्तीत जास्त व्यक्तींना रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात हा त्यामागचा उद्देश आहे. अन्नप्रक्रिया उद्योग हा शेतकऱ्यांसाठी देखील महत्त्वाचा पर्याय असून नुसते शेतीवर अवलंबून … Read more