Fixed Deposit : एफडी करून व्हाल मालामाल, देशातील मोठ्या बँका देत आहेत सार्वधिक व्याज…

Fixed Deposit

Fixed Deposit : सध्या बाजारात अनेक गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध आहेत, यामध्ये शेअर मार्केट, म्युच्युअल फंड, एसआयपी, इत्यांदीचा समावेश आहे, या योजना गुंतवणूकदरकांना खूप चांगला परतावा ऑफर करतात, असे असले तरी देखील देशातील अनेक लोक एफडीमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे सुरक्षितता, एफडीमध्ये परतावा जरी कमी असला तरी देखील येथील गुंतवणूक ही … Read more

Insurance Plan: तुम्हालाही इन्शुरन्स घ्यायचा आहे का? तर मग टर्म इन्शुरन्स घ्याल की लाइफ इन्शुरन्स? कोणता इन्शुरन्स राहील चांगला?

insurance plan

Insurance Plan:- आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये स्वतःचा विमा असणे खूप गरजेचे आहे. विमा योजनांच्या माध्यमातून आपण आपले आणि आपल्या कुटुंबाचे आर्थिक दृष्टिकोनातून भविष्य सुरक्षित करू शकतो. अनेक व्यक्ती हे आता विमा योजनांना प्राधान्य देताना दिसून येतात. आयुष्यामध्ये केव्हा काय घडेल हे कुणालाच माहीत नसल्यामुळे दुर्दैवाने काही परिस्थिती उद्भवली तर कुटुंबासाठी आर्थिक  सुरक्षितता राहावी या दृष्टिकोनातून विमा … Read more

Fixed Deposit Scheme: ‘या’ ठिकाणी एफडी केली तर बँकांपेक्षा मिळते जास्त व्याज! मुदत ठेवीवर मिळेल जास्त परतावा

fd scheme

Fixed Deposit Scheme:- प्रत्येक व्यक्ती आयुष्यामध्ये जेव्हा पैसे कमवतो आणि त्या पैशांची बचत करून गुंतवणूक करतो तेव्हा सगळ्यात आधी विचार करतो तो गुंतवणुकीची सुरक्षितता आणि त्या गुंतवणुकीवर मिळणारे व्याज म्हणजेच परतावा होय. गुंतवणुकीच्या ज्या योजना किंवा पर्यायांमध्ये गुंतवणुकीची सुरक्षिततेची हमी देखील असते आणि परतावा देखील जास्त मिळतो अशा ठिकाणी गुंतवणूक करण्याला गुंतवणूकदार प्राधान्य देत असतात. … Read more

LIC New Scheme: तुमच्या मुलांचे भविष्य करा आर्थिक दृष्ट्या सुरक्षित! एलआयसीने आणली मुलांसाठी नवीन योजना

lic scheme

LIC New Scheme:- एलआयसी अर्थात भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या आकर्षक विमा योजना राबविण्यात येतात. जर आपण गुंतवणुकीच्या दृष्टीने विचार केला तर बहुतेक गुंतवणूकदाराकडून एलआयसीच्या आकर्षक अशा वेगवेगळ्या प्लॅनमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली जाते. एलआयसीच्या गुंतवणुकीतून परतावा तर मिळतो परंतु विम्याचे कवच देखील मिळत असल्याने बहुतेक गुंतवणूकदार एलआयसी ला प्राधान्य देतात. याच पद्धतीने एलआयसीच्या … Read more

Mutual Fund Scheme: ‘या’ म्युच्युअल फंड योजनांनी गुंतवणूकदारांना केले  श्रीमंत! 10 वर्षात दिला तब्बल 1000% पेक्षा अधिक परतावा

mutual fund scheme

Mutual Fund Scheme:- गुंतवणूकदार जेव्हा गुंतवणूक करत असताना त्यापासून मिळणारा परतावा आणि व्याज याचा विचार करतात तेव्हा म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याला मोठ्या प्रमाणावर सध्या प्राधान्य देताना दिसून येतात. कारण म्युच्युअल फंड ही गुंतवणूकदारांची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी उपयुक्त पर्याय असल्याचे सध्या दिसून येत आहे. यामध्ये तुमचे ध्येय काय आहे हे तुम्हाला माहीत असेल व हे ध्येय … Read more

SBI च्या ग्राहकांसाठी कामाची बातमी ! 35 लाखाचे होम लोन घेतल्यास किती व्याज भरावे लागणार ? पहा…

SBI Home Loan : आपले स्वतःचे हक्काचे एक घर असावे जिथे आपले उर्वरित आयुष्य मनमुरादपणे जगता यावे असे स्वप्न प्रत्येकाचे असते. आयुष्याची पहाट खेळण्यात, बागडण्यात आणि शिक्षणात जाते, आयुष्याची दुपार आपली कामात म्हणजे कमावण्यात जाते. यामुळे आयुष्याची संध्याकाळ तरी आनंदात जगता यावी यासाठी प्रत्येकच जण चांगल्या घराचे स्वप्न पाहत असतो. जर तुमचेही असेच स्वप्न असेल … Read more

पंजाब नॅशनल बँकेची 400 दिवसांची एफडी योजना गुंतवणूकदारांसाठी ठरणार फायदेशीर ! मिळणार ‘इतके’ व्याजदर

Punjab National Bank FD Scheme : अलीकडे गुंतवणूकदारांपुढे गुंतवणुकीसाठी वेगवेगळे ऑप्शन्स उपलब्ध झाले आहेत. मात्र जुनं ते नेहमीच सोनं राहतं. यामुळे आजही गुंतवणुकीसाठी अनेकजण एफडी करण्याला विशेष महत्त्व दाखवतात. ज्या गुंतवणूकदारांना सुरक्षित गुंतवणूक करायची असते असे गुंतवणूकदार आजही बँकेच्या एफडी योजनेत गुंतवणूक करतात. अलीकडे तर महिला गुंतवणूकदारांनी देखील एफडी करण्याकडे आपला मोर्चा वळवला आहे. सोने … Read more

पोस्ट ऑफिसच्या आरडी योजनेतील फक्त 200 रुपयाची गुंतवणूक तुम्हाला बनवणार लखपती ! कस ते पहा….

Post Office RD Scheme : आपल्यापैकी अनेकजण कष्टाने कमावलेल्या पैसा दुप्पट व्हावा यासाठी गुंतवणुकीचा विचार करत असतील. जर तुमचाही असाच विचार असेल आणि तुम्हालाही कुठेतरी गुंतवणूक करायची असेल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी विशेष खास राहणार आहे. खरे तर, गुंतवणुकीसाठी अलीकडे वेगवेगळे ऑप्शन्स गुंतवणूकदारांपुढे आहेत. शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड सारख्या जोखीम पूर्ण ठिकाणी देखील … Read more

Multibagger Stocks : दरवर्षी पैसे दुप्पट…गुंतवणूकदार मालामाल…बघा ‘या’ शेअरची कमाल !

Multibagger Stocks

Multibagger Stocks : जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आज आम्ही असा शेअर घेऊन आलो आहोत, ज्याने काही काळातच आपल्या गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे. प्राज इंडस्ट्रीजच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना मागील काही काळापासून जबरदस्त रिटर्न्स दिले आहेत. कंपनीच्या या शेअर्सनी गेल्या 10 वर्षांत 1,000 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. त्याच वेळी, हा मल्टीबॅगर … Read more

Home Loan : कमी व्याजदरात गृहकर्ज हवे असेल तर वाचा ही बातमी !

Cheapest Home Loan

Cheapest Home Loan : प्रत्येक व्यक्तीला स्वतःचे घर असावे असे वाटते. पण महागाईच्या या जमान्यात घर घेणे तेवढे सोपे नाही. पण अशा काही बँका आहेत, ज्या घर घेण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करू शकता. होय, आज आम्ही अशा बँकांची यादी घेऊन आलो आहोत, ज्या स्वस्त दरात गृहकर्ज ऑफर करत आहेत. कोणत्या आहेत त्या बँका पाहूया… बँक … Read more

Bank of Baroda FD : ‘ही’ सरकारी बँक एफडीवर देतेय बंपर व्याज ! बघा…

Bank of Baroda FD

Bank of Baroda FD : अलीकडे गुंतवणुकीसाठी बरेच पर्याय उपलब्ध झाले आहेत. शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड सारख्या जोखीमपूर्ण ठिकाणी देखील आता मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जाऊ लागली आहे, असे असले तरी देखील देशात असे अनेक लोक आहेत जे अजूनही एफडी मध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात, कारण एफडी ही सर्वात सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. सध्या … Read more

Post Office : पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! महिन्याला फक्त ‘इतकी’ रक्कम गुंतवून बना करोडपती…

Post Office

Post Office : पोस्ट ऑफिस ही देशातील एक अशी संस्था आहे, ज्याद्वारे लाखो लोक त्यांच्या अल्पबचत योजनेत गुंतवणूक करून करोडो रुपये कमावतात. येथे चालवल्या जाणाऱ्या बचत योजनेचा व्याजदर थेट सरकार ठरवते. तुम्हालाही छोट्या गुंतवणुकीतून कोटी रुपयांचा फंड तयार करायचा असेल तर पोस्ट ऑफिसची सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजना तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. येथे तुम्ही दीर्घ … Read more

Pm Surya Ghar Yojana: मोफत वीज योजनेसाठी 5 मिनिटात करा अशापद्धतीने अर्ज! वाचा सुरुवातीला या योजनेत किती करावा लागेल तुम्हाला खर्च!

pm surya ghar yojana

Pm Surya Ghar Yojana:- सौर ऊर्जेला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जात आहेत. यातील काही योजना कृषी क्षेत्रासाठी आहेत तर काही योजना या घरगुती ग्राहकांसाठी खूप महत्त्वाच्या आहेत. या योजनांच्या माध्यमातून सोलर पॅनल बसवण्यासाठी नागरिकांना सरकारच्या या योजनांच्या माध्यमातून अनुदानाची मदत मिळत असते. या योजनांसारखीच एक योजना देशाचे पंतप्रधान नरेंद्र … Read more

LIC policy : महिलांसाठी एकदम जबरदस्त स्कीम, मिळतील अनेक फायदे !

LIC policy

LIC policy : महिलांना सक्षम बनवण्यासाठी सरकारकडून अनेक योजना राबवल्या जातात, LIC देखील अशा अनेक योजना ऑफर करते. त्यातलीच एक म्हणजे LIC आधार शिला योजना. ही एक विशेष विमा पॉलिसी आहे जी महिलांच्या गरजा आणि आकांक्षा पूर्ण करण्यासाठी तयार करण्यात आली आहे, जी सुरक्षा आणि बचत दोन्ही फायदे देते. आज आपण या खास योजनेची वैशिष्ट्ये … Read more

Recurring Deposit Scheme: कमी काळात अधिक नफा देईल ‘ही’ योजना! वाचा कोणत्या बँकेत किती मिळते व्याज?

rd scheme

Recurring Deposit Scheme:- प्रत्येक जण कष्टाने कमावलेल्या पैशांची बचत करून त्याची योग्य ठिकाणी गुंतवणूक करण्यासाठी अनेक गुंतवणूक पर्यायांचा शोध घेत असतात. या पर्यायांमध्ये ज्या ठिकाणहून खात्रीशीर आणि चांगला परतावा मिळेल व गुंतवणूक देखील सुरक्षित राहील योजनांमध्ये गुंतवणूक केली जाते. तसे पाहिले गेले तर गुंतवणुकीचे अनेक पर्याय सध्या उपलब्ध आहेत. यामध्ये सरकारच्या योजना देखील आहेत तसेच … Read more

Gold Silver Latest Price Today : सोने-चांदी महागले, बघा तुमच्या शहरातील आजचे दर…

Gold Silver Latest Price Today

Gold Silver Latest Price Today : तुम्ही फेब्रुवारीमध्ये सोने आणि चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर प्रथम 17 फेब्रुवारीच्या नवीन किमती जाणून घ्या. आज शनिवारी पुन्हा सोन्याच्या दरात थोडा बदल झाला आहे. सोन्याच्या दरात दहा ग्रॅममागे 110 रुपयांनी तर चांदीच्या दरात 900 रुपयांची वाढ झाली आहे. नव्या किमतींनंतर सोन्याचा भाव 62000 तर चांदीचा भाव … Read more

Nabard Scheme: पशुपालनासाठी मिळणाऱ्या अनुदानामध्ये वाढ! आता 5 ऐवजी मिळणार 12 लाख अनुदान, असा घ्या फायदा

nabard scheme

Nabard Scheme:- कृषी क्षेत्रासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जात असून या योजनांच्या माध्यमातून आर्थिक मदत शेतकऱ्यांना करण्यात येते व यामध्ये शेती संबंधित असलेल्या पायाभूत सोयी सुविधांची उभारणी शेतकऱ्यांना करता यावी व शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे हा उद्देश प्रामुख्याने सरकारचा आहे. शेती सोबतच शेतीशी संबंधित असलेल्या जोडधंद्यांना देखील प्रोत्साहन मिळण्यासाठी केंद्र … Read more

Youtube Earnings: युट्युबवर व्हिडिओ अपलोड करा आणि लाखोंची कमाई करा! तुम्हाला माहिती आहे का किती व्हूजजवर किती मिळतो पैसा?

youtube

Youtube Earnings:- सध्या इंटरनेटच्या या युगामध्ये सोशल मीडियाचा वापर फार मोठ्या प्रमाणावर केला जातो. यामध्ये प्रामुख्याने इंस्टाग्राम, फेसबुक आणि युट्युबचा वापर फार मोठ्या प्रमाणावर होतो. या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला बरीच माहिती तर मिळतेच परंतु हे कमाईचे साधन देखील आहे. त्या माध्यमातून अनेक कंटेंट आणि व्हिडिओ क्रिएटर्स खूप चांगल्या पद्धतीने पैसा कमावताना आपल्याला दिसून येतात. … Read more