FD Rates : ‘या’ बँका FD वर देत आहेत सर्वाधिक व्याज, बघा कुठे गुंतवणूक करणे फायद्याचे?
Highest FD Rates : गेल्या वेळेप्रमाणे रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही. असे असतानाही अनेक बँकांनी आपल्या एफडी व्याजदरात वाढ केली आहे. मागील महिन्यात अनेक बँकांनी व्याजदर वाढवले आहेत. त्यामुळे FD (FD Rates) मध्ये गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांकडे अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. सध्या बँका एफडीवर सात ते आठ टक्के दराने वार्षिक व्याज देत … Read more