7th Pay Commission: या वयाच्या पेन्शन धारकांच्या पेन्शनमध्ये होईल 5 ते 20 टक्क्यांपर्यंत वाढ? वाचा आरएससीडब्ल्यूएसने अर्थमंत्र्यांना काय केली विनंती?
7th Pay Commission:- केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या आणि निवृत्तीवेतनधारकांच्या बाबतीत सध्या महागाई भत्ता वाढीविषयी सातत्याने माध्यमांमधून बातम्या येत असून लवकरात लवकर केंद्र सरकारच्या माध्यमातून या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्क्यांची वाढ होण्याची अपेक्षा आहे किंवा चार ऐवजी तीन टक्क्यांची देखील वाढ होऊ शकते अशी एक शक्यता आहे. सध्या कर्मचाऱ्यांना 42 टक्के इतका महागाई भत्ता मिळत असून यामध्ये … Read more