Petrol Price Today : प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर, जाणून घ्या ताजे अपडेट
Petrol Price Today : आज 26 जानेवारीच्या मुहूर्तावर पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींबाबत चांगली बातमी आहे. भारतीय तेल विपणन कंपन्यांनी गुरुवारी 26 जानेवारी 2023 साठी पेट्रोल आणि डिझेलच्या नवीनतम किंमती जाहीर केल्या आहेत. आज जाहीर केलेल्या किमतीमध्ये दरात कोणतीही वाढ झालेली नाही. अशाप्रकारे आज सलग 248 वा दिवस असून देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल … Read more