अदानी समूहाच्या कंपन्यांचे शेअर्स तब्बल 52 टक्क्यांनी घसरले
अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2021 :-आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत उद्योगपती असलेले अदानी ग्रुपचे प्रमुख गौतम अदानी यांच्यासाठी सध्या कठीण काळ सुरु आहे. अदानी समूहाच्या 6 सूचीबद्ध कंपन्यांचे शेअर्स गेल्या तीन महिन्यांत 52 टक्क्यांनी घसरले आहेत. या कालावधीत अदानी टोटल गॅसमध्ये 42.5 टक्के, अदानी ट्रान्समिशनमध्ये 38.2 टक्के, अदानी ग्रीन एनर्जीमध्ये 32.9 टक्के, अदानी … Read more